Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली...
BBM 6 Winner - Tanvi Kolte : रितेश देशमुख होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस मराठी ६' चा ग्रँड फनाले थाटामाटात पार पडला. तन्वी कोलतेने 'बिग बॉस मराठी ६' च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.
saamtv.esakal.com