Ambedkarite | Entrepreneur | #VBAForIndia 🇮🇳| Tweets r Personal ।SWARAJ । firstly & Lastly Only Indian 🇮🇳Nagpur Gramin 🇮🇳

Joined July 2017
8,092 Photos and videos
RSS के बचाव के लिये औरंगाबाद मे 7000 हजार पोलिस तैनात . RSS के खिलाफ आंदोलन मे लाखो - लाखो फुले - शाहु - आंबेडकरवादी भीमयोद्धा सामिल आंबेडकरवादियो का महासागर देख RSS मे डर का माहौल . #जन_आक्रोश_मोर्चा #VBAForIndia #PrakashAmbedkar #SujatAmbedkar
258
2,470
8,739
271,219
प्रिन्स शामकुळे retweeted
शहीद मुरली नाईक प्रकरणाची अंतिम सुनावणी ७ जुलै रोजी - ॲड. प्रकाश आंबेडकर #MuraliNaik #ShaheedMuraliNaik #Agniveer #AgniveerMartyr #JusticeForMartyrs #EqualRightsForSoldiers #SoldierWelfare #IndianArmy #MartyrRights #VeteransRights #PrakashAmbedkar #MumbaiHighCourt
1
8
43
प्रिन्स शामकुळे retweeted
सम्यक विद्यार्थी आंदोलन, महाराष्ट्र राज्य आयोजित "विद्यार्थी आक्रोश मोर्चा" मागणी : 1) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. 2) NTA रद्द करून NTA कडील सर्व परीक्षेची जबाबदारी UPSC कडे द्या. दिनांक :🗓 19 जून 2026 । वेळ :🕰 दुपारी 3 वाजता स्थळ :📍 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. विनीत : सम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, महिला आघाडी #विद्यार्थी_आक्रोश_मोर्चा #SVA #VBA
4
15
103
प्रिन्स शामकुळे retweeted
📍लातूर ⏯️ वंचित बहुजन आघाडीचे लातूर मनपा गटनेते अमोल लांडगे यांची पत्रकार परिषद #Latur #VidhanParishad
1
4
8
92
प्रिन्स शामकुळे retweeted
धन्यवाद व्यक्त झाल्या बद्दल आणि इंगोले यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्यासाठी. काँग्रेसचे पदाधिकारी दखल घेतील नाही घेतली तर काँग्रेस अजून खोलात जाणार!!!
नम्र विनंती 🙏💐 नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूकमधे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी अधिकृत B फॉर्म घेऊन नामांकन भरले होते. पण पक्षआदेशामुळं मला ऐनवेळी माघार घ्यावी लागली. तो आदेश मी मान्य केला. मला त्याचवेळी थोडस भविष्याची कुणकुण लागली होती,शंका हि आली होती आणि काहीतरी अघटीत घडेल असं नेहमी वाटतं होत.पण मी लहान नव तंरून कार्यकर्ता असल्यामुळे सांगणार कोणाला? चांगल संख्याबळ असताना युद्धात जिंकलो ते तहात हरलो. पण आज जी काही बातमी समोर आली आहे, किंवा ती सत्य असेल तर त्यावरून असं वाटतं काँग्रेस पक्षाने पुरस्कृत परंतु ऑपरेशन टायगर च्या नात्यातील उमेदवारच्या पाठीमागे आता जाणे योग्य नाही.त्यामूळ पक्षाला भविष्यात नुकसान होईल आणि कार्यकर्ता उध्वस्त होईल. नांदेड महानगरपालिकामधे आपण नैसर्गिक युतीमधे "लोकन्याय आघाडी" करून VBA सोबत आहोतच आणि जिचा गटनेता मा प्रशांत इंगोले हाच आहे. मागील नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणूकमधे VBA सोबत काही ठिकाणी युती होती तर काही ठिकाणी तांत्रिक शक्य झाले नाही. माझा मित्र इंजि.