सत्यमेव जयते

Joined July 2019
10 Photos and videos
लाखो विद्यार्थ्यांनी दिवस-रात्र मेहनत केली, पण काही भ्रष्ट लोकांनी पैशासाठी भविष्य विकलं. NEET पेपर लीक हा फक्त घोटाळा नाही, तर शिक्षण व्यवस्थेवरचा काळा डाग आहे. विद्यार्थ्यांना न्याय आणि दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे! #NEETPaperLeak
3
20
संतांची भूमी हा महाराष्ट्र, वीरांची भूमी हा महाराष्ट्र, महात्म्यांची भूमी हा महाराष्ट्र, कलाकारांची भूमी हा महाराष्ट्र, भारतभूमीचं महान असं राष्ट्र — तो महाराष्ट्र! 🚩 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
3
20
विटावा ते ग्रीन वर्ल्ड, दिघा रेल्वे स्टेशन जोडणाऱ्या फुटपाथचे अपूर्ण काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे. सदर काम गेल्या तीन महिन्यांपासून अपूर्ण अवस्थेत असून प्रशासनाने याकडे गंभीर दुर्लक्ष केले आहे. फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे लादी करण्यात आलेले नाही.@NMMConline @TMCaTweetAway
1
2
5
157
हे रिक्षाचे मीटर दोन ने कसे वाढत आहे? @RTOTHANE_MH04
1
53
महाराष्ट्रात 70 नगरसेवक महानगरपालिकेच्या निवडणुकी मध्ये बिनविरोध निवडून आले. बिनविरोध निवड ही लोकशाहीला घातक ठरू शकते, कारण जनतेला मतदानाच्या हक्कातून आपला प्रतिनिधी निवडून देता येत नाही. मतदानाचा हक्क वाचवा लोकशाही वाचवा देश वाचवा @MaharashtraSEC
1
38
मुंबई लोकल मध्ये वरिष्ठ नागरिकांसाठी डब्यामध्ये 7 जागा राखीव न ठेवता त्यांच्यासाठी एक छोटा स्वतंत्र डबा असावा अशी माझी रेल्वे मंत्री यांनी विनंती आहे. @RailMinIndia @Central_Railway @WesternRly
2
53
लज्जास्पद! महाराष्ट्राचे कृषीमंत्री विधानभावनाच्या सभागृहात चक्क जंगली रम्मी खेळताना आढळले. हा असा कारभार चालत आहेत महाराष्ट्र शासनाचा. आपण कायदे मंडळात बसलो आहोत निदान याचे तरी भान असुद्या.महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे. कृषीमंत्री यांनी आपला राजीनामा द्यावा. @CMOMaharashtra
1
40
जगाच्या पाठीवर कुठेही हिंदूंवर अत्याचार होत असेल तर, एक हिंदू म्हणून आपण त्या अत्याचार विरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. जय सनातन, जय हिंदू राष्ट्र.. #bangladesh_hindu_nyay_yatra
1
2
87
लोकल ट्रेनच्या दोन्ही बाजूच्या दरवाजा मध्ये अश्या प्रकारे हार, पताके लावणे धोक्याचे ठरू शकते. चढताना किंवा उतरताना व्यक्तीच्या मानेत अटकून कापण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो. सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी. @Central_Railway
1
53
माझ्या मराठी मातीचा, लावा लालाटास टिळा हिच्या सांगणे जागल्या,दऱ्यांखोऱ्यातीला शिळा -कुसुमाग्रज मराठी राज्यभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
1
68
थोर क्रांतिकारक, ज्वलंत हिंदुत्ववादी देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्याच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन..!
1
67
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोउत्सव निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा. जय भवानी, जय शिवराय, जय हिंदू राष्ट्र.
2
71
दादर रेल्वेस्थानक (मध्य रेल ) फलाट क्रमांक 12 च्या ट्रॅक मधील पाईपला छिद्र पडून त्यातून पाण्याचा फवारा निघत आहे.रेल्वे प्रशासनाचे एकही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नाही आहेत.अजूनही महाराष्ट्रच्या ग्रामीण भागात पाण्यात टंचाई असून आपण इकडे पाण्याची नासाडी करतोय. @Central_Railway
2
51
सोडून सारे भेद -भाव, विसरूनी दुःख आणि घाव चला उधाळूया सारे प्रेमरंग आणि भाव... #Holi2023 #Dhulivandan
1
2
97
दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी माझा मोबाईल फोन ठाणे रेल्वेस्टेशन प्लॅटफॉर्म क्र.6 वरून गाडी मध्ये चढताना प्रचंड गर्दीचा फायदा घेऊन एका चोराने माझ्या नकळत चोरला होता. ठाणे लोहमार्ग पोलिसांनी तो फोन ट्रेस करून मला परत मिळवून दिला. ठाणे लोहामार्ग पोलिसांचा मी आभारी आहे. @ThaneCityPolice
2
57
कवी कुसुमाग्रज यांना विनम्र अभिवादन.. जगभरातील सर्व मराठी बांधवाना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... #मराठीभाषादिन #मराठीभाषागौरवदिन
1
5
अनाथाची माई, थोर समाजसेविका, पद्माश्री सिंधुताई सपकाळ यांचे निधन! भावपूर्ण श्रद्धांजली!
3
Nation will forever remember your seva towords bharatmata Jay hindi sir #Bipin_Rawat
2
वडील म्हणजे उंबराचं झाड असतं,लपलेल्या भावनांचं जणू खोड असतं,वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं,खंबीर आधाराचं दुसरं नाव असतं.......चला तर एक दिवस बाबांसाठी साजरा करूया 'फादर्स डे' च्या हार्दिक शुभेच्छा #😍हॅप्पी फादर्स डे 2021 #HappyFathersDay #FathersDay2021
2
🚩🚩🚩🚩🚩 *अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत* श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या *सर्व शिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा* 💐💐💐💐 *जय जिजाऊ जय शिवराय... 🚩🚩*
2