दैवत - छत्रपती शिवराय आणि शंभूराजे | मराठा आरक्षण | रायगड | जुनं खोड | शायरी | संगीत प्रेमी | अन्यायाविरोधात आवाज उठवणारा सामान्य व्यक्ती | जशास तसं उत्तर.

Joined April 2016
6,085 Photos and videos
Pinned Tweet
आमचं दैवत "छत्रपती". मुजरा राजं 🙏🏻🚩
15
103
1,508
57,383
महेंद्र 🚩 retweeted
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शांत राहणारे सरकार, उद्या शेतकऱ्यांच्या आक्रोशापासून स्वतः ला वाचवू शकणार नाही. - रविकांत तुपकर #विनाअट_सरसकट_कर्जमाफी #शेतकरी_कर्जमाफी #ravikanttupkar
1
4
63
महेंद्र 🚩 retweeted
या पावसाळ्यात पावसाची वाट पाहताना पावसाळी कवी...
5
5
15
743
चर्चे नशे के चल रहे थे, में जिक्र तेरी निगाहों के कर आया.. जब बात सुकून की छिड़ी, तो में बात तेरी बाहों की कर आया..! #CP
1
10
626
महेंद्र 🚩 retweeted
तारणारा तुकाराम.. मारणारा नथुराम...! निवड तुकारामाची केली की जग जिंकतो माणूस.. नथुरामची निवड म्हणजे जिंदगी बरबाद... नथुरामाचे गोडवे गाणारे स्वतःच्या सद्सदविवेकबुद्धीने कधीच निर्णय घेत नाहीत...तुकाराम तुम्हाला सुपीक विचार देतो.. स्वतःच्या विचारांना बळ देतो...! #तुकोबा ❣️
1
4
30
717
महेंद्र 🚩 retweeted
झाडांना वगैरे संवेदना असतात खंडेराव..शहरांत माणसांनी(?) पान गुटखा माती-मसान खाऊन थुंकून लाल केलेले झाडाचे पाय पाहिले की वाईट वाटतं.. झाडांना रिस्पेक्ट पाहिजे खंडेराव..मग एखाद दिवस पाणी नसलं तरी झाडाची तक्रार नसते..उदाहरणार्थ सजीव जगतोच कशासाठी..? आदर आणि प्रेमासाठी..❤️ #नेमाडपंथी
1
8
112
1,881
महेंद्र 🚩 retweeted
गडबड असतेच मागे.. हे आईला काय ठाऊक नाही ? मग पोरगं येणार.. वचावचा काहीतरी खाणार. आणि लगेच जाणार हे माहितच असतं.. म्हणून आईने बरोबर घरी पोहचायच्या दहा मिनिट फोन केला ती बाहेर असल्याने सांगितलं की लोणी अशा अशा ठिकाणी एका वाटीत ठेवलंय.. खा.. #आईची_माया ❣️
4
5
39
2,960
महेंद्र 🚩 retweeted
ICICI लोंबार्ड इंश्युरन्स कंपनी म्हणते की, जर तुमच्या जुन्या गाड्यांमध्ये E20 पेट्रोल म्हणजे २०% इथेनॉल असलेलं पेट्रोल भरलं तर त्याला negligience / निष्काळजीपणा समजून इंश्युरन्स क्लेम दिला जाणार नाही. कारण.... अर्थातच उघड सत्य आहे की या इंधनामुळे गाड्यांचा सत्यानाश होत आहे.
4
20
134
5,509
महेंद्र 🚩 retweeted
घबाडकुंड. येत्या शुक्रवारी सिनेमा रिलीज होतोय. ट्रेलर पाहताना अक्षरशः अंगावर काटा आला. मराठीमध्ये अशे सिनेमे क्वचितच निघतात. रहस्य, सस्पेन्स, हाॅररचा खतरनाक थरार पहायला मिळणार हे नक्की. हा सिनेमा नक्किच गाजणार यात तिळमात्रही शंका नाही. BGM, scenes, एडिटींग हे टॉप क्लास आहे. या सिनेमाची वाट खूप दिवसापासून पाहत होतो, थिएटरमध्ये जाऊन या सिनेमाचा Experience घेणं खूप भारी असणार.