प्रशांत इंगोले यांनी न्मनिर्देशन भरते वेळी अगदी स्पष्ट सांगितलं होत कि काँग्रेसचा उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर रिंगणात असेल तर मी माघार घेईल आणि त्याला निवडून आणण्यासाठी ताकतीने प्रयत्न करणार. पण तो नसेल तर किंवा अपक्ष कोणी असेल तर मी अर्ज माघार घेणार नाही. विशेषतः श्री प्रशांत भाऊच्या न्मनिर्देशन पत्राला काँग्रेसचे काही नगरसेवक मतदार प्रस्तावक होते.त्यानुसार त्याने त्याचा निर्णय ठाम ठेऊन उमेदवारी कायम ठेवली. आज एक सामन्याच,गरीबाच लेकरू मैदानात आहे, ज्याने भक्कम माझ्याच माघे नाही तर काँग्रेस पक्षाच्या माघे विना अट उभा राहिला त्याच्या माघे उभे राहण्यासाठी माझी जिल्हा पक्षश्रेष्टीला विनंती प्रदेश अध्यक्ष मा हर्षवर्धन दादा सपकाळ यांची भूमिका मान्य करून प्रशांतला जाहीर एकतर्फी पाठिंबा द्यावं हि नम्र विनंती. आपण म्हणाल तुम्ही खाजगीमध्ये तुमच्या नेत्याला विनंती करा,,तर ती मी केली आहे. पण सोशियल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्ताला पण भूमिका कळणे तितकंच आवश्यक आणि महत्वाच असल्यामुळे हा प्रपंच . बाकी,,,, कालाय तस्मे नमः. वेळेची वाट पाहू.💐
8
19
239
प्रिन्स शामकुळे retweeted
'ये रे माझ्या मागल्या' 🙉🙈🙊 #utkarsharupwate #Shirdiloksabha #VBAforIndia #VBAForMaharashtra
2
17
126
प्रिन्स शामकुळे retweeted
महाराष्ट्राच्या राजकारणात दोन फॅमिली बिझनेस वाढीस लागले. एक मुंबईत, एक बारामतीत! या दोन फॅमिली बिझनेसनी मिळून महाराष्ट्रात सत्ताधारी-विरोधक हे लोकशाहीला अपेक्षित असलेलं समीकरण कायमचं बिघडवून टाकलं... दोन्ही फॅमिली बिझनेसनी मिळून राज्यात भाजपची स्पेस दरवर्षी थोडीथोडी वाढवत नेली आणि महाराष्ट्र काँग्रेसला जमेल तेवढं संपवण्याचे प्रयत्न केले. बऱ्याच ठिकाणी दोन्ही बाबतीत याला यश येत गेलं. दोन्ही फॅमिली बिझनेसनी बरेच गुंड, माफिया आणि सतरंजी उचले जमा केले आणि त्यांना ठिकठिकाणी सुभेदारकी देऊन आपला टर्नओव्हर दरवर्षी वाढत ठेवला! भाजपला याचा फायदाच होता, त्यामुळे त्यांनी अर्थातच हे चालू दिलं! दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसला यामध्ये आपला तोटा आहे हे कळलं नाही किंवा कळूनही त्याला फार काही प्रतिबंध करता आला नाही. कालांतराने भाजप इतकी मजबूत झाली की त्यांना आता हे दोन फॅमिली बिझनेस जोमाने चालू द्यायची गरज राहिली नाही! भाजप हा पक्ष आजकाल अमेझॉनसारख्या बलाढ्य कंपनीसारखा चालवला जात असल्यामुळे हे लहानसहान माफिया गुंडाळून टाकण्यासाठी आवश्यक ती ताकद त्यांच्याकडे उपलब्ध होती. याचा परिणाम असा झाला की अनुक्रमे मुंबई आणि बारामतीमधील या दोन्ही फॅमिली बिझनेसना भाजपने रीतसर टार्गेट करायला सुरुवात केली. ठिकठिकाणी त्यांचे विश्वासू सुभेदार फोडले गेले, हळूहळू या दोन्ही माफिया बिजनेसची स्पेस भाजपने खाऊन टाकली! या दोन्ही फॅमिली बिझनेसचे पगारी आणि बिनपगारी सतरंजी उचले कितीही फडफडले तरी दोघांचेही बिजनेस मॉडेल हे अगदीच सवंग