Filter
Exclude
Time range
-
Near
#SarvagnanagarConstituency: #WorkUpdate: Under the guidance of Hon’ble Minister for Energy and Tourism Shri @thekjgeorge Ji, the ongoing renovation work of the Anganwadi in #KammanahalliWard was inspected by MLA office officials and area representatives. The site was reviewed for quality, and necessary instructions were given to speed up the work while maintaining good standards. We aim to transform basic public infrastructure with speed, quality, and commitment. #WomenAndChildDevelopment #ChildWelfare @INCKarnataka @INCSarvagna @KJG_Supporters @TeamKJGeorge #KJGeorge360
2
46
दरभंगा जिले के केवटी प्रखंड अंतर्गत खिरमा सेक्शन के लैला चौड़ में 11 kV लहवार फीडर क्षतिग्रस्त होने के कारण विद्युत आपूर्ति प्रभावित हुई थी। विद्युत कर्मियों द्वारा त्वरित कार्रवाई करते हुए मरम्मत का कार्य किया गया और बिजली आपूर्ति बहाल की गई। #BSPHCL #Power #WorkUpdate
13
1
16
1,981
मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी घनकचरा व्यवस्थापन डेपो, देवाची उरुळी येथे भेट दिली व पाहणी करून स्थानिक लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी बायोमायनिंग हे घनकचरा व्यवस्थापन नियमाअन्वये ठरवून दिलेल्या शास्त्रोक्त पद्धतीने लवकर पूर्ण करण्याचे सूचना दिल्या. या पाहणी दौऱ्याप्रसंगी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) श्री. प्रजित नायर, मा. उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. संतोष वारुळे, मा. महापालिका सहाय्यक आयुक्त श्रीमती प्रज्ञा पोतदार, मा. श्री. कैलास केंद्रे तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील अधिकारी आणि देवाची उरुळी फुरसुंगी नगरपरिषदेचे स्थानिक लोकप्रतिनिधी - नागरिक उपस्थित होते. शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #WorkUpdate #BioMining #DumpingYard #PMCCare #PuneCity
3
6
641
विद्युत कर्मी लगातार फॉल्ट सुधार एवं बिजली बहाली कार्य में जुटे हुए हैं। असुविधा के लिए खेद है। कृपया धैर्य बनाएं रखें और सहयोग करें... (2/2) #BSPHCL #SBPDCL #Power #WorkUpdate
4
519
டாஸ்மாக் ஊழியர்களுக்கு அமைச்சர் அழைப் #TASMAC #Vignesh #TamilNadu #LiquorDepartment #TASMACEmployees #TamilNews #BreakingNews #GovernmentUpdate #WorkUpdate #Maalaimalar
2
207
महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री मा. श्रीमती माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. २७.०४.२०२६ रोजी पुणे महानगरपालिकेमध्ये विविध विकास प्रकल्पांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शहराच्या सर्वांगीण प्रगतीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. सदर आढावा बैठकीमध्ये मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प (RFD), अमृत योजना, समाविष्ट ११ गावांचा विकास आराखडा (DP), मलनिःसारण प्रकल्प, पाणी प्रक्रिया प्रकल्प, रस्ते विकास प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना व श्रम साफल्य योजना, पाणीपुरवठा योजना, पावसाळ्यापूर्वीची रस्त्यांची कामे व नाला सफाई, आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक आराखडा, घनकचरा व्यवस्थापन तसेच नव्याने समाविष्ट २३ गावांमधील नागरी सुविधा (रस्ते, पाणी, सांडपाणी) आणि शाळा व रुग्णालयांचे आधुनिकीकरण व दर्जा सुधारणा या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शहराच्या वाढत्या गरजांना अनुसरून प्रकल्पांची गती वाढवणे, नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी पूर्ण करणे यावर विशेष भर देण्यात आला. पुणेकरांना अधिक सक्षम पायाभूत सुविधा, सुयोग्य नियोजन, स्वच्छ व सुंदर शहर तसेच आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या आणि आगामी विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी विकासकामांना अधिक वेग, गुणवत्ता आणि परिणामकारकता देण्यावर विशेष भर देण्यात आला. बैठकीच्या सुरुवातीला मा. महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांनी मा. राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांचे स्वागत केले. सदर बैठकीसाठी मा. महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे, मा. उपमहापौर श्री. परशुराम वाडेकर, मा. स्थायी समिती अध्यक्ष श्री. श्रीनाथ भिमाले, मा. विरोधी पक्षनेते श्री. निलेश निकम, रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या मा. पक्षनेत्या सौ. हिमाली कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मा. पक्षनेते श्री. सोपान चव्हाण, शिवसेना उ.