Filter
Exclude
Time range
-
Near
सगळ्यात पॉवरफुल अश्या M1 चिपसहीत येणारा आणि फक्त 11.5 मिलिमीटर जाड असलेला अँपल कंपनीचा #imac2021 म्हणजे कमाल आहे! #AppleEvent #TechInMarathi #मराठी #Marathi
1
2
स्वतःची वेबसाईट चालु करायची आहे पण माहीत नाही कुठून सुरुवात करायची!वेबसाईट कश्याप्रकारे चालते हे समजून घ्यायचयं मग हे वाचा! GizMarathi: How Website works | वेबसाइट कशी चालते? | Website k... gizmarathi.blogspot.com/2021… #मराठी #TechInMarathi

1
2
ओप्पो कंपनी ने नविन प्रकारच्या पॉपअप कॅमेराच पेटंटची नोंदणी केली आहे, ज्यामध्ये कॅमेरा बाहेर न येता एक प्रकारचा प्रिझम बाहेर येतो जो समोरील अथवा मागील बाजूचे प्रकाश किरणे कॅमेरा कडे परावर्तित करेल! #मराठी #MarathiNews #marathinewsupdates #TechInMarathi श्रेय: @AndroidAuth
2
सॅमसंग कंपनी त्यांचे फोल्ड होणारे डिस्प्ले आपल्या स्पर्धक कंपन्यांना विकणार? तंत्रज्ञानाचे विकेंद्रीकरण हे ग्राहकांसाठी नेहमीच फायेशीरच! श्रेय: andauth.co/nI8AkW #technology #Samsung #foldable #smartphone #TechInMarathi #LatestNewsinmarathi #GadgetsNewsMarathi

2
2
ॲपल कंपनी ने patent घेतलं आहे अत्याधुनिक Thermal Face mapping च, म्हणजेच अधिक सुरक्षित फेस आयडी चं #मराठी#TechInMarathi#LatestNewsinmarathi#GadgetsNewsMarathi#LatestTechNews#MarathiTechBatmya#तंत्रज्ञानविषयकताज्याबातम्या
2
2