दर्जाच्या भ्रष्टाचारावर आधारित होतं हे स्वयंस्पष्ट आहे! तो भ्रष्टाचार इतका बाळबोध आणि राजरोस होता की तुम्ही एखाद्या शाळकरी पोराला RTI वापरायला दिला तर तोही यांना एक्सपोज करू शकला असता!! भाजपने याचा फायदा घेत आपल्या ताब्यातील केंद्रीय यंत्रणा आणि आपल्या मर्जीतले प्रोफेशनल व्हीसलब्लोअर यांना हाताशी धरून दोन्ही फॅमिली बिझनेसना गुडघे टेकायला लावले. या दोन्ही फॅमिली पक्षांची बिजनेस मॉडेल इतकी देहाती/Subaltern दर्जाची होती की त्यांचे निष्ठावंत सतरंजी उचलेसुद्धा आमचा पक्ष भ्रष्टाचार करत नाही असं सांगायला धजत नाहीत! ते फक्त आम्ही भ्रष्टाचार केला तर काय बिघडलं, महाराष्ट्राचे आम्ही रक्षक त्यामुळे एवढं चालवून घ्या वगैरे फालतू जस्टीफिकेशन देत राहतात... जादूच्या गोष्टीमध्ये तत्कालीन फायद्यासाठी राक्षसाला बाटलीतून बाहेर काढणाऱ्या हावरट माणसाला कालांतराने राक्षस खाऊन टाकतो! तुम्हाला प्रसन्न झालेलं कर्णपिशाच्च सुरुवातीला तुमची पटापट भरभराट करतं आणि नंतर मात्र तुम्हाला पछाडून वेड लावतं असं म्हणतात!! कोंकणात बायंगी नांवाच्या चेटूक तंत्राबाबतही अशीच आख्यायिका आहे... सांगायचा विषय असा की या दोन फॅमिली बिझनेसनी ज्याची वेळोवेळी सेवा करून आपल्या तात्कालिक फायद्यासाठी त्याला प्रसन्न करून घेतलं होतं तो राक्षसच आज त्यांचा पद्धतशीरपणे घास घेत सुटला आहे! आज महाराष्ट्रात जी काही भयंकर राजकीय परिस्थिती आहे त्यात या दोन्ही फॅमिली बिझनेसने मोठा हातभार लावला आहे. ज्याची फळे त्यांना आज इतकी कडू लागत आहेत त्या झाडाला इतके दिवस खतपाणी घालणारे हेच लोक होते!! (१/२)
7
12
66
8,698
प्रिन्स शामकुळे retweeted
नांदेड, अमरावती स्थानिक प्राधिकरण निवडणुकीत काँग्रेस, मविआ उमेदवारांनी माघार घेतली आहे. दोन्हीकडे भाजपला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले आणि डॉ. निलेश विश्वकर्मा रिंगणात कायम असून काँग्रेसने त्यांची मते वंचितांच्या उमेदवाराचे पाठीशी उभे करून भाजपच्या उमेदवार आणि पक्ष फोडीचा बदला घेण्याची संधी सोडू नये. : राजेंद्र पातोडे प्रदेश महासचिव, वंचित बहुजन युवा आघाडी #VBAforIndia
7
28
194
प्रिन्स शामकुळे retweeted
शिवसेना उबाठाचे सहा खासदार फुटून शिंदे सेनेसोबत "महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले तर ते भाजपसोबत जाणार नाहीत, असे लिहून द्या," अशी अट वंचित बहुजन आघाडीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत टाकली होती. पण असे लिहून देण्यास महाविकास आघाडीने नकार दिला. कारण की हे कोणीच भाजप विरोधात लढू शकतात नाही हे स्पष्ट आहे. भाजपविरोधात लढायचे नाटक करायचे, निवडून यायचे आणि पुन्हा भाजपसोबत जायचे; मग हे खरोखर भाजपविरोधी आहेत का? महायुती = महाविकास आघाडी हे एकच आहे आणि भाजपची ए टीम महाविकास आघाडी आहे. हे आता महाराष्ट्राच्या जनतेने ओळखले आहे. भाजप विरोधात लढणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. #BJP_A_Team_MVA
1
15
44
1,981
