🚨 Update: Strike at Heidelberg escalating, trucks being set alight. All trucks currently being held due to volatile situation. Updates will follow once trucks start releasing.
#HeidelbergStrike#StrikeUpdate
राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले होते. मात्र, मुख्य सचिवांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सरकारकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर समन्वय समितीने अखेर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील शासकीय कामकाज पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता आहे.
.
.
.
#maharashtra#GovernmentEmployees#StrikeUpdate#PublicServiceJobs#BreakingNews