Joined February 2011
1,739 Photos and videos
Pinned Tweet
7 Nov 2025
अलीकडे मोदी काळात होत असलेला भ्रष्टाचार हा पूर्वीच्या मनमोहन काळातील भ्रष्टाचारापेक्षा बराच प्रगत, लवचिक आणि निब्बर कातडीचा आहे! कसा ते समजून घेण्यासाठी खालील उदाहरणे पाहा... पूर्वी एखाद्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असत तेव्हा त्याचा राजीनामा मागण्याची चर्चा होत असे. प्रत्येकवेळी राजीनामा दिला जात होता असं नाही, पण बऱ्याचदा घोटाळ्याची चर्चा शिगेला पोचून राजीनामा द्यायला भाग पडण्याची प्रकरणे घडत असत. आता केंद्रीय मंत्र्यांच्या इथेनॉल सक्तीच्या धोरणाने मंत्र्यांच्या मुलाच्या कंपनीला थेट फायदा होत आहे हे लोकांसमोर उघड होऊनही ते मंत्री राजीनामा देतील अशी आशा खुद्द विरोधकांनाही वाटायची बंद झाली आहे, तेही अगदी जेमतेम विरोध करून बाजूला होतात! त्यावर कडी म्हणजे ते केंद्रीय मंत्री आपल्यावर आरोप होणे हे राष्ट्रद्रोही षडयंत्र वगैरे आहे म्हणून सांगतात, आपण कसे शेकडो कोटी कमवू शकणारे "टॉप ब्रेन" आहोत याची बिनदिक्कत फुशारकी मारतात. दुसरे केंद्रीय मंत्री एका धर्मादाय संस्थेच्या मालमत्तेविषयी गोत्यात येतात, ती डील रद्द करून विषय मिटला असं म्हणून आरोप करणारे आणि आरोपी दोघेही शांत होतात. राजीनामा, फौजदारी कारवाई वगैरे होण्याची आशा आणि इच्छा खुद्द आरोप करणाऱ्यांनाच नसते! आपल्या मुलाच्या उघडउघड बेकायदेशीर मालमत्ता व्यवहाराची चौकशी होताना दिसल्यावर उपमुख्यमंत्री बिनधास्त सांगून टाकतात की त्यांचा त्यांच्या मुलाच्या आर्थिक व्यवहारांशी काही संबंधच नाही! राजीनामा मागणे सोडाच, साधी जबाबदारी घेणेही आता गरजेचे राहिलेले नाही. हे असं का झालं? त्याचं कारण म्हणजे "देशासाठी/धर्मासाठी एवढं सहन कराच" अशा प्रकारचं एक 'परमिशन स्ट्रक्चर' तयार केलं गेलं, ज्याद्वारे कोणताही गैरव्यवहार, दुर्वर्तन आणि गुन्ह्यावर पांघरुण घालता येईल! यामुळे राष्ट्रवादाची किंवा धर्मवादाची किंवा काही ठिकाणी जातीची शाल ओढून आपले घोटाळे बिनदिक्कत झाकणे ही वृत्ती एकप्रकारे समाजमान्य होऊन बसली. ज्यांच्यावर आपण स्वतःच भ्रष्टाचाराचे टोकाचे आरोप केले, खटले घातले - त्यांच्याशी सत्तेसाठी एका भल्या पहाटे गळ्यात गळ्यात घालताना आता नेत्यांना काही वाटेनासं झालं आहे त्याच्यामागे हे परमिशन स्ट्रक्चर आहे. नेत्यांना पक्का विश्वास आहे की त्यांचे समर्थक किंवा एकूणच मतदार देशासाठी किंवा धर्मासाठी हेही सहन करतीलच!! राजकारणात राष्ट्रवाद, धर्म किंवा जाती यांचं स्तोम माजवण्याचे बरेच तोटे आहेत. पण त्यातील सर्वात मोठा आणि गंभीर परिणाम म्हणजे हे असं परमिशन स्ट्रक्चर तयार होणे! सत्तेत असलेल्या किंवा एकंदरच राजकीय जीवनात असलेल्या कोणालाही आता घोटाळे, गुन्हे आणि दुर्वर्तन करून बिनदिक्कत तोऱ्यात वागायची एक प्रकारची सामाजिक परवानगी आपण जनता म्हणून देऊन बसलो आहोत. देशप्रेमाच्या धर्माच्या किंवा जातीच्या नांवावर आपण चालवून घेतलेली ही सुलभ परवानगी व्यवस्था म्हणजे परमिशन स्ट्रक्चर आता आपल्या छाताडावर या अशा बेबंद भ्रष्टाचाराच्या स्वरूपात थयथया नाचत आहे!! - मकरंद देसाई
35
284
1,103
30,070
जादूच्या गोष्टीमध्ये तत्कालीन फायद्यासाठी राक्षसाला बाटलीतून बाहेर काढणाऱ्या हावरट माणसाला कालांतराने राक्षस खाऊन टाकतो! तुम्हाला प्रसन्न झालेलं कर्णपिशाच्च सुरुवातीला तुमची पटापट भरभराट करतं आणि नंतर मात्र तुम्हाला पछाडून वेड लावतं असं म्हणतात!! कोंकणात बायंगी नांवाच्या चेटूक तंत्राबाबतही अशीच आख्यायिका आहे...