प्रिन्स शामकुळे retweeted
नम्र विनंती 🙏💐 नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूकमधे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी अधिकृत B फॉर्म घेऊन नामांकन भरले होते. पण पक्षआदेशामुळं मला ऐनवेळी माघार घ्यावी लागली. तो आदेश मी मान्य केला. मला त्याचवेळी थोडस भविष्याची कुणकुण लागली होती,शंका हि आली होती आणि काहीतरी अघटीत घडेल असं नेहमी वाटतं होत.पण मी लहान नव तंरून कार्यकर्ता असल्यामुळे सांगणार कोणाला? चांगल संख्याबळ असताना युद्धात जिंकलो ते तहात हरलो. पण आज जी काही बातमी समोर आली आहे, किंवा ती सत्य असेल तर त्यावरून असं वाटतं काँग्रेस पक्षाने पुरस्कृत परंतु ऑपरेशन टायगर च्या नात्यातील उमेदवारच्या पाठीमागे आता जाणे योग्य नाही.त्यामूळ पक्षाला भविष्यात नुकसान होईल आणि कार्यकर्ता उध्वस्त होईल. नांदेड महानगरपालिकामधे आपण नैसर्गिक युतीमधे "लोकन्याय आघाडी" करून VBA सोबत आहोतच आणि जिचा गटनेता मा प्रशांत इंगोले हाच आहे. मागील नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणूकमधे VBA सोबत काही ठिकाणी युती होती तर काही ठिकाणी तांत्रिक शक्य झाले नाही. माझा मित्र इंजि.प्रशांत इंगोले यांनी न्मनिर्देशन भरते वेळी अगदी स्पष्ट सांगितलं होत कि काँग्रेसचा उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर रिंगणात असेल तर मी माघार घेईल आणि त्याला निवडून आणण्यासाठी ताकतीने प्रयत्न करणार. पण तो नसेल तर किंवा अपक्ष कोणी असेल तर मी अर्ज माघार घेणार नाही. विशेषतः श्री प्रशांत भाऊच्या न्मनिर्देशन पत्राला काँग्रेसचे काही नगरसेवक मतदार प्रस्तावक होते.त्यानुसार त्याने त्याचा निर्णय ठाम ठेऊन उमेदवारी कायम ठेवली. आज एक सामन्याच,गरीबाच लेकरू मैदानात आहे, ज्याने भक्कम माझ्याच माघे नाही तर काँग्रेस पक्षाच्या माघे विना अट उभा राहिला त्याच्या माघे उभे राहण्यासाठी माझी जिल्हा पक्षश्रेष्टीला विनंती प्रदेश अध्यक्ष मा हर्षवर्धन दादा सपकाळ यांची भूमिका मान्य करून प्रशांतला जाहीर एकतर्फी पाठिंबा द्यावं हि नम्र विनंती. आपण म्हणाल तुम्ही खाजगीमध्ये तुमच्या नेत्याला विनंती करा,,तर ती मी केली आहे. पण सोशियल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्ताला पण भूमिका कळणे तितकंच आवश्यक आणि महत्वाच असल्यामुळे हा प्रपंच . बाकी,,,, कालाय तस्मे नमः. वेळेची वाट पाहू.💐
1
12
61
8,523
प्रिन्स शामकुळे retweeted
स्वागतार्ह! ही गोष्ट काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला कळते पण, काँग्रेसच्या नेत्यांना नाही कळत. शिंदेंसेनेत असलेले काँग्रेसचे ऐकणार का? 😂 महाराष्ट्र काँग्रेसला एवढं ही कळू नये म्हणजे अतीच झालं. @INCMaharashtra @INCHarshsapkal
