Joined January 2010
4,426 Photos and videos
Pinned Tweet
Replying to @OfficeofUT
@OfficeofUT यांना बाजूला ठेवून महाराष्ट्रात बंडखोरांसोबत सरकार बनवण्याची @BJP4Maharashtra ची योजना आहे अशी बातमी @lokmat मध्ये मी 23 जून रोजी दिली होती. आज ती खरी ठरली. @vijayjdarda @Dev_Fadnavis @mieknathshinde @ShivSena @INCIndia @NCPspeaks @mnsadhikrut @rishidarda @karandarda
3
20
70
मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनेक वेळा मुलाखत घेतली. मात्र मला आवडलेली सगळ्यात बेस्ट मुलाखत ही होती..! आज आम्ही ही मुलाखत @lokmat मध्ये प्रकाशित केली आहे. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @BJP4India
1
2
136
चिरी मिरी दिल्याशिवाय कामेच होत नाहीत हे चित्र कधीतरी बदलू शकेल का..? वाचा आणि व्यक्त व्हा किंवा शांत बसा... @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @MahaDGIPR @lokmat
1
2
49
या लेखावर आलेल्या प्रतिक्रिया लोकांना नेमके काय वाटते हे दाखवणाऱ्या होत्या. @Tukaram_IndIAS @lokmat
4
94
काही फोटो आयुष्यभर आपल्या स्मृतिपटालावर कोरले जातात. भूकंप युद्ध या काळातले काही फोटो मनाच्या एका कोपऱ्यात कायमचे टोचत राहतात. तसाच हा एक फोटो... बैल जोडीतला एक बैल गेला. पाऊस येण्याआधी पेरणीची तयारी करावी लागेल म्हणून या माऊलीने स्वतःला बैलाच्या जोडीने नांगराला बांधून घेतले...
1
8
354
एखादा कार्यक्रम किती कॉम्पॅक्ट असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे टाईम लाईन पुस्तकाचा अनावरण सोहळा होता. सर आपल्या येण्यावर वेळ लावावी, इतके आपण वेळेच्या बाबतीत वक्तशीर आहात. त्याचाही प्रत्यय काल आला. साडेचारला कार्यक्रम सुरू होईल आणि साडेपाचला संपेल असे सांगण्यात आले आणि घडले देखील तसेच..! सिंपली ग्रेट..!!!
शनिवारच्या संध्याकाळी माझे हृदय प्रेमाच्या वर्षावाने आणि अवर्णनीय आनंदाने भरून आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह मान्यवरांच्या, स्नेहीजनांच्या आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत ' टाइमलाइन' या माझ्या पुस्तकाचे प्रकाशन अतीव देखण्या सोहळ्यात संपन्न झाले... लोकमतमधल्या माझ्या सहकाऱ्यांनी जीव लावून हा कार्यक्रम उभा केला होता... कुणाकुणाचे आभार मानू? माझ्या आनंदाला शब्द नव्हते हेच खरे.... मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरातील पु. ल. देशपांडे कला अकादमीचे थिएटर प्रेमाने फुलून गेले होते... सगळ्या खुर्च्या भरून गेल्या तरी स्नेही सोबत्यांच्या आगमनाची रीघ थांबली नाही.... मी नि:शब्द झालो होतो. माझे ज्येष्ठ बंधू आणि लोकमत समूहाचे अध्यक्ष विजयभैय्यांच्या नजरेतही आनंदाचे पाणी तरळताना मी पाहिले... आयुष्यात सुख म्हणजे आणखी काय असते? नेत्ररोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, पोटविकारतज्ज्ञ पद्मश्री डॉ. अमित मायदेव, चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री मधुर भांडारकर, ज्येष्ठ गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर, सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव या पद्मश्री विजेत्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. मंत्री, अधिकारी, उद्योगपती, पत्रकार, कलावंत, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने सभागृह खचाखच भरले होते. सर्वांचे प्रेम, आकृत्रिम स्नेह भारावून टाकणारा होता. 'टाईमलाईन' हे सामाजिक माध्यमांवर विविध विषयांवर मी लिहिलेल्या पोस्ट्सचे संपादित पुस्तक आहे. खर तर सक्रिय राजकारणातून निवृत्त झाल्यावर मी सामाजिक माध्यमांवर व्यक्त व्हायला सुरुवात केली.... त्या प्रवासाचे 'माझी भिंत' नंतरचे हे दुसरे संकलन. समाज माध्यमांवर मुशफिरी करताना मी एक पथ्य पाळले आहे. मी कधीही कुणावर विखारी टीका, हेत्वारोप केले नाहीत. चालू घडामोडींवर विश्लेषण, काही उत्तम घडत असेल त्याचा आवर्जून उल्लेख, जीवनावरील चिंतन, प्रेरणादायी यशकथा, पर्यटनातील लक्षवेधी किस्से याकडे माझा कल असतो. प्रकाशन सोहळ्यात सर्व सन्माननीय वक्त्यांनी माझे समाज माध्यमांवरील लिखाण फक्त सकारात्मक असते आणि या माध्यमावर कसे लिहावे याचा मी वस्तूपाठ घालून दिला आहे, असा उल्लेख केला, तेव्हा मनापासून आनंद झाला. या कार्यक्रमाला उपस्थित अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. छगन भुजबळ, कौशल्य, रोजगारमंत्री मा. मंगलप्रभात लोढाजी, पर्यावरण, पशुसंवर्धनमंत्री मा. पंकजा मुंडे, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जामंत्री मा. अतुल सावे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुनील तटकरे, शिवसेना नेते खा. संजय राऊत, खा. अरविंद सावंत, आ. मिलिंद नार्वेकर सचिन अहिर, काँग्रेसचे आ. अमिन पटेल, आ. भाई जगताप, माजी मंत्री सुरेश शेट्टी, मुंबईच्या महापौर रितू तावडे, सुरेशदादा जैन, संगीतकार अन्नू मलिक यांच्यासह सर्व मान्यवरांचे मन:पूर्वक आभार. आपल्या निरपेक्ष प्रेमामुळे मी धन्य झालो. @Dev_Fadnavis @rahulnarwekar @ShelarAshish @ChhaganCBhujbal @save_atul @Pankajamunde @praful_patel @SunilTatkare @NarvekarMilind_ @MlaAminPatel @TiwdeRitu @rautsanjay61 @vijayjdarda @lokmat @kkatul #Lokmat #Timeline
1
7
106
डॉ. प्रेमानंद शांताराम रमाणी (डॉ. पी. एस. रामाणी) हे भारतातील न्यूरोस्पाइनल सर्जरीचे जनक आणि जागतिक कीर्तीचे न्यूरोसर्जन आहेत. पायाच्या आणि पाठीच्या मणक्यांच्या शस्त्रक्रियेत (PLIF) त्यांनी मोलाचे संशोधन केले. मुंबईच्या सायन (Sion) हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जरी विभाग सुरू करून त्यांनी तळागाळातील रुग्णांना जीवनदान दिले आहे. नुकतीच त्यांची भेट झाली. आजही या वयात नवीन गोष्ट जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता विस्मयचकित करणारी आहे. प्रचंड विद्वत्ता असणारे व "ताठ कणा" हे पुस्तक लिहिणारे डॉ. रामाणी तितकेच विनम्र आणि नवतेचा शोध घेणारे आहेत. त्यांच्यासोबत नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे विना औषध फिजिओथेरपीच्या माध्यमातून रुग्णांना चुटकीसरशी बरे करणारे डॉ. गौरीश केंकरे यांचे कार्य देखील डॉ. रामाणी यांच्या तोडीचे आहे. डॉ. नम्रता कदम यांनी देखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून फिजिओमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. या त्रिमूर्ती सोबत मी आणि माझी कलावंत पत्नी दीपा. यांच्यासोबत च्या गप्पा वेगळा आनंद देणाऱ्या होत्या.