महाराष्ट्राच्या राजकारणात दोन फॅमिली बिझनेस वाढीस लागले. एक मुंबईत, एक बारामतीत! या दोन फॅमिली बिझनेसनी मिळून महाराष्ट्रात सत्ताधारी-विरोधक हे लोकशाहीला अपेक्षित असलेलं समीकरण कायमचं बिघडवून टाकलं... दोन्ही फॅमिली बिझनेसनी मिळून राज्यात भाजपची स्पेस दरवर्षी थोडीथोडी वाढवत नेली आणि महाराष्ट्र काँग्रेसला जमेल तेवढं संपवण्याचे प्रयत्न केले. बऱ्याच ठिकाणी दोन्ही बाबतीत याला यश येत गेलं. दोन्ही फॅमिली बिझनेसनी बरेच गुंड, माफिया आणि सतरंजी उचले जमा केले आणि त्यांना ठिकठिकाणी सुभेदारकी देऊन आपला टर्नओव्हर दरवर्षी वाढत ठेवला! भाजपला याचा फायदाच होता, त्यामुळे त्यांनी अर्थातच हे चालू दिलं! दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसला यामध्ये आपला तोटा आहे हे कळलं नाही किंवा कळूनही त्याला फार काही प्रतिबंध करता आला नाही. कालांतराने भाजप इतकी मजबूत झाली की त्यांना आता हे दोन फॅमिली बिझनेस जोमाने चालू द्यायची गरज राहिली नाही! भाजप हा पक्ष आजकाल अमेझॉनसारख्या बलाढ्य कंपनीसारखा चालवला जात असल्यामुळे हे लहानसहान माफिया गुंडाळून टाकण्यासाठी आवश्यक ती ताकद त्यांच्याकडे उपलब्ध होती. याचा परिणाम असा झाला की अनुक्रमे मुंबई आणि बारामतीमधील या दोन्ही फॅमिली बिझनेसना भाजपने रीतसर टार्गेट करायला सुरुवात केली. ठिकठिकाणी त्यांचे विश्वासू सुभेदार फोडले गेले, हळूहळू या दोन्ही माफिया बिजनेसची स्पेस भाजपने खाऊन टाकली! या दोन्ही फॅमिली बिझनेसचे पगारी आणि बिनपगारी सतरंजी उचले कितीही फडफडले तरी दोघांचेही बिजनेस मॉडेल हे अगदीच सवंग दर्जाच्या भ्रष्टाचारावर आधारित होतं हे स्वयंस्पष्ट आहे! तो भ्रष्टाचार इतका बाळबोध आणि राजरोस होता की तुम्ही एखाद्या शाळकरी पोराला RTI वापरायला दिला तर तोही यांना एक्सपोज करू शकला असता!! भाजपने याचा फायदा घेत आपल्या ताब्यातील केंद्रीय यंत्रणा आणि आपल्या मर्जीतले प्रोफेशनल व्हीसलब्लोअर यांना हाताशी धरून दोन्ही फॅमिली बिझनेसना गुडघे टेकायला लावले. या दोन्ही फॅमिली पक्षांची बिजनेस मॉडेल इतकी देहाती/Subaltern दर्जाची होती की त्यांचे निष्ठावंत सतरंजी उचलेसुद्धा आमचा पक्ष भ्रष्टाचार करत नाही असं सांगायला धजत नाहीत! ते फक्त आम्ही भ्रष्टाचार केला तर काय बिघडलं, महाराष्ट्राचे आम्ही रक्षक त्यामुळे एवढं चालवून घ्या वगैरे फालतू जस्टीफिकेशन देत राहतात... जादूच्या गोष्टीमध्ये तत्कालीन फायद्यासाठी राक्षसाला बाटलीतून बाहेर काढणाऱ्या हावरट माणसाला कालांतराने राक्षस खाऊन टाकतो! तुम्हाला प्रसन्न झालेलं कर्णपिशाच्च सुरुवातीला तुमची पटापट भरभराट करतं आणि नंतर मात्र तुम्हाला पछाडून वेड लावतं असं म्हणतात!! कोंकणात बायंगी नांवाच्या चेटूक तंत्राबाबतही अशीच आख्यायिका आहे... सांगायचा विषय असा की या दोन फॅमिली बिझनेसनी ज्याची वेळोवेळी सेवा करून आपल्या तात्कालिक फायद्यासाठी त्याला प्रसन्न करून घेतलं होतं तो राक्षसच आज त्यांचा पद्धतशीरपणे घास घेत सुटला आहे! आज महाराष्ट्रात जी काही भयंकर राजकीय परिस्थिती आहे त्यात या दोन्ही फॅमिली बिझनेसने मोठा हातभार लावला आहे. ज्याची फळे त्यांना आज इतकी कडू लागत आहेत त्या झाडाला इतके दिवस खतपाणी घालणारे हेच लोक होते!! (१/२)
3
11
994

9
13
83
11,004
दोन्ही पक्षांचे सतरंजी उचले स्वतःला निष्ठावान म्हणवतात. नेत्यावरील निष्ठा हा मध्ययुगाचा सद्गुण असू शकतो, आजचा नाही! लोकशाहीत हाताला रंगीत दोरे बांधून नेत्यांना आपली निष्ठा विकणारे गुंड आदराला पात्र नसतात. यांना सद्गुणविकृती वगैरे सर्टिफिकेट वाटू नयेत, कारण यांची निष्ठा हा मुळातच सद्गुण नाही. लोकशाहीत असल्या माफिया नेत्यांवर आणि घराण्यांवर निष्ठा ठेवणारे अंधभक्त ही आपल्या देशाला लागलेली कीड आहे. त्यामुळे ज्यांना उजव्या-डाव्या, परंपरावादी-पुरोगामी, लिबरल वगैरे कोणत्याही गंभीर विचारसरणीची चाड आहे, ज्यांनी आपली डोकी या फॅमिली बिझनेसना विकलेली नाहीत, जे आपल्या हातात यांच्या नेत्यांचे रंगीत दोरे बांधून निष्ठापिसाट झालेले नाहीत, ज्यांना महाराष्ट्र हे काही कोटी जिवंत माणसांचं राज्य म्हणून या प्रदेशाची थोडीफार काळजी आहे, त्यांनी या दोन फॅमिली बिझनेसचं होत असलेलं पतन बघून अश्रू गाळण्याचं काहीच कारण नाही! उलट जमल्या तर टाळ्याच वाजवल्या पाहिजेत!! या दोन फॅमिली बिझनेसनी महाराष्ट्राची दैना कशी केली याचं उदाहरण पाहिजे असेल तर महाराष्ट्राला झालेल्या या दोन कॅन्सरच्या गाठी वाढीस लागण्यापूर्वी महाराष्ट्र कसा होता हे एकदा तुमच्या परिचयातील म्हाताऱ्या माणसांना विचारून बघा! तेही नसेल तर ७०-८० च्या दशकातील तुमच्या आवडत्या लेखकाने लिहिलेली महाराष्ट्राची शब्दचित्रे एकदा आठवून बघा. तेव्हा काही महाराष्ट्रात स्वर्ग होता असं म्हणायचं नाही, पण राजकीय संस्कृती म्हणून राज्याचं किती प्रमाणात पतन झालं आहे ते यावरून सहज लक्षात येईल... त्यामुळे दोन्ही फॅमिली बिझनेसना आज भाजप ज्याप्रकारे खाऊन टाकत आहे ही महाराष्ट्र राज्यासाठी इष्टापत्तीच आहे. यामुळे अर्थातच भाजप मजबूत होईल, पण तो तसाही मजबूत होणारच होता, कारण हे फॅमिली बिझनेसवाले