नम्र विनंती 🙏💐 नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूकमधे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी अधिकृत B फॉर्म घेऊन नामांकन भरले होते. पण पक्षआदेशामुळं मला ऐनवेळी माघार घ्यावी लागली. तो आदेश मी मान्य केला. मला त्याचवेळी थोडस भविष्याची कुणकुण लागली होती,शंका हि आली होती आणि काहीतरी अघटीत घडेल असं नेहमी वाटतं होत.पण मी लहान नव तंरून कार्यकर्ता असल्यामुळे सांगणार कोणाला? चांगल संख्याबळ असताना युद्धात जिंकलो ते तहात हरलो. पण आज जी काही बातमी समोर आली आहे, किंवा ती सत्य असेल तर त्यावरून असं वाटतं काँग्रेस पक्षाने पुरस्कृत परंतु ऑपरेशन टायगर च्या नात्यातील उमेदवारच्या पाठीमागे आता जाणे योग्य नाही.त्यामूळ पक्षाला भविष्यात नुकसान होईल आणि कार्यकर्ता उध्वस्त होईल. नांदेड महानगरपालिकामधे आपण नैसर्गिक युतीमधे "लोकन्याय आघाडी" करून VBA सोबत आहोतच आणि जिचा गटनेता मा प्रशांत इंगोले हाच आहे. मागील नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणूकमधे VBA सोबत काही ठिकाणी युती होती तर काही ठिकाणी तांत्रिक शक्य झाले नाही. माझा मित्र इंजि.प्रशांत इंगोले यांनी न्मनिर्देशन भरते वेळी अगदी स्पष्ट सांगितलं होत कि काँग्रेसचा उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर रिंगणात असेल तर मी माघार घेईल आणि त्याला निवडून आणण्यासाठी ताकतीने प्रयत्न करणार. पण तो नसेल तर किंवा अपक्ष कोणी असेल तर मी अर्ज माघार घेणार नाही. विशेषतः श्री प्रशांत भाऊच्या न्मनिर्देशन पत्राला काँग्रेसचे काही नगरसेवक मतदार प्रस्तावक होते.त्यानुसार त्याने त्याचा निर्णय ठाम ठेऊन उमेदवारी कायम ठेवली. आज एक सामन्याच,गरीबाच लेकरू मैदानात आहे, ज्याने भक्कम माझ्याच माघे नाही तर काँग्रेस पक्षाच्या माघे विना अट उभा राहिला त्याच्या माघे उभे राहण्यासाठी माझी जिल्हा पक्षश्रेष्टीला विनंती प्रदेश अध्यक्ष मा हर्षवर्धन दादा सपकाळ यांची भूमिका मान्य करून प्रशांतला जाहीर एकतर्फी पाठिंबा द्यावं हि नम्र विनंती. आपण म्हणाल तुम्ही खाजगीमध्ये तुमच्या नेत्याला विनंती करा,,तर ती मी केली आहे. पण सोशियल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्ताला पण भूमिका कळणे तितकंच आवश्यक आणि महत्वाच असल्यामुळे हा प्रपंच . बाकी,,,, कालाय तस्मे नमः. वेळेची वाट पाहू.💐
9
24
279
RT @GautamW42104954: वंचित बहुजन आघाड़ीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ✊
3
प्रिन्स शामकुळे retweeted
लोकांना जरा जातीतून बाहेर काढा आणि मीडियाने तेच तेच सवर्ण नेते बिनाकामाचे सेलिब्रिटी सारखे लोकांवर लादू नये, जसे मराठी सिनेमा मध्ये तेच चेहरे लादले जातात ! आणि मग चर्चा करायची मराठी सिनेमे चालतच नाहीत, नेते फुटले, गद्दार झाले. इतकी वर्ष एक समाज सत्तेत आहे काय बदल झाला लोकांच्यात जे लोक रस्त्यावर येतील?
सततच्या फोडाफोडीमागे एक आणखी कारण आहे. हा गलिच्छपणा म्हणजेच राजकारण आहे असा समज करून देण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे सामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा यांचे सहजपणे दमन करता यावे. पण राजकारण म्हणजे ही आताची विकृती नाही हे लोकांनीच ठामपणे सत्ताधाऱ्यांना सांगायची वेळ आलेली आहे.
