कितीही रिपोर्ट करून माझी रिच मारलीत तरी बोलत राहणार. मनापासून बोलणार मनाला भिडणारं बोलणार. आवाज कितीही दाबला तरी बोलत राहणार.

Joined October 2013
14,110 Photos and videos
ज्यांच्या घरी खायला काळ भुईला भार … असे खातेपीते गुटगुटीत बच्चे असतात त्यांनी दुसऱ्यांची जाडी-शेमिंग करायचे नसते
20
आवाज मराठीचा retweeted
मंत्रालयात वाटप, मंत्र्यांचा वाटा? बिलांसाठी टक्केवारी! अभियंता ठेकेदार सावकारांच्या दारात! थकबाकी 85 हजार कोटी! राज्यातले तरुण कंत्राटदार तरुण-तरुणींच्या व्यथा! youtu.be/Zu4VFjHRyE4
9
110
393
11,607
आवाज मराठीचा retweeted
ना रहेगा बास ना बजेगी बासरी याच म्हणीचा वापर करत भाजप आणि मोदी सरकार देