Sincere Advocate practicing at Bombay High court and Subordinate Courts

Joined September 2019
471 Photos and videos
भारताने LPG चा पुरेसा साठा का केला नाही?
3
9
25
555
Adv Deepak More retweeted
घरगुती गॅसच्या तुटवड्यावरून सुप्रिया सुळेंचा सरकारला प्रश्न, फडणवीसांचं उत्तर #SupriyaSule #DevendraFadnavis #LPGShortage
6
14
81
7,516
Adv Deepak More retweeted
एलपीजी गॅसचा तुडवडा नसल्याचे कुणी कितीही दावे करु देत, पण प्रत्यक्षात ठिकठिकाणाहून येणाऱ्या बातम्या सत्य परिस्थिती सांगत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेसमध्येही गॅसच्या टंचाईमुळे गोंधळाची स्थिती आहे. अन्न व्यवस्थित शिजवले जात नसून ते मुबलक प्रमाणात उपलब्ध देखील नसल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. विद्यार्थ्यांना आहे त्या परिस्थितीत, तुटपुंज्या आहारावर मॅनेज करण्यास सांगितले जात आहे. यामुळे त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. ही अतिशय खेदजनक आणि दुर्दैवी बाब आहे. विद्यापीठाचे कुलगुरु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महोदयांनी याची तातडीने नोंद घेऊन कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांची उपासमार होऊ नये यासाठी तातडीने पावले उचलावी. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @ChDadaPatil punekarnews.in/gas-shortage-…
35
49
249
8,008
Adv Deepak More retweeted
BPCL @BPCLimited must immediately identify this petrol pump and cancel the license. Petroleum Rules 1975 prohibits fuel pumps from dispensing fuel in loose containers. (Exceptions for emergencies like running out of fuel are made but limited to 1 litre)

192
2,232
5,730
534,024
@BPCLimited @PetroleumMin @PMOIndia @CMOMaharashtra सदर पेट्रोल पंप मधील सदर पेट्रोल भरायची टाकी मागील दीड महिन्यापासून बंद आहे त्यामुळे विनाकारण पेट्रोल भरायला येणाऱ्या ग्राहकांना त्रास व वेळेचा अपव्य होते
1
1
66
This is gaodevi shopping centre at the entrance this beautiful wending machine attached by @TMCaTweetAway but below that shopkeeper illegally encroached the place ,how could someone go and collect the. Bags..@ThaneCityPolice @DGPMaharashtra @CMOMaharashtra
76
Adv Deepak More retweeted
ऑनलाइन गेमिंग विधेयक 2025 का उद्देश्य गेमिंग को रोकना नहीं है—बल्कि सही तरह की गेमिंग को बढ़ावा देना है। खेलें, सीखें, प्रतिस्पर्धा करें—बिना मनी गेमिंग के जोखिम के। @GoI_MeitY @MIB_India #DigitalIndia #OnlineGamingBill2025
2
12
50
3,519
Adv Deepak More retweeted
3
3
5
1,253
Adv Deepak More retweeted
माझ्या राज्याचा मंत्री डांस बार चालवतो, मला लाज वाटते!
34
211
1,283
20,133
Adv Deepak More retweeted
या 15 ऑगस्टला मी कल्याण - डोंबिवली येथे जाऊन मांसाहार करणार...! #Nonveg
148
182
1,097
39,848
Adv Deepak More retweeted
Right about GST Right about China Right about Adani Right about COVID Right about Economy Right about Farm Laws Right about Rafale Scam Right about PM Cares fund Right about Demonetisation Right about Electroral Bonds Right about U.S. Tariffs The Prime Minister India deserves🇮🇳
515
5,225
23,991
577,767
Adv Deepak More retweeted
आज संपूर्ण देशाला #VoteChori ची खरी पार्श्वभूमी कळाली आहे...! नेते प्रतिपक्ष श्री @RahulGandhi यांनी कर्नाटकमधील एका मतदारसंघासंदर्भातील निवडणूक आयोगाची भूमिका, विश्लेषण आणि सत्य अत्यंत सखोलपणे समोर आणले आहे..कसे डेटामध्ये फेरफार करून बनावट मतदारांना यादीत सामील करण्यात आले. हा एक अत्यंत गंभीर विषय आहे, जिथे डेटा हेराफेरी करून निवडणूक प्रक्रिया प्रभावित केली जात आहे. ही आपल्या लोकशाहीशी झालेली उघडउघड चेष्टा आहे, जी दुर्लक्षित करता येणार नाही. मतदार यादीतील हेराफेरीद्वारे निवडणुका हायजॅक केल्या जात आहेत,ही लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून त्यामधील गोंधळ, चुकीची नावे आणि फसवणूक उघड करता येईल. आज निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर, नैतिकतेवर आणि भूमिकेवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. #ElectionComission #ECI #RahulGandhi
73
580
2,785
24,189
Adv Deepak More retweeted
मी राजा नाही आणि मला राजा व्हायचेही नाही. मी राजा या संकल्पनेच्या विरोधात आहे. : विरोधी पक्षनेते श्री @RahulGandhi

26
85
739
12,296
Adv Deepak More retweeted
Our tribute to former Prime Minister & Bharat Ratna Shri #RajivGandhi, the architect of far reaching reforms in Telecom, IT, Panchayati Raj amongst many many others, on his death anniversary. We miss him ! #RememberingRajivGandhi
1
1
134
Adv Deepak More retweeted
विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँग रूम वरून बाहेर जाण्यासाठी दहा लाख पाठविले. पुराव्यासहीत पोलिस अधिकारी कसले यांनी या सरकारचं बिंग फोडलं. आताचे महायुती सरकार हे जनतेने निवडून दिलेले नाही तर फ्रॉड करून सत्तेवर आलंय हे यानिमित्ताने सिद्ध झालंय..!!
27
344
1,428
38,935
Adv Deepak More retweeted
डोनाल्ड ट्रम्प यांच्या जाचक धोरणांच्या विरोधात अमेरिकेतील लोक रस्त्यावर उतरत आहेत. भारतात मोदी भक्त आहेत, जे जीडीपी घसरणे, बेरोजगारी आणि महागाईचे समर्थन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

21
105
695
11,017
Adv Deepak More retweeted
कर्जमाफीचा पैसा साखरपुडा, लग्नकार्यात खर्च करणे हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्याएवढे सोपे नाही. - रोहित पवार loksa.in/J25TLV < येथे वाचा सविस्तर वृत्त #Marathinews #rohitpawar #politics #manikraokokate
6
55
389
5,825
Adv Deepak More retweeted
5 Apr 2025
Dear @ThaneCityPolice please teach your Towing Chapri boys "How to tow vehicles and how to keep it" you boys are sole responsible for any damages of two wheelers. #thane #mumbai
58
296
1,732
46,842
Adv Deepak More retweeted
Mangroves cutting was offence but somehow openly this was done. I don’t how and why…. #mangroves #forest #miraroad #nature
4
6
392