भाजपशी घरोबा ठेवूनच होते! मात्र भाजपने यांची राजकीय स्पेस खाऊन टाकण्याचा फायदा असा की त्यामुळे काँग्रेस किंवा अन्य चांगल्या दर्जाचे विरोधक राज्यात वाढू शकतील अशी किमान आशा करायला हरकत नाही. काँग्रेसचे अनेक दुर्गुण आहेत. राहुल गांधी कसे कमी पडतात वगैरे याआधी बऱ्याचदा लिहिलं आहे. पण काँग्रेस कशीही असली तरी भाजपच्या विरोधात राहून भाजपच्या डार्लिंग उद्योगपतीचा ड्रायव्हर बनण्याची कामं काँग्रेस सहसा करत नाही. ज्या उद्योगपतीपासून महाराष्ट्र वाचवायच्या बाता मारायच्या त्याच्या पोराच्या लग्नात तिसऱ्या रांगेत नाचायची निर्लज्जगिरी काँग्रेसने क्वचितच केली असेल. आपण भाजपविरोधात संविधान वाचवण्याचा विडा उचलायचा आणि आपले नुकतेच झालेले व्याही भाजपकडून आमदार करून टाकायचे अशी राजरोस लुच्चेगिरी काँग्रेसने केलेली नाही. त्यामुळे या दोन फॅमिली बिझनेसची गायब झालेली राजकीय स्पेस महाराष्ट्र काँग्रेसने भरून काढली तर आनंदच आहे... महाराष्ट्रात चांगल्या दर्जाच्या विरोधकांची आज गरज आहे. त्यासाठी आधी हे दोन फॅमिली माफिया आपल्या राजकारणातून बाहेर गेले पाहिजेत. हे दोन्ही फॅमिली बिझनेस जितके खंगतील तेवढी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती सुधारायची शक्यता वाढणार आहे! महाराष्ट्र काँग्रेस दुबळी असेल, पण महत्त्वाच्या मुद्द्यांवर किमान भाजपला विरोध करताना तरी आपली नातीगोती आणि लागेबंधे बघून कच खाणार नाही! भाजपचे मिंधे असलेले असलेले फ्रॉड माफिया विरोधक म्हणून टिकून असण्यापेक्षा भाजपने यांचे फॅमिली बिजनेस खाऊन टाकल्यानंतर सध्या दुबळी असलेली महाराष्ट्र काँग्रेस वाढली तर त्यात राज्याचं हितच आहे!! त्यामुळे जे घडतंय त्याने झालं तर राज्याचं भलंच होणार आहे, कारण ज्या रसातळाला या दोन फॅमिली बिझनेसनी महाराष्ट्र नेऊन टेकवला आहे, तिथून अजून खाली जायला फारशी जागाच उरलेली नाही!!! We are already at the rock bottom... - मकरंद देसाई @makmd (२/२)
3
22
934
Makarand Desai retweeted
#MustRead An incisive analysis by Ambassador Shyam Saran on the #USIranPeaceDeal "Iran deployed superior state-craft and strategic thinking, which more than made up for its military inferiority and international isolation."
3
29
47
2,519
$300B to be handed over to Iran in reparations! Iran retains its leverage over Strait of Hormuz & manages to include Lebanon in the deal. I don't know how to read this without calling it an Iranian victory!!
