नवीन नवीन Gadgets आणी तंत्रज्ञान बद्दल माहिती मिळवण्यासाठी फॉलो करा📱🤳🎧🔊

Joined January 2021
201 Photos and videos
नेटफ्लिक्स आणी अमेझॉन प्राईमवर आपल्याला पैसे मोजून सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं पण अशा काही साईट्स आहेत जिथे मोफत चित्रपट आणि वेबसिरीज पाहू शकतो: IMDb TV Internet Archive Kanopy Movies Found Online Pluto TV Popcornflix Crackle Tubi VRV Yidio The Roku Channel Peacock ConTV #मराठी
2
2
टेकट्यूब मराठी retweeted
Ganapati Utsav in Berlin, Germany Ganapati Bappa Morya 😊😊🙏
109
1,353
6,664
विंडोज 11 की सनव्हॅली?
2 Jun 2021
Join us June 24th at 11 am ET for the #MicrosoftEvent to see what’s next. msft.it/6015VATZz
आतापर्यंत ऐच्छिक असलेलं गुगलचं 2 Factor Authentication आता गूगलच्या सगळ्या अकाउंट्सना लागू होईल! म्हणजे कोणत्याही नवीन डिव्हाईसवरून तुमच्या अकाउंटवर Login होत असेल तर तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला confirmation द्यावे लागणार! #मराठी #TechNewsInMarathi
1
भारतात लवकरच 5G ट्रायल चालू होणार!
5G trials will soon begin in India! #Airtel #5G #reliancejio telecomtalk.info/bharti-airt…
1
1
सगळ्या टेलिकॉम कंपन्यांना 700 MHz स्पेक्ट्रम बँड चाचणीसाठी उपलब्ध होणार!
1
ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर - हवेतून ऑक्सिजन बनवणारी मशीन आता परदेशातून मागवता येणार! #मराठी
जगातला पहिला विक्रीस उपलब्ध असलेला कॉम्पुटर ज्याबरोबर माउस होता! वर्ष: 1981 #मराठी #TechInMarathi
1
1
टेकट्यूब मराठी retweeted
#PUBGMOBILE ला टक्कर देण्यासाठी @EA ने #ApexLegendsMobile हा गेम Beta टेस्टिंगसाठी PlayStore वर लॉन्च केला आहे. सध्या भारतात मोबाईल गेमिंगची प्रसिध्दी पाहता भविष्यात eSports मधे खूप मोठी संधी असेल अस काहीस चित्र दिसत आहे. @marathitech @MarathiUdyog @kreedajagat @MarathiRT
2
5
15
कृपया तुमची ऑक्सिजन सिलेंडरची गरज संपली असल्यास उरलेला ऑक्सिजन परत करा🙏 कदाचित आपण सोडलेली हाव कुणाला मरणाच्या दाढेतून बाहेर काढू शकते! #मराठी
26 Apr 2021
A humble message that could really help many! Please return your oxygen cylinders, it could just save a precious life... Please amplify...
हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्यास आणि घरीच रुग्णाला ठेवायची वेळ आल्यास काय करायचं? #मराठी youtu.be/WrRSgb3OGd8

1
कृपया, हात जोडून विनंती 🙏 सरकारी नियमनुसार सुरक्षितते संदर्भात हवी ती सर्व काळजी घ्या! कृपया मास्क शिवाय घराबाहेर पडू नका😷 #मराठी
23 Apr 2021
Gadget and phone launches are fine, but right now, it is most important that you take care of yourself and your family! We are sharing some useful links here that will hopefully help you out with COVID-19 related requirements. Please feel free to use and share with those in need:
1
भारतात MI 11X Pro लाँच झाला! 6.67" FHD 120Hz AMOLED 📲 Snapdragon 888 108 8 5MP 20MP🤳 4520mAh🔋 33W ⚡ Side mounted 👉 Android 11 ड्युल स्पीकर WiFi 6, LPDDR5,UFS 3.1, X-axis Motor नाविक 🛰️ Support गोरिला ग्लास 5 7.8mm जाड 196g वजन 8 128GB Rs.39,999 8 256GB Rs.41,999 #मराठी
MI 11X भारतात लॉन्च झाला: 6.67" FHD 120Hz AMOLED📲 Snapdragon 870 48 8 5MP 20MP🤳 4520mAh🔋 33W चार्जेर Android 11 (MIUI 12) ड्युल स्पीकर WiFi 6, LPDDR5, UFS 3.1, X-axis Linear Motor, NFC 7.8mm जाड 196g weight 6 128GB Rs.29,999 8 128GB Rs.31,999 #मराठी #Marathi
शेवटी भारतात Mi 11 Ultra लॉन्च झाला! 6.81" 2K 120Hz AMOLED डिस्प्ले Snapdragon 888 50 48 48MP 📷 20MP सेल्फी 5000mAh🔋 67W(wired wireless) 10W (Wireless.R) ड्युल स्टेरिओ स्पीकर अँड्रॉइड 11 (MIUI 12) UFS 3.1, WiFi 6, LPDDR5,IP68 234g weight 12 256GB at Rs.69,999 #मराठी #Marathi
टेकट्यूब मराठी retweeted
विवोच्या एक्स60 स्मार्टफोनमध्ये नाईट मोडचं फिचर म्हणजे कमाल आहे! डोळ्यांनी दिसणार नाहीत असे डिटेल्स अंधारात दिसतात! #VivoX60 #मराठी
1
1
टेकट्यूब मराठी retweeted
#VivoX60 किती वेळेत 0 ते 100% पर्यंत चार्ज🔋 होतो? ओप्पो/रिअलमी यांची VOOC चार्जिंग⚡ की विवो ची फ्लॅशचार्ज 2.0⚡, कोणतं चार्जिंग तंत्रज्ञान आहे वेगवान? जाणून घ्या या व्हिडिओमधून!👇 #VoocCharging #TechTubeMarathi #Realme6 #Marathi #मराठी youtu.be/U6HYwPSbDD0

1
1
टेकट्यूब मराठी retweeted
सगळ्यात पॉवरफुल अश्या M1 चिपसहीत येणारा आणि फक्त 11.5 मिलिमीटर जाड असलेला अँपल कंपनीचा #imac2021 म्हणजे कमाल आहे! #AppleEvent #TechInMarathi #मराठी #Marathi
1
2
टेकट्यूब मराठी retweeted
अँपलने आपल्या #AppleEvent मध्ये लाँच केलेला #ipadpro2021 म्हणजे 'छोटा पॅकेट बडा धमाका' आहे😀 यामध्ये तीच पॉवरफुल M1 चिप येते जी #MacbookAir मध्ये येते!
1
2
भारतातला सगळ्यात स्वस्त 5G फोन: #realme8 5G: 👉 भारतातला पहिला मीडियाटेक डायमेंसिटी 700 5G प्रोसेसर 7 nm आधारित 👉 48 2 2 📷 👉 90Hz रिफ्रेश रेट एलसीडी 📱 👉 5000mAh 🔋 फक्त ₹14,999. कधी भेटेल? 12 PM, 28th Apr #मराठी #TechInMarathi
1
* फक्त 14999 पासून सुरू!