🛑आज रोजी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्ताने मार्केटयार्ड वाहतूक विभागाने VIT कॉलेज बिबवेवाडी येथील एन.एस.एस. चे 30 कॅडेट, शिक्षक वाहतुकीचे नियमाबाबत माहिती दिली
तसेच व्हीआयटी कॉलेज एन एस एस यांच्या मदतीने मार्केट यार्ड चौकात वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत संदेश देणारे फलक प्रदर्शित केले.तसेच वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत सूचना देणारी पत्रके वाटण्यात आली. वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहन चालकास पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.