योग हा केवळ व्यायाम नाही, ती जीवन जगण्याची एक शैली आहे..
- माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगभरात योगाभ्यास करण्यात आला.
वेगवेगळ्या देशांत, वेगवेगळ्या संस्कृतींत आणि विविध वयोगटांतील नागरिकांनी एकत्र येत योगाच्या शांतीदायक आणि आरोग्यदायी मार्गाचा अंगीकार केला आहे.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला हा उपक्रम आज जागतिक आरोग्य, मानसिक समतोल आणि वैश्विक बंधुतेचं प्रतीक बनला आहे.
योगाने खऱ्या अर्थाने जगाला जोडण्याचे काम केले आहे.
@narendramodi
#YogaForUnity #VasudhaivaKutumbakam
Highlights from today’s Yoga Day programme in Visakhapatnam…
Urging you all to make Yoga a part of your daily lives. You’ll see how transformative it is!