Joined March 2021
286 Photos and videos
Pinned Tweet
Report card of Pune Forest! Forest cover expands by 5.63 sq Km in last 2 yrs. 'A major reason for increase in the forest cover of Pune is due to environmentally - sensitive citizens of Pune who are taking initiatives to plant on their own.' - @IfsPatil
4
45
98
Pune Forest retweeted
भांबुर्डा वनवसाहत येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन..!! पुणे वन विभाग, पुणे भांबुर्डा वनवसाहत येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे विभागाचे उपवनसंरक्षक मा. राहुल पाटील, मा. दीपक पवार, तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
2
2
47
3,299
Pune Forest retweeted
महसूल व वन विभागामार्फत खुल्या स्पर्धेचे आयोजन स्पर्धेचा विषय गीत लेखन असून वन गीताचे बोल व संगीत तसेच इको क्लब गीत करिता बोल व संगीत असणार आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरीता mahaforest.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. @SMungantiwar
1
7
2,630
Pune Forest retweeted
राज्यातील वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थाना वनमंत्री @SMungantiwar यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्काराचे यशदा, #पुणे येथे वितरण. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री @ChDadaPatil उपस्थित.(१/२)
1
1
4
1,368
Pune Forest retweeted
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला उपयोगात येणाऱ्या वृक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत.वनश्री पुरस्कार पाहिल्यावर वृक्ष लावण्याची ऊर्जा प्राप्त होईल आणि इतरांना कर्तव्याची जाण होईल- वनमंत्री @SMungantiwar ...२/३ @MahaDGIPR
1
1
16
2,062
Pune Forest retweeted
World Forestry Day at @anandvanpune Mr Praveen NR CCF, the guest of honour. Along DCF Rahul Patil, ACF Ashutosh Shendge, RFO Mukesh Sanas, RO Vishal Yadav and FG Manoj Parkhe were present.With AXA GOBO Ms Shailaja Nair CSR Sponsor. with idea of Biodiversity Sensory Eco Trail
2
5
16
1,551
Pune Forest retweeted
जागतिक वन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #WorldForestDay #वनविभाग #Forest #Forestdepartment
2
3
41
2,631
Pune Forest retweeted
वनांचे संवर्धन-काळाची गरज #आंतरराष्ट्रीय_वन_दिन #internationaldayofforests
1
7
1,176
Pune Forest retweeted
निरोगी जनतेसाठी आरोग्यदायी जंगल गरजेचे... चला, वनसंवर्धनात आपणही योगदान देऊया! #आंतरराष्ट्रीय_वन_दिन #internationaldayofforests #HealthyForestsforHealthyPeople
1
2
7
1,894
Pune Forest retweeted
2 yr old Leopard caught in a crowded residential area of #Pune today,thx to Forest Officials & ResQ Charitable Trust @resqct Thank you #Punekars for cooperating with our personnel on ground & NOT CROWDING at the site.. ..setting a GOOD EXAMPLE of handling #HumanAnimal conflicts
11
26
268
43,622
Pune Forest retweeted
This #leopard had a rough morning dodging crowds of people in a densely populated urban area in #Pune. Tranquilised quickly & safely transferred out. @resqct stabilised & doing well now - drinking a lot of water & regaining his energy before he's released back in a safe habitat.
9
14
143
11,855
Pune Forest retweeted
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील कन्हेरी ता. बारामती येथील वन उद्यानाला भेट दिली. या ठिकाणी एक थीम पार्क उभारण्यात येणार आहे. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. यासोबतच उन्हाळ्यात प्राण्यांना व पक्षांना पाण्यासाठी संघर्ष करायला लागू नये म्हणून कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.
5
30
661
16,933
Pune Forest retweeted
पुण्यात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात यश; न्यू अहिरेगाव, वारजे माळवाडी मध्ये सकाळी सकाळी घुसला होता बिबट्या #Leopard #leopardinpune #warje #newahiregaon #puneforest
1
2
449
Pune Forest retweeted
Leopard strayed into Warje, Pune @ 7:30 am. Quick response by @PuneForest @PuneCityPolice @resqct Tranquilised safely by Dr. Shirbhate & transferred to RESQCT. A coordinated multistakeholder effort = no injuries to public or animal. @IfsPatil @SuhailSsharma @TSatarkar
3
8
64
5,834
Pune Forest retweeted
वारजे माळवाडी: न्यू अहिरे गावातील वस्तीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यास @PuneForest आणि @resqct टीमला यश. @punecitypolice च्या पथकाने गर्दीला दूर ठेवल्याने resque operation यशस्वी 🐆 @MahaForest @SMungantiwar @mataonline #Pune #leopard #forest #wildlife #maharashtra #पुणे #म
3
16
105
10,260
Pune Forest retweeted
14 Mar 2023
Critically Endangered Species of India #ConserveWildlife
8
149
1,382
93,624
Pune Forest retweeted
13 Mar 2023
Critically Endangered Species of India #ConserveWildlife
15
164
1,588
102,519
Pune Forest retweeted
पर्यावरणाचे करूया रक्षण, वन्यजीव सृष्टीचे हेच धोरण ... जागतिक वन्यजीव दिनानिमित्त मनःपुर्वक शुभेच्छा #Wildlifeday
2
17
78
1,476
Pune Forest retweeted
सहकार्याची धरुन कास आगीपासून वाचवू वनास... @MahaForest @PuneForest
3
6
848
Pune Forest retweeted
वनमंत्री @SMungantiwar यांच्या अध्यक्षतेखाली #हरितपालखीमार्ग आणि #चलाजाणूयानदीला उपक्रमाबाबत बैठक संपन्न.पालखी मार्गावर वृक्षरोपणासाठी लोकसहभाग वाढविण्याच्या सूचना. @MahaDGIPR
2
6
815
Pune Forest retweeted
भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथील मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री @ChDadaPatil यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण #RepublicDay2023
2
7
821