6
11
223
प्रिन्स शामकुळे retweeted
महाविकास आघाडीच्या नादी लागू नका, तुमचा स्वतःच बळी देऊ नका: बाळासाहेब आंबेडकर जुना व्हिडिओ २०२३ चा आहे आज ते खरं होताना दिसत आहे!
वंचित बहुजन आघाड़ीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ✊
6
14
102
प्रिन्स शामकुळे retweeted
हरिभाऊ उठा वेळ झाली लोकांना चुत्या बनवायची, चला आता गद्दार, एकनिष्ठा असले शब्द वापरून ढीगभर लेख लिहा. नाहीतर कॉकरोच जनता पार्टी बद्दल बोला, जेव्हा बाळासाहेब आंबेडकर बोलले होते कि bjp सोबत युती करणार नाही असं महाविकास आघाडी ने लिहून द्यावे तेव्हा तुम्ही चेष्ठा केलेली बघा आता
1
9
25
357
प्रिन्स शामकुळे retweeted
नांदेड, अमरावती स्थानिक प्राधिकरण निवडणुकीत काँग्रेस, मविआ उमेदवारांनी माघार घेतली आहे. दोन्हीकडे भाजपला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले आणि डॉ. निलेश विश्वकर्मा रिंगणात कायम असून काँग्रेसने त्यांची मते वंचितांच्या उमेदवाराचे पाठीशी उभे करून भाजपच्या उमेदवार आणि पक्ष फोडीचा बदला घेण्याची संधी सोडू नये. : राजेंद्र पातोडे प्रदेश महासचिव, वंचित बहुजन युवा आघाडी #VBAforIndia
5
20
117
प्रिन्स शामकुळे retweeted
शहीद मुरली नाईक केस अपडेट — शहीद अग्निवीर जवान मुरली नाईक केस की आज बॉम्बे हाईकोर्ट में सुनवाई हुई। आज सरकारी पक्ष ने कोर्ट से रिजॉइंडर दाखिल करने के लिए समय मांगा है। कोर्ट ने 3 तारीख से पहले दाखिल करने को कहा है और 7 तारीख को अंतिम सुनवाई के लिए रखा है। हम उम्मीद करते हैं कि रेग्युलर सैनिक, अग्निवीर सैनिक और प्रादेशिक सैनिकों में जो अलग-अलग किस्म की समस्याएं हैं, युद्ध में यदि कोई भी सैनिक शहीद होता है, तो उसमें अंतर नहीं होना चाहिए। शहीद होने के बाद जो सरकारी बेनिफिट में भेदभाव होता है, वह नहीं होना चाहिए। सभी को एक जैसा न्याय मिलना चाहिए। हम उसी को लागू करने की मांग कर रहे हैं। कोर्ट ने कहा है कि हम उस पर सुनवाई करेंगे। #MuraliNaik #Agniveer
2
47
164
1,591
प्रिन्स शामकुळे retweeted
देशातील एक अत्यंत महत्त्वाचा न्यायालयीन खटला बाळासाहेब आंबेडकर लढताय. देशभक्ती आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली लोकांना मूर्ख बनवणाऱ्या भाजपचा चेहरा यानिमित्ताने उघडा पडणार आहे. अग्निवीर जवान शहीद मुरली नाईक हे ऑपरेशन सिंधुरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात शहीद झाले. केंद्र सरकारने त्यांना शहिदाचा दर्जा देण्यास नकार दिला! कारण, ते अग्निवीर सैनिक होते म्हणून. त्यांच्या मृत्यू पश्चात ज्या सरकारी सुविधा त्यांना दिल्या पाहिजे, त्यांना तो दर्जा दिला पाहिजे तो देण्यास केंद्र सरकारने नकार दिला. इंडियन आर्मी मुरली नाईक यांना 'शहीद' म्हणते आणि केंद्रातील डरपोक सरकार त्यांना नाकारते. याविरोधात बॉम्बे हायकोर्टात बाळासाहेब आंबेडकर यांनी शहीद मुरली नाईक यांच्या आईच्यावतीने याचिका दाखल केली आहे, त्याची अंतिम सुनावणी आता 7 तारखेला होईल. जर निकाल शहीद मुरली नाईक यांच्या बाजूने लागला तर केंद्र सरकारला भविष्यातील कोणत्याही सैनिकांना शहिदाचा दर्जा नाकारता येणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांना सर्व सुविधा द्याव्या लागतील. धन्यवाद बाळासाहेब! #PrakashAmbedkar #MuraliNaik