5
15
121
5,151
महेंद्र 🚩 retweeted
ही क्रांतिसिंह नाना पाटलांच्या विचारांनी प्रेरित औलाद आहे.. त्यामुळे इथल्या मातीबद्दल शेतीबद्दल कोणी काहीही आवलगामी बोलेल.. तर सहन केलं जाणार नाही..न्हवे ते सहन होतच नाही. नानांचा एक शिरस्ता होता.. ते चुकीचं समोर दिसत असताना शांत बसू शकत न्हवते..❤️ #क्रांतिकारक
1
13
113
2,099
महेंद्र 🚩 retweeted
शाळेचा पहिला दिवस..!!🧡 भोर दिवळे- विद्यार्थ्यांचा शाही प्रवेश
3
18
153
5,024
महेंद्र 🚩 retweeted
अखंड भूतलावर असा एकच राजा असेल ज्यांनी कधी सत्याची बाजू सोडली नाही, न्याय देण्यात कधी भेदभाव केला नाही आणि रयत शत्रूची जरी असली तरीही त्यांच्यावर आपल्या प्रेमाच्या मायेने हात फिरवला, त्यांनी त्या संघर्षमयी काळात सुद्धा माणुसकी आणि आपुलकी कशी असावी ह्याची शिकवण दिली, जी आजही लाखो लोकं आपल्या आचरणात आणि विचारांत आणण्याचा प्रयत्न करताय ! #जयशिवराय 🚩
2
21
101
1,232
महेंद्र 🚩 retweeted
🔥❤️‍🔥🫡
“Baki Hanma” नावाच्या जपानी ऍनिमेटेड सिरीजमध्ये मराठ्यांच्या इतिहासात अजरामर असलेल्या "वाघनखांचा" जसाच्या तसा संदर्भ घेऊन एक एपिसोड प्रदर्शित केलाय. जग देखील मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाला वाचून, पाहून प्रेरित होतंय हे पाहून खरच खूप अभिमान वाटला. #Netflix #BakiHanma
1
1
17
महेंद्र 🚩 retweeted
MH09 नगरक्षेत्रात आता वाहन कर लागणार..शहरं चालवणाऱ्यांना दुसरा पर्याय तरी काय उरतो? स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक स्वायत्तता धोक्यात कोणी आणली? जकात, LBT सारख्या दुभत्या गाई या संस्थांकडे होत्या त्या कोणी कसायाला दिल्या? मग दुसरा उत्पन्न स्रोत शोधवाच लागेल ना.?❤️ #महाराष्ट्र
1
6
68
2,125
महेंद्र 🚩 retweeted
🔥❤️‍🔥🫡
“Baki Hanma” नावाच्या जपानी ऍनिमेटेड सिरीजमध्ये मराठ्यांच्या इतिहासात अजरामर असलेल्या "वाघनखांचा" जसाच्या तसा संदर्भ घेऊन एक एपिसोड प्रदर्शित केलाय. जग देखील मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाला वाचून, पाहून प्रेरित होतंय हे पाहून खरच खूप अभिमान वाटला. #Netflix #BakiHanma
1
9
448
महेंद्र 🚩 retweeted
#Unpopular_Opinion बहुतेक सगळे अल्पसंख्याक समाज त्यांच्या जातीच्या धर्माच्या दुकानदार , डॉक्टर ,वकील इ इ यांच्याकडेच जायला प्राधान्य देतात ! पण तीच गोष्ट बहुसंख्य असणारा कृतीने " पुरोगामी " समाज करताना दिसत नाही..😑 आणि त्याचाच फायदा घेऊन हे मूठभर , बहुसंख्य समाजाच्या डोक्यावर बसू पाहतात..😡 ही गोष्ट आज ना उद्या जेव्हा बदलेल.. आणि जो काही माज चालू आहे तो पाहता ही गोष्ट बदलणारच..🤞 पण जेव्हा बदलेल तेव्हा अशा सर्वच लोकांचे हाल कुत्रे खाणार नाही..😏 आणि तेव्हा कोणाला दया पण येणार नाही..😑
जग आपल्या चलनाने चलित असते. ढोबळमानाने सांगायचे तर १९२५ ते २०२५ हा गुजराती, राजस्थानी व्यापाऱ्यांचा काळ होता. त्यांचा काळ आता संपलेला आहे. येणारा काळ हा पुन्हा नव्याने आपलाच आहे.
5
10
64
3,076
महेंद्र 🚩 retweeted
वि. वि. एस लक्ष्मण vs शेन वॉर्न लेजेंड vs लेजेंड लक्ष्मणचा कसोटी सामन्यात खेळ पाहणं ते पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध म्हणजे पर्वणीच ❤️

2
10
140
6,992
स्वतःच्या लेकरा साठी करण्यात येणाऱ्या धडपडीत आठवत की आपला बाप आपल्यासाठी किती काय आणि कस करत आलेला.... #बापमाणूस
1
5
45
1,008
महेंद्र 🚩 retweeted
दुपारचे जेवण डब्यात भरून नेणारी आणि ते संध्याकाळी खाणारी कुठे आणि 60 एकर शेती असणारे तिचे आजोबा कुठे... निदान तुमच्या पगाराची नाही पण त्या 60 एकर असणाऱ्या आजोबाची तरी इज्जत ठेवायची होती...!😹😹😹 #विषय_60_एकराच्या_गोष्टींचा
14
6
150
6,988
महेंद्र 🚩 retweeted
देवदूताच्या रुपात येऊन आपण 5 लोकांचे प्राण वाचवले .सलाम तुमच्या कार्याला #देवदुत #महाराष्ट्रधर्म
4
22
104
2,043