जगण्याची उमेद पुन्हा उर्मी घेते, जेव्हा प्रत्येक दिवा प्रकाशज्योत घेऊन येतो ✨
सादर आहे ‘सकाळ तर होऊ द्या’चं तिसरं पोस्टर.
१० ऑक्टोबर पासून चित्रपटगृहात.
दुःख टाळता येत नाही, पण त्यावर मात करण्याचे धैर्य प्रत्येक हृदयात दडलेले असते 💫
‘सकाळ तर होऊ द्या’, १० ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित!
Sorrow is inevitable, but the courage to overcome it lies within every heart 💫
‘Sakaal Tar Hou Dya' releasing in theaters on 10th Oct!
तुमच्या उत्साहामुळे हा प्रवास आणखी खास झाला आहे!
सिनेमात अनुभवा, ‘सकाळ तर होऊ द्या’, 10 ऑक्टोबरपासून!
Your excitement has made this journey even more special!
Experience it in cinemas, ‘Sakaal Tar Hou Dya’, releasing 10th October!
प्रत्येक शेवटाच्या अंतरंगात दडलेलं असतं नव्या सुरुवातीचं बीज 🌅
‘सकाळ तर होऊ द्या’ चा टीझर प्रदर्शित.
१० ऑक्टोबर २०२५ पासून महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांत.
Every ending carries within it the seed of a new beginning 🌅

Presenting the teaser of Sakaal Tar Hou Dya.

धमाल बीट्स, रंगतदार माहोल आणि जल्लोषाचा अनुभव! 🎵✨
3M views in 24hrs across platforms!
Thank you for your love!❤️✨
‘नाच मोरा’ Out Now! 🎶
सकाळ तर होऊ द्या - १० ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात!
ताल, जल्लोष आणि उत्साह हे सगळं एकाच गाण्यात! 💃
"नाच मोरा’! Out Now!🎶
सकाळ तर होऊ द्या - १० ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात!
Get ready for the perfect blend of rhythm, energy, and celebration! 💃
“Naach Mora" Out Now : virginmusicgroup.lnk.to/Naac…
गाण असं की तुमचे पाय ठेका धरल्याशिवाय राहणं अशक्यच! 💃
‘सकाळ तर होऊ द्या’ मधील बहुचर्चित पहिलं गाणं ‘नाच मोरा’ उद्या येत आहे
Get ready for a song that will make your feet move on their own! 💃
The much-awaited first track “Naach Mora” from Sakaal Tar Hou Dya drops tomorrow
रात्र झाली काळोखी
तरीही आशा सोडू नका,
संधी नव्याने उगवेल,
फक्त सकाळ तर होऊ द्या!
अंधाराचे जाळे विणले,
स्वप्नं हळूच हरवली,
पण नव्या प्रकाशासाठी,
रात्र ही सरु द्या!
श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत “सकाळ तर होऊ द्या”
१० ऑक्टोबर पासून चित्रपटगृहात