किराणा दुकानात गेला, सिगारेट उधारीवर न दिल्याच्या संतापानं टोक गाठलं, रात्री धारदार शस्त्रासह घरात...
अनेक ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि 40 हून अधिक संशयितांची चौकशी केली. चौकशीदरम्यान, मुलाने गुन्ह्याची कबुली दिली आणि सिगारेटच्या वादामुळे त्याचा राग आला असे सांगितले.
marathi.abplive.com