तुम्ही गिर्यारोहनासाठी जात असाल तर हा व्हिडीओ बघाच, असंख्य मधमाश्यांचा गिर्यारोहकांवर हल्ला, नेमकं...
पुणे जिल्ह्यातील इंदापूरवरून सातारा जिल्ह्यातील वाईच्या पांडवगडावर फिरण्यासाठी आलेल्या गिर्यारोहकांवर सकाळच्या सुमारास मधमाशांचा हल्ला झाला.
tv9marathi.com