The preliminary U.S.-Iran deal, which was read to reporters by a U.S. official on Wednesday, appears to create a process for opening the Strait of Hormuz in the short run. It also lays out a 60-day timetable to address many issues that remain, including the details for constraining Iran’s nuclear ambitions, as well as the scope of sanctions relief and financial support for Iran. "Needless to say, there are a lot of details to be negotiated and, if the past is prologue, good reasons to be skeptical that a comprehensive peace, even if reached, will hold," writes CFR President @MikeFroman. "Nonetheless, this could be seen as breaking a deadlock that has threatened the global economy, even if it puts on the table issues we may later come to regret."
1
75
😂😂😂
What a rotten deal we made with Iran. We get nothing (except laughter at our stupidity). They get everything, including delay and big cash!
63
True story
204
4,463
53,520
727,581
Makarand Desai retweeted
Iran looks ready to cash in under a proposed interim peace deal with the US. bloomberg.com/news/newslette…
7
28
82
14,533
Makarand Desai retweeted
Reporting: The U.S. has agreed to facilitate the release of frozen Iranian assets, contingent on progress in talks, and create a plan for Iran’s economic development, involving $300 billion, according to a leaked text of the 14-point framework agreement. thehindu.com/news/internatio…
2
17
69
4,449
Makarand Desai retweeted
18h
US releases official 14-point agreement with Iran. The deal is due to be formally signed on Friday. cnn.it/4uNHuMJ
196
241
777
1,940,793
Makarand Desai retweeted
Not serious. Modi is important but not India? Childish.
Trump: If India was attacked, America will be there to help Trump looks at a laughing Modi: Is that a good statement? Trump: If anyone attacks Modi we will be there. But if there is another leader in India, then I don't know
53
159
930
20,344
Makarand Desai retweeted
This from after the initial ceasefire has held up well. Iran had shown that 1) It can close Hormuz 2) No American president will commit what's necessary to open it 3) The regime is a lot more stable than previously thought The new deal just certifies total Iranian victory.
28
60
544
25,908
Makarand Desai retweeted
CONFIRMED: Six Shiv Sena (UBT) MPs have reportedly submitted letter to Lok Sabha speaker asking to merge in Shiv Sena (Shinde). NDA tally will now go upto 320 and counting. One rebel MP tells me: ‘we were told if you want funds for your constituency, switch!’ Operation Lotus 2.0 no longer needs flowers. Just a funding formula. Yeh hai aaj ki rajneeti! 🙏
1,443
1,982
11,602
796,312
नीटचा पेपर फुटू नये म्हणून केंद्र सरकारने परीक्षा होईपर्यंत टेलिग्राम ॲप बॅन केलं आहे! या हिशोबाने उद्या कुठे इथेनॉलमिश्रित पेट्रोलमध्ये भेसळ सापडली तर खबरदारीचा उपाय म्हणून गडकरीसाहेब सगळी रसवंती गृह बंद करू शकतात!! #NEET
1
9
284
अमृतकाळ वगैरे...
96
Makarand Desai retweeted
John Bolton slams Trump’s Iran deal: “They’ve played him like a violin. That’s why they’ve got the deal that they want.”
647
3,382
15,110
323,934
Makarand Desai retweeted
Trump says Lebanon is included in peace deal and Israel has to withdraw from southern Lebanon. Netanyahu says they won't do that. They will continue to attack in Lebanon, Gaza and Syria. The answer is obvious - cut them off. Not another dollar. Why would we pay them to defy us?
1,346
5,768
34,808
458,425
Makarand Desai retweeted
Jun 16
US wouldn’t EXIST without Israel — Ambassador Huckabee makes explosive claim while Trump says OPPOSITE ‘Without JEWISH Foundation, there would not be an America’ ‘We owe our very existence to what happened in this land’
422
191
694
95,721
Makarand Desai retweeted
"Without me there would be no Israel" Donald Trump expressed frustration with Benjamin Netanyahu on the sidelines of the G7, criticizing Israel's strikes in Lebanon and suggesting Syria would do a better job fighting Hezbollah bloom.bg/4aSE8ki
134
442
1,278
112,822