लोकमत माध्यम समूहाचे ऋषि दर्डा व दर्डा परिवाराच्या संकल्पनेतून नऊ वर्षांपूर्वी "महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" या पुरस्कारांची मुहूर्तमेढ रोवली गेली. आजपर्यंतच्या पुरस्कार्थींची यादी पाहता अल्पावधीतच या पुरस्काराने वेगळी उंची प्राप्त केली आहे.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या कामाची पोचपावती म्हणून हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. काल गेटवे ऑफ इंडिया येथे २०२४ च्या पुरस्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला मी देखील उपस्थित होतो.
2018 साली लोकमतने मला "महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" हा अवॉर्ड दिला, हा पुरस्कार स्वीकारताना माझ्या कामाची दखल पहिल्यांदा राज्य पातळीवर घेतली, ही भावना आनंद देणारी व जबाबदारीची जाणीव करून देणारी होती. त्या आठवणींना काल उजाळा मिळाला.
Receiving the "Maharashtrian of the Year" award from Lokmat in 2018 was a proud moment as it was the first acknowledgment for my work at the state level.
Yesterday, I attended Maharastrian of the year 2024 award ceremony at the Gateway of India and it was a delightful experience.
I must congratulate Rishi Darda, Darda family and the entire Lokmat Media Group for this great initiative and taking these awards to the next level year on year !
#LokmatAwards #LokmatMaharashtrianOfTheYear
@lokmat