Educationist, philanthropist, entrepreneur, social worker, Secretary-SKP Campus, MD - Kings Royal Riders.

Joined March 2018
237 Photos and videos
Pinned Tweet
पुणे शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्षात घेऊन पुण्यात पोलिस ठाणे वाढवली याबद्दल पुणेकरांच्या वतीने धन्यवाद..!! #punepolice @AjitPawarSpeaks #safety
6
2
The conditions are very bad,senior citizens and kids suffer in queue Even after paying ₹300 everyone has to wait for almost 5 hrs,after waiting in the temple we can't see the murti even 10 seconds.Kindly take this under your concern @ysjagan @TTDevasthanams
1
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! #छत्रपतीराजर्षीशाहूमहाराज #saagarbalwadkar #rupalibalwadkar
श्री जगतगुरु शंकराचार्य यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन #Shankaracharya #adishankaracharyajayanti #saagarbalwadkar #rupalibalwadkar
1
अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. #अक्षय्यतृतीया #AkshayaTritiya #saagarbalwadkar #rupalibalwadkar
1
सर्वांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा. #eidmubarak #RamadanEid #saagarbalwadkar #rupalibalwadkar
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. #DadaSahebPhalke #saagarbalwadkar #rupalibalwadkar
1
Happy World day for safety and health at work... #WorldSafetyDay #saagarbalwadkar #rupalibalwadkar
1
सर्व नागरिकांना जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #WorldEarthDay #वसुंधरादिन #saagarbalwadkar #rupalibalwadkar
1
जय हनुमान ज्ञान गुन सागर सर्व नागरिकांना श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा #हनुमानजयंती #HanumanJayanti #Hanuman #saagarbalwadkar #rupalibalwadkar
सर्व नागरिकांना जागतिक कला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #WorldArtDay #artday #art #saagarbalwadkar #rupalibalwadkar
Wishing you all a blessed Good Friday! #GoodFriday #saagarbalwadkar #rupalibalwadkar
सर्व नागरिकांना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... #mahavirjayanti #महावीर_जयंती #saagarbalwadkar #rupalibalwadkar
विश्वरत्न, भारतरत्न, महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन #drbabasahebambedkar #डॉबाबासाहेबआंबेडकरजयंती #saagarbalwadkar #rupalibalwadkar
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन #AnandiGopalJoshi #AnandibaiJoshi #saagarbalwadkar #rupalibalwadkar
2
राष्ट्रीय पंचायतराज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #PanchayatiRajDiwas #PanchayatiRaj #saagarbalwadkar #rupalibalwadkar
सर्व नागरिकांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..! #रंगपंचमी #होळी #saagarbalwadkar #rupalibalwadkar
सर्व नागरिकांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा #धुलिवंदन #HappyHoli #saagarbalwadkar #rupalibalwadkar
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन #ShahajirajeBhosale #saagarbalwadkar #rupalibalwadkar
पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावला यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन #KalpanaChawla #DaughterOfIndia #saagarbalwadkar