बा.ठा.चे मा. पक्षनेते श्री. नितीन गावडे, मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) श्रीमती पवनीत कौर, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे आणि संबंधित महापालिका अधिकारी उपस्थित होते. शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #Meeting #PMCProjects #WorkUpdate #PMCCare #PuneCity
5
707
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सज्जता बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल! अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर (जनरल) व अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) प्रजित नायर यांच्या उपस्थितीत उप आयुक्त (झोन १ ते ५), सर्व सहाय्यक महापालिका आयुक्त, आपत्ती व्यवस्थापन, मलनि:सारण व पथ विभाग यांच्या समवेत संयुक्त आढावा बैठक पार पडली. यावेळी पावसाळापूर्व कामांचा सखोल आढावा घेऊन संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #Meeting #Drainage #WorkUpdate #PMCCare #PuneCity
1
9
1,134
मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर (ज) यांनी वाघोली येथील आयव्ही इस्टेट व फुलमळा परिसरात पावसाळ्यात पाणी साठण्याच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून समस्यांचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. याच दौऱ्यात वाघोली येथील ५ MLD क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रास भेट देत पाण्याच्या नमुन्यांच्या चाचणी अहवालांची तपासणी करण्यात आली. लोहगाव-वाघोली येथील PMPMLच्या जागेतील पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी करून संपूर्ण पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित प्रलंबित जागा ताब्यात घेण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. तसेच, लोहगाव येथील डायमंड वॉटर पार्क परिसरातील नियोजित पाण्याच्या टाक्यांच्या जागांची पाहणी करून कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #PMCCare #PuneMunicipalCorporation #UrbanPlanning #WaterManagement #WorkUpdate
2
13
1,426
मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. प्रजित नायर यांनी कात्रज येथील कचरा हस्तांतरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली. यावेळी केंद्राच्या कार्यप्रणालीचा आढावा घेत आवश्यक सुधारणा व कार्यक्षमतेबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या. शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #Visit #PMCcare #WorkUpdate #Punecity #PMCAction
1
1
8
1,092
मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे यांची प्रकल्प कामांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामांना गती देत वेळेत पूर्णत्वासाठी सक्त निर्देश. साधू वासवानी पूल ते बिंदू माधव ठाकरे चौक उड्डाणपूलपर्यंत विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कामांची प्रगती, अडचणी व नियोजन याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत कामकाजात वेग आणण्याच्या सूचना देण्यात आल्या. नियोजित वेळापत्रकानुसार कामे पूर्ण करण्यावर भर देत, प्रकल्पांच्या प्रगतीवर नियमित व सूक्ष्म पातळीवर देखरेख ठेवण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #WorkUpdate #Visit #PMCAction #PuneCity #ProjectUpdate
3
11
1,367