1
170
कलावंतांना आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या मुलांना प्रोत्साहन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
Replying to @iAditiTatkare
"नॅशनल एज्युकेशन अँड ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन" या संस्थेच्या वतीने सुप्रसिद्ध चित्रकार तथा लेखिका सौ. दीपा कुलकर्णी यांना "रवींद्रनाथ टागोर राष्ट्रीय कला सन्मान" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यास उपस्थित राहून सौ. दीपा कुलकर्णी यांना पुरस्कार प्रदान करण्याची मला संधी मिळाली. त्यांची चित्रे ही नेहमीच प्रवाही, विचारांना गती देणारी आणि मंत्रमुग्ध करणारी असतात. 'एकटीचा झिम्मा' या पुस्तकात त्यांनी एक स्त्री ते एक कलाकार हा स्वतःचा प्रवास अत्यंत बोलक्या शब्दांमध्ये मांडला आहे. त्यांच्या हातून महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राची व साहित्य क्षेत्राची अशीच अखंड सेवा घडावी अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त केल्या. या पुरस्कार सोहळ्यास जगप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, राज्याचे कौशल्य विकास मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा जी, सुप्रसिद्ध गायक श्री. घनश्याम वासवानी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. विक्रांत बगाडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
1
72
या विषयावर आपले काय मत आहे..? मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी काहीच होणार नाही का..? वाचा आजच्या @LokmatMumbai मधील हा लेख. @srabrihanmumbai @Dev_Fadnavis @mieknathshinde @lokmat
1
1
12
285
Thank you for inspiring people...!
नॅशनल एज्युकेशन अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात, यावर्षीचा ‘रवींद्रनाथ टागोर राष्ट्रीय कला सन्मान’ पुरस्कार सौ. दीपा कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. मनःपूर्वक अभिनंदन! #NEHRDO #NationalEducation #HumanResourceDevelopment #ArtAndCulture
1
63
Best wishes to all the young and energetic leaders. Work hard with dedication. The coming time will be yours..! All the best..!
धन्यवाद @kkatul सर. आम्ही सर्व युवक कार्यकर्ते एवढंच सांगू इच्छितो की, भाजपाच्या दमनकारी, अत्यंत अन्यायी आणि देश तोडणाऱ्या विचारधारेच्या विरोधात आम्ही जोरदार लढा देत आहोत आणि देत राहू..!
1
1
96
Best wishes to all the young and energetic leaders. Work hard with dedication. The coming time will be yours..! All the best..!
Heartfelt thanks to Shri Atul Kulkarni Ji @kkatul & the @MiLokmat team for the brilliant & insightful articles highlighting our Youth Congress office bearers. Mainstream space for young, grassroots leadership is truly empowering. #YouthCongress #Lokmat #YouthInPolitics
1
2
61
डॉ. आनंद नाडकर्णी यांचे आज १५ मे रोजी पहाटे ४.३० ते ५ वाजण्याच्या दरम्यान दुख:द निधन झाले. त्यांचे वय 68 होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. मागील आठवड्यात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तब्येतीसंदर्भात काही गुंतागुंत निर्माण झाली होती. शस्त्रक्रियेनंतर ते बरे झाले परंतु अचानक त्यांची प्राणज्योत मालवली.
2
2
5
856
निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता #Bjp @BJP4Maharashtra Lokmat ePaper - epaper.lokmat.com/articlepag…
2
151
विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का? #MaharashtraPolitics #SudhirMungantivar @SMungantiwar Lokmat Epaper epaper.lokmat.com/articlepag…
1
2
91
Good morning. Here’s an experience I had on a flight from Chhatrapati Sambhajinagar to Mumbai. While collecting my boarding card, I was told that all the seats in the first row were vacant. When I asked whether an upgrade was possible, I was told, “The rules have changed now. You can only get an upgrade from the flight staff.” However, after boarding the flight, the staff said, “You could have upgraded while booking the ticket or at the boarding counter itself. It cannot be done inside the aircraft because the rules have changed.” So, what is the actual truth here? In all this, the first-row seats remained vacant anyway. You also lost the additional revenue those seats could have generated. Should I congratulate you for causing a loss to yourselves? @IndiGo6E @DGCAIndia
201
राज्याला विरोधी पक्ष नेता नाही... कोणी सरकारच्या विरोधात काही बोलत नाही... जय हो... @lokmat @INCIndia @INCHarshsapkal @mybmc @NCPspeaks @BJP4Maharashtra @ShivSenaUBT_ @LokmatMumbai
73
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू...! Lokmat ePaper - epaper.lokmat.com/articlepag…
58
ही कल्पना काही वाटते...? सर्व पक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी यावर जरूर प्रतिक्रिया द्याव्यात..! @lokmat @BJP4Maharashtra @INCIndia @ShivSenaUBT_ @mieknathshinde @mnsadhikrut
2
3
122