सनातन धर्मातील जातींवर बोलण्याआधी , काँगेस ने हे स्पष्ट करावे की हुसैन दलवाई मुस्लिम धर्मातील कुठल्या जातीचे आहेत ?
मुस्लिम जाती 👇
1. अशराफ़: स्वतःला भारताबाहेरील मुस्लिमांसारखे जसे की अफगाण, अरब, पर्शियन किंवा तुर्क सांगणारे मुस्लिम हे स्वतःला उच्च जातीचे मुस्लिम समजतात.
उदा :मुग़ल, पठाण, सैयद, शेख, रिजवी, सिद्दीकी, खान, मिर्ज़ा,
2. अजलाफ: भारतीय गैर-सवर्ण जातीतून धर्मांतर झालेले मुस्लिम:- उदा. शिंपी , धोबी , न्हावी, बुनकर , कबाडी, कुंभार , तेली इत्यादी
3. अरजाल: भारतीय दलित जातीतून धर्मांतर झालेले मुस्लिम:- उदा. भंगी, नट, हलालखोर, भाजीवाले , नाच गाणे करणारे.
Reference Book -
#मसावत_की_जंग by Ali Anwar