शहीद मुरली नाईक केस अपडेट — शहीद अग्निवीर जवान मुरली नाईक केस की आज बॉम्बे हाईकोर्ट में सुनवाई हुई। आज सरकारी पक्ष ने कोर्ट से रिजॉइंडर दाखिल करने के लिए समय मांगा है। कोर्ट ने 3 तारीख से पहले दाखिल करने को कहा है और 7 तारीख को अंतिम सुनवाई के लिए रखा है। हम उम्मीद करते हैं कि रेग्युलर सैनिक, अग्निवीर सैनिक और प्रादेशिक सैनिकों में जो अलग-अलग किस्म की समस्याएं हैं, युद्ध में यदि कोई भी सैनिक शहीद होता है, तो उसमें अंतर नहीं होना चाहिए। शहीद होने के बाद जो सरकारी बेनिफिट में भेदभाव होता है, वह नहीं होना चाहिए। सभी को एक जैसा न्याय मिलना चाहिए। हम उसी को लागू करने की मांग कर रहे हैं। कोर्ट ने कहा है कि हम उस पर सुनवाई करेंगे। #MuraliNaik #Agniveer
9
27
249
प्रिन्स शामकुळे retweeted
खरंतर शिवसेनेची अन् राष्ट्रवादी चे तेवढे आमदार जाऊन ही अन् सत्ता जाऊनही जिरली नव्हती.. वंचितला १ देतो २ जागा देतो म्हणत राहिले. आता पुन्हा खासदार फुटल्यावर त्यांची अवस्था पाहण्यासारखी आहे. #shivsena
4
18
185
प्रिन्स शामकुळे retweeted
राज्यांवर ९०.५१ लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर : 🔹 ९०.५१ लाख कोटी रुपये सर्व राज्यांवरील एकूण कर्ज 🔹 ५१.२० लाख कोटी रुपये राज्यांचा एकत्रित अर्थसंकल्पीय खर्च भाजप-महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रावर वाढतोय कर्जाचा डोंगर! #Maharashtra
16
47
297
प्रिन्स शामकुळे retweeted
@rajuparulekar , Congress ला मतदान का करायचे? Congress आहे म्हणून संघ होता आणि राहील. जो पर्यंत Congress आहे तो पर्यंत संघ राहील. तुमची भूमिका दुटप्पी आहे. Shame on Congress supporter & @INCIndia
"नवरा मेला तरी चालेल पण, सवत रंडकी झाली पाहिजे", अशी भूमिका कॉंग्रेसची आहे. विधान परिषद निवडणुकीत नांदेडमध्ये काँग्रेसने एकनाथ शिंदेच्या गोटात आज सामील झालेला हिंगोलीचा खासदार नागेश पाटीलच्या मुलाला पाठिंबा दिला. तिथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असतांना सुद्धा त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. एक वेळ हाफ चड्डीतील संघी उमेदवार आम्हाला चालेल पण, वंचित बहुजन आघाडीचा विजय सहन होऊ शकत नाही. हेच त्यांचे राजकारण आहे! जेव्हा काँग्रेसकडे भाजप की वंचित बहुजन आघाडी? निवडायची संधी आली, तेव्हा त्यांनी भाजपला निवडले. आणि तिकडे राहुल गांधी भाजपला हरवायचे स्वप्न बघताय! काँग्रेस = भाजप. @VBAforIndia @INCMaharashtra @INCHarshsapkal @RahulGandhi #BJP_INC #Nanded
7
10
117