Thank you, Devabhau Look at how Maharashtra is truly 'progressing' under your rule.
धन्यवाद देवाभाऊ, बघा तुमच्या राज्यात महाराष्ट्र खरंच प्रगती करतोय. 🙌
ही राजरोस सुरू असलेली 'दडपशाही' आहे.
If a male leader flirts, he’s a charismatic diplomat. If a female PM did the exact same, society would assassinate her character and question her competence within seconds.
Let's stop pretending the double standard doesn't exist in real life. 🤷🏽♀️
शेतकऱ्यांचे मरण आणि महागाई लपवण्यासाठी मनोज जरांगे केवळ एक प्यादे बनून समाजाची दिशाभूल करत आहेत का? अशा निष्फळ आंदोलनांना भीक घालणे आता थांबवले पाहिजे.
महाराष्ट्र काँग्रेसचे इंस्टा अकाउंट मेटाने बंद केलं…
विरोधकांचे अकाउंट्स, पोस्ट्स, रील्स सतत गायब होणं आता ग्लिच राहिलेलं नाही.
लोकशाहीत प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाजच बंद करायचा असेल, तर मग निवडणुका आणि संविधान फक्त शोभेच्या वस्तू उरतील.
ही तर थेट हद्दच झाली आहे.
देशात लोकशाही नव्हे हुकूमशाही आणि दडपशाही फोफावली आहे.
काल परवा लोकसभा विरोधी पक्ष नेते मा. श्री. राहूलजी गांधी यांच्या इन्स्टाग्राम पेजवरुन रील हटवण्यात आली. माझ्या स्वत:च्या पेजवर श्री. राहूलजी गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री मा. श्री. जोसेफ विजय यांच्या शपथग्रहन सोहळ्याचे फोटो प्रतिबंधित केले. आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अधिकृत Instagram अकाऊंट सस्पेंड केले.
ही केवळ सोशल मीडियावरील कारवाई नाही, तर लोकशाहीतील विरोधी आवाज दाबण्याचे कारस्थान आहे. सरकारवरला प्रश्न विचारले की अकाऊंट बंद केले जाते, पोस्ट हटवल्या जातात देशाच्या संविधानाला अभिप्रेत असलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालून सत्ताधारी संविधानाची पायमल्ली करत आहेत.
काँग्रेस पक्ष अशा कारस्थानाला पुरुन उरेल, लोकशाही आणि संविधानाचा आवाज बुलंद करुन काँग्रेस लोकांचे प्रश्न अजून मोठ्या आवाजात उठवेल.
#Congress#Democracy#MaharashtraCongress@RahulGandhi@INCIndia@INCMaharashtra@INCHarshsapkal