Joined July 2014
4,208 Photos and videos
रायगडाच्या संवर्धनात मोलाचा सहभाग असणारे हे मुके जीव किती भाग्यवान असतील ना... रायगडाच्या दुरुस्तीसाठी लागणारा माल ही गाढवे रोज आपल्या पाठीवरून गडावर पोचवतात...❤️ #रायगड
5
139
1,323
41,346
गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नाही. 6 जूनला राज्याभिषेक सोहळ्यावरून येत असताना बोपगाव येथे रात्री 9 वाजता फक्त हॉर्न वाजवला म्हणून तीन सराईत गुन्हेगारांनी माझ्या डोक्यात दगड घातले, दैव बलवत्तर म्हणून वाचलो. आधीच गंभीर गुन्हे दाखल असताना एवढी हिम्मत. echawadinews.com/2026/06/blo…
26
32
92
6,000
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
Italian marines mercilessly killed our fishermen. If Madam is so 'patriotic' can she tell us in which jail are the marines lodged in?
732
4,552
4,844
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
One of our greatest ever, signing off. Kane Williamson has announced his retirement from international cricket effective immediately. Head to nzc.nz/news to read more.
1,699
10,323
83,956
1,608,722
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
The Embassy of the Islamic Republic of Iran in India categorically rejects the reports and claims circulated by certain media outlets regarding the economic situation in Iran and alleged difficulties in the supply of essential goods and public necessities. It is emphasized that, despite the imposition of three wars and extensive pressures against the Iranian nation, no shortage of essential commodities or basic necessities has occurred to date. Owing to the effective measures and responsible management of the Government of the Islamic Republic of Iran under the leadership of President Dr. Masoud Pezeshkian, the procurement, supply, and distribution of the goods required by the country continue in a normal, stable, and uninterrupted manner. The Embassy of the Islamic Republic of Iran also urges respected Indian media organizations to obtain and disseminate news and reports concerning Iran from credible, official, and verifiable sources. In this regard, it should be recalled that Iran International is a media outlet affiliated with opponents and adversaries of the Iranian people and has a long record of disseminating biased narratives aligned with anti-Iranian political agendas. Consequently, it cannot be regarded as a credible source for accurately reflecting the realities of Iran. @aajtak
3,773
9,684
32,764
1,935,887
RT @adi_patil191: आई 📍#येडेश्वरी च्या दर्शनाला गेलेल्या भाविकांसोबत पार्किंग चे शंभर रुपये दे म्हणत मारहाण. आजकाल मोठमोठ्या #देवस्थान ना…
48
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
Radiant नावाच्या जाँब प्लेसमेंट देणार्या खराडी येथील कंपनींने तब्बल 300 फ्रेशर्स मुलांना करोडो रुपयांना गंडा घातला. ज्या ठिकाणी नोकरी दिली त्या कंपनीने पगारच दिले नाहीत, Radiant ला पैसे देण्यासाठी अनेकांनी कर्ज घेतलं, खराडी पोलिसांची गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ. @PuneCityPolice
12
59
309
19,170
साहेब दरबारी मुजऱ्यास येणे कर्तव्य आहे..... काळजा काळजात एकच धून, 6 जून ❤️🚩 #शिवराज्याभिषेक
15
75
756
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
भारतीय आमों पर प्रतिबंध लगाने के बाद अब जापान ने इसके लिए बांग्लादेश का रुख किया है। जापान ने बांग्लादेश से आम आयात करने में दिलचस्पी दिखाई है। इससे बांग्लादेशी निर्यातकों में उम्मीद जगी है कि उन्हें दक्षिण-पूर्व और पूर्वी एशियाई बाजारों में नए अवसर मिल सकते हैं। मलेशिया ने भी बांग्लादेश से आम खरीदने के लिए संपर्क किया है। आम के आयात पर चर्चा के लिए जून के पहले हफ्ते में एक मलेशियाई प्रतिनिधिमंडल बांग्लादेश के दौरे पर आ रहा है। #India #Mango #Japan
215
799
2,853
129,491
यंदा पाऊस कमी आहे असं ऐकायला मिळतंय. विजेचा प्रश्न उद्भवत आहे, दुष्काळ पडला तर शेतकऱ्यांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. सरकार म्हणून राज्य शासनाची काय पूर्वतयारी आहे. अन मीडिया हा विषय का इग्नोर करतेय. #दुष्काळ