#SarvagnanagarConstituency: #WorkUpdate: Under the leadership of Hon’ble Minister for Energy Shri. @thekjgeorge Ji, an inspection was conducted at Nandagokula Layout near SVN English High School, #HennurWard, by MLA office officials along with Block & Ward Presidents and concerned department authorities. The visit focused on the construction of a 1.00 lakh litres capacity wet well, a major step towards strengthening civic infrastructure and improving living conditions for residents. #WeWorkForYou #GreaterSarvagnaNagar #CongressForPeople @INCKarnataka @INCSarvagna @KJG_Supporters @TeamKJGeorge #KJGeorge360
3
6
77
सोपान बाग, वानवडी क्षेत्रीय कार्यालय येथील बेबी कॅनॉल पुलाच्या ठिकाणी पूर्वी टाकण्यात आलेल्या गॅस वाहिनीमुळे तसेच जागेवरील भौतिक अडचणींमुळे नागरिकांसाठी पदपथ उपलब्ध नव्हता. परिणामी, नागरिकांना नाईलाजाने रस्त्याच्या कडेला चालावे लागत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. सदर बाब स्थळ पाहणीदरम्यान निदर्शनास आल्यानंतर, नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत तात्काळ आवश्यक कार्यवाही हाती घेण्यात आली. मनपा पथ विभागामार्फत, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत, विद्यमान गॅस वाहिनीवरील काँक्रीट संरचनेची उंची तांत्रिकदृष्ट्या आवश्यक त्या प्रमाणात कमी करण्यात आली. जागेवरील मर्यादा व विद्यमान सुविधांचा विचार करून, नियोजनपूर्वक पदपथ विकसित करण्यात येत आहे. सदर काम पूर्ण झाल्यामुळे नागरिकांना पदपथाचा सुरक्षित, सुलभ व विनाअडथळा वापर करणे शक्य होणार आहे. शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #MGNL #FootPath #WorkUpdate #PuneCity #PMCCare
11
2
50
3,601
A much-needed restoration effort has begun as desilting and cleaning works are underway along the Noyyal river canal at Perur. This initiative aims to improve water flow, reduce pollution buildup, and revive the ecological balance of one of Coimbatore’s vital water sources. With increasing focus on sustainable urban management, such projects play a key role in groundwater recharge and flood prevention during monsoon seasons. Locals and environmental enthusiasts hope this marks the beginning of consistent maintenance and long-term revival of the Noyyal river system. Location: Perur, Coimbatore. #coimbatore #itscoimbatore #noyyalriver #workupdate #cbenews
7
32
1,154
पुणे महानगरपालिका उद्यान विभागामार्फत कै. मोहनराव भिडे उद्यान, स. नं. ५६, अभिरुची मॉलमागे, सिंहगड रोड, पुणे या ठिकाणी नवीन उद्यान विकसनाचे काम सुरू असून शुक्रवार दिनांक २७ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वा. मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे यांनी या ठिकाणी पाहणी केली. सदर पाहणी वेळेस महापालिका अधिकारी, कर्मचारी व संबंधित कामाचे कंत्राटदार उपस्थित होते. सदर पाहणी वेळी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे यांनी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार उद्यानाचे उद्घाटन करण्याच्या दृष्टीने स्थापत्य, हॉर्टिकल्चर आणि विद्युतविषयक कामे पूर्ण करण्याविषयी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी मा. सह महापालिका आयुक्त यांनी कै. मोहनराव भिडे उद्यान येथे उद्यान विभागामार्फत करण्यात आलेल्या कामांबाबतची माहिती दिली. मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे यांनी उद्यान विभागामार्फत नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या उद्यानांमध्ये बांबूचा जास्तीत वापर करण्याबाबत सुचित केले. यावेळी उद्यानामध्ये बांबूचे रेलिंग, पॅगोडा तयार करण्यात यावे, तसेच सर्व कामे दर्जेदार करून घ्यावी, उर्वरित जमीन भूसंपादनासाठी पाठपुरावा करावा इत्यादी सूचना देण्यात आल्या. कै. मोहनराव भिडे उद्यानाचे काम दसरा सणापूर्वी पूर्ण करुन नागरिकांसाठी खुले करता येईल अशा पद्धतीने नियोजन करण्यात यावे असे आदेश देण्यात आले. शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #Garden #PMCPune #Visit #WorkUpdate #PMCCare
3
10
1,258
