आज मुंबईमध्ये ३६ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ चा समारोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर समारंभास मा.
@CMOMaharashtra श्री. देवेंद्र फडणवीस, मंत्रिमंडळ मंत्री
@ShelarAshish , सह-पालक मंत्री
@MPLodha व
@DRPANKAJBHOYAR तसेच अपर मुख्य सचिव (गृह) श्रीम. मनिषा पाटणकर - म्हैसकर, आणि पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांनी आपली उपस्थिती दर्शवली.
या स्पर्धेत फुटबॉल, कबड्डी, बास्केटबॉल इत्यादी विविध खेळांच्या सामन्यांत पोलीस पथकांनी जिद्द आणि उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन केले, तसेच अनेक सामने अतिशय रोमांचक झाले.
#MSPSG2026