Official account of Maharashtra Pollution Control Board (MPCB), implementing various environmental legislations in the state of Maharashtra.

Joined June 2021
994 Photos and videos
प्रदूषणमुक्तीची शपथ घेऊया आणि पर्यावरणपूरक महाराष्ट्र घडवूया! #pollution #EnvironmentalAwareness #SmallStepsBigChange #MPCB
1
41
प्रदूषण कमी करण्यासाठी केलेल्या छोट्या गोष्टी मोठा बदल घडवू शकतात. जसं कि कार पुलिंग केल्याने रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होते, ज्यामुळे ट्रॅफिक आणि कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होतं. तर सार्वजनिक वाहनांचा वापर केल्याने वैयक्तिक इंधनाची बचत होतेच आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यास थेट मदत होते. सुका आणि ओला कचरा वेगळा केल्यामुळे त्यावर पुनर्प्रक्रिया करणे सोपे जाते आणि डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचे डोंगर कमी होतात. #CarPooling #RecycleForFuture #EnvironmentalAwareness #SmallStepsBigChange #MPCB
2
68
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री. सिद्धेश कदम जी यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाच्या कार्यालयात आज व्हील्स ग्लोबल फाउंडेशनच्या शाश्वत विकासासंदर्भातील योजनेबद्दल पर्यावरण तज्ज्ञ डॉ. प्रसाद मोडक यांच्यासोबत चर्चात्मक बैठक पार पडली. या बैठकीला मंडळाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. —— Shri. Siddhesh Kadam, Hon'ble Chairman of the Maharashtra Pollution Control Board, chaired a consultative meeting today at the Board's office regarding the sustainable development initiatives of the WHEELS Global Foundation. The meeting was held in coordination with renowned environmental expert Dr. Prasad Modak. Concerned senior officials from the Board were also present during the discussion. @isiddheshRkadam @WHEELSGF #MPCB
1
172
Swap your single user plastic bags for reusable cloth bags for a cleaner and greener Maharashtra. #SayNoToPlastic #SingleUsePlastic #SaveEarth #MPCB
2
73
आजच बायोमिथेनेशन प्रकल्पाची सुरुवात करून, ओला सुका कचरा वेगळा करूया आणि बायोगॅसची निर्मिती करूया! #Biomethanation #Biogas #WasteToEnergy #BiomethaneSustainability #mpcb
1
1
110
निसर्गाला प्लास्टिक नव्हे, संरक्षण हवे आहे. चला, जबाबदार नागरिक बनूया; सिंगल यूज प्लास्टिकला कायमचा निरोप देऊया ! #SayNoToPlastic #SingleUsePlastic #SaveEarth #MPCB
69
ओला-सुका कचरा वेगळा करूया आणि शाश्वत उद्योजकतेच्या दिशेने एक पाऊल टाकूया! #compostwaste #Composting #WasteManagement #EcoFriendly #mpcb
1
1
112
शाश्वत विकास आणि जलव्यवस्थापनाचे जागतिक मॉडेल! लोकसहभाग, जलनियोजन आणि वृक्षलागवडीच्या जोरावर 'जलसमृद्ध गाव' पुरस्कार पटकावणाऱ्या हिवरे बाजारचा हा पर्यावरणपूरक प्रवास आपल्या सर्वांसाठी एक आदर्श उदाहरण आहे. #HiwareBazar #IdealVillage #Maharashtra #MPCB
1
197
आजच 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'चा स्वीकार करूया आणि पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया! #WaterWasteManagement #WaterConservation #SaveWater #WaterRecycling
87
या पावसाळ्यात एकतरी झाड लावूया, त्याचं संगोपन करूया आणि ते वाढवूया. #SaveEnvironment #MPCB
1
2
1
80
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री. सिद्धेश कदम जी यांची बाय फूड विथ प्लास्टिक इंडियाचे संस्थापक शक्ती यादव यांनी मंडळाच्या मुख्यालयात सदिच्छा भेट घेतली. लोकांकडून प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून त्यावर पुनर्प्रक्रिया करणे आणि त्याबदल्यात लोकांना अन्न देणे, अशा वेगळ्या चळवळीतून ही संस्था प्लास्टिक रिसायकलिंगबाबत अतिशय चांगलं काम करत आहे. या उल्लेखनीय सामाजिक व पर्यावरणीय उपक्रमाचे मा. सिद्धेशजींनी विशेष कौतुक केले. तसेच संस्थेच्या कार्याचा आढावा घेत त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि विविध सामाजिक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. ____________________________________________ Mr. Shakti Yadav, Founder of 'Buy Food with Plastic India', met Shri. Siddhesh Kadam ji, Hon'ble Chairman of the Maharashtra Pollution Control Board, at the Board's headquarters.Through a unique movement of collecting plastic bottles for recycling and providing food in return, this organization is doing commendable work in the field of plastic recycling. Hon'ble Siddheshji highly appreciated this remarkable social and environmental initiative. Furthermore, after reviewing the impactful work of the organization, he extended his best wishes for their future endeavors. The meeting also witnessed positive and constructive discussions on various social and environmental issues. @isiddheshRkadam @BFWPIndia78 #SiddheshKadam #MPCB
2
1
1
231
प्लास्टिक कचऱ्याचे योग्य नियोजन नाही केले तर तो कचरा नाले आणि नद्यांच्या साथीने समुद्रात वाहून जातो आणि सागरी प्रदूषणास कारणीभूत ठरतो. म्हणूनच या जागतिक महासागर दिनी एक जबाबदार नागरिक म्हणून पुढाकार घेऊया. प्लास्टिक कचऱ्याचे योग्य नियोजन करून व सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळून; पर्यावरणातील महत्वाचा दुवा असलेल्या आपल्या महासागरांना प्लास्टिकमुक्त ठेवण्याचा संकल्प करूया! #WorldOceansDay #MPCB
1
1
1
97
पाण्याचा प्रत्येक थेंब जपूया आणि पावसाचं पाणी साठवूया! #RainwaterHarvesting #MPCB
2
4
105
आपल्या छोट्या सवयीसुद्धा पर्यावरणात खूप मोठा सकारात्मक बदल घडवू शकतात. #conservenature #mpcb
77
ज्येष्ठ छायाचित्रकार मोहन बने यांनी ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील टिपलेले हे फोटो आपल्याला खरच विचार करायला लावणारे आहेत. आपल्याला पर्यावरणाच्या रक्षणासोबतच वन्यजीवांचं संरक्षण करणं ही तितकच गरजेचं आहे. म्हणूनच बाहेर फिरायला गेल्यावर पर्यटनाचा आनंद जरूर घ्या, पण मागे कचरा सोडू नका. #conservenature #mpcb
1
96
जागतिक पर्यावरण दिनाच्या पर्यावरणपूरक शुभेच्छा ! सकारात्मक सुरुवात करूया आणि निसर्गाला जपूया! #environmentday #mpcb
4
8
135