#SarvagnaNagarConstituency: #WorkUpdate: Under the guidance of Hon'ble Minister for Energy and #SarvagnaNagar MLA, Shri @thekjgeorge; officials from the MLA Office conducted an inspection of Twin Park in Subbannaiah Palya Ward, along with local leaders and residents. The team reviewed the park's current condition, assessed infrastructure requirements, and discussed measures for improving facilities. Necessary steps will be initiated to ensure the park remains well-maintained and serves the community effectively. #WeWorkForYou @INCKarnataka @INCSarvagna
2
79
धायरी परिसरातील लोकमत ऑफिस ते डीपी रोड (सावित्री गार्डन) या प्रस्तावित नवीन डीपी रोडच्या कामाला लवकरच गती मिळणार आहे. या रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला. मार्गामध्ये काही नागरिकांच्या जागांचा समावेश होत असल्याने संबंधित कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः महिलांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. नागरिकांचा विश्वास आणि सहभाग यांना प्राधान्य देत, हा रस्ता पारदर्शक पद्धतीने व नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या पाहणीदरम्यान मा. महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे, मा. आयुक्त श्री. नवल किशोर राम, मा. शहर अभियंता पावसकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. कामाचा सविस्तर आढावा घेऊन नाट्यगृहाचे बांधकाम दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. यावेळी मा. सभासद प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, सोपान चव्हाण, कोमल नवले, जयश्री भूमकर, ज्योती गोसावी, स्नेहलता कोल्हे व सर्व मा. पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #Dhayri #WorkUpdate #DProad #inspection #PMC
3
15
1,311
माणिकबाग ते सनसिटी डीपी रोड तसेच सनसिटी ते कर्वेनगर दरम्यान सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान मा. महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे, मा. आयुक्त श्री. नवल किशोर राम, मा. शहर अभियंता पावसकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. कामाचा सविस्तर आढावा घेऊन नाट्यगृहाचे बांधकाम दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. यावेळी मा. सभासद प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, सोपान चव्हाण, कोमल नवले, जयश्री भूमकर, ज्योती गोसावी, स्नेहलता कोल्हे व सर्व मा. पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #ManikBaug #Flyover #WorkUpdate #Inspection #PMC
1
1
18
1,462
माणिकबाग, सिंहगड रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह या प्रगतीपथावरील नाट्यगृहाच्या कामाची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान मा. महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे, मा. आयुक्त श्री. नवल किशोर राम, मा. शहर अभियंता पावसकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. कामाचा सविस्तर आढावा घेऊन नाट्यगृहाचे बांधकाम दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. यावेळी मा. सभासद प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, सोपान चव्हाण, कोमल नवले, जयश्री भूमकर, ज्योती गोसावी, स्नेहलता कोल्हे व सर्व मा. पदाधिकारी उपस्थित होते. परिसराच्या सांस्कृतिक विकासाला चालना देणारे हे नाट्यगृह लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #manikbaug #workupdate #mayor #visit #pmc
1
12
1,010
#SarvagnaNagarConstituency: #WorkUpdate: Under the guidance of Hon'ble Minister for Energy & MLA for #SarvagnaNagar, Shri @thekjgeorge Ji, authorities (@NammaBESCOM) promptly rectified a faulty junction box in front of Masjid-E-Hazrath Bilal in #Venkateshpuram. This reflects Hon'ble Minister's unwavering dedication towards ensuring safe and reliable power supply to every corner of the constituency. Working together for a better and #GreaterSarvagnaNagar 🇮🇳 #WeWorkForYou #CongressForPeople @INCKarnataka @TeamKJGeorge @KJG_Supporters @INCSarvagna #KJGeorge
3
114