1
18
61
675
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
आयटी क्षेत्राला मोठा धक्का ! हिंजवडीतील कंपनी रातोरात बंद, तब्बल ७०० अभियंत्यांवर बेरोजगारीचे संकट loksatta.com #ITsector #Hinjewadi #layoff
9
34
132
26,145
निसर्गाच्या सानिध्यात.....❤️
1
62
760
Sometimes Jadeja bats worst than tailender🙂
3
6
1,083
विद्येचे माहेरघर ते मृत्यूचे माहेरघर अशी झालेली पुण्याची ओळख मन व्यथित करणारी आहे.. #पुणे
2
12
119
2,731
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६६० साली कोकणातील गोपाळ गड किल्ला हा विजापूरच्या आदिलशाही च्या ताब्यातून स्वराज्यात आणला होता, तोच किल्ला पुरातत्व विभागाने आणि तत्कालीन भारत सरकारने १९६० साली हा किल्ला चक्क ३०० रुपयाला इम्तियाज मणियार नावाच्या व्यक्तीच्या पूर्वजांना विकला. १/२👇
3
18
74
6,766
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
रायगडासारख्या पवित्र ऐतिहासिक गडावर महिलांसाठी मूलभूत स्वच्छतागृहांचीही योग्य व्यवस्था नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेनं पुरातत्त्व विभाग आणि प्रशासनाला थेट सवाल करत व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. #RaigadFort
11
75
206
5,666
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
A tourist has shared a viral video alleging that visitors are being unfairly charged in the name of pollution and tourist tax at Panchgani and Mahabaleshwar. In the video, the tourist claims that travellers are being asked to pay money without proper clarity, leading to strong reactions online. The clip has now sparked discussions on social media, with many users demanding transparency regarding tourist-related charges collected at popular hill stations. Some users also urged tourists to verify official fees before making payments during travel. However, no official statement has yet been released regarding the claims made in the viral video. VC: @me_sahilpathan #Mahabaleshwar #Panchgani #TouristAlert #ViralVideo #Punetimesmirror
98
356
856
38,491
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
Raigad | किल्ले रायगडावरील स्वच्छतेचा बोजवारा; महिलेने विचारला जाब #raigad #fort #zee24taas
12
88
246
4,567
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
अजून किती प्रेमळ भाषेत बोलू ? खड्डे दाखवले… व्हिडिओ दाखवले… 29 दिवस 490किमी पायी सत्याग्रह केला GPS लोकेशनसह पुरावे दिले… तरीही नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच! मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग, पेन तालुका, निगड्या गावाजवळ… नवीन सिमेंट काँक्रीट रस्त्यावर खड्डा पडतो. तीन महिने तसाच राहतो. दाखवल्यानंतर भरला जातो… पण कशाने? मातीने! मग प्रश्न विचारायचा नाही का? वेगाने धावणाऱ्या गाड्या, मिडियन कट, अचानक समोर आलेला खड्डा, सडन ब्रेक… आणि मागून येणारा ट्रक! जर एखादा जीव गेला तर जबाबदार कोण? टोल मात्र वेळेवर घेतला जातो… मग सुरक्षित रस्त्याची जबाबदारी कोणाची? मी विरोधासाठी बोलत नाही… मी त्या आई-वडिलांसाठी बोलतोय, ज्यांचा मुलगा किंवा कुटुंबातील व्यक्ती उद्या या खड्ड्यामुळे घरी परत आली नाही तर? आता तरी सांगा… मी अजून किती प्रेमळ भाषेत बोलू ? धन्यवाद 🇮🇳🙏 कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील सुजाण नागरिक ( ना कोणत राजकीय पक्ष ना कोणती संघटना) 📞8766797529 मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र #mumbaigoahighway #reality #potholes #pen #chaitanyaushalaxmanpatil
34
473
1,290
22,699
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
41 पिशव्या विकल्या. किलोला 2 रुपयाने पट्टी आली. संभाजीनागमधून ओतूरला पोटापाण्यासाठी शिफ्ट झालेल्या चव्हाण यांनी भाड्याने कांद्याची बराख घेतली. पण 2 रुपये मिळाल्याने पोरांना शाळेसाठी पुस्तक आणि यूनिफॉर्म घ्यायला पैसे नाही उरले. अवघडे सगळं 👇🏻 youtu.be/ECdtNPpbx4M?si=9Jpa…

11
60
262
9,376
सोनू बालगुडे पाटील🚩 retweeted
पुणे : शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून कात्रज परिसरात कोयता गँगची दहशत पुन्हा समोर आली आहे. @CPMumbaiPolice @MumbaiPolice
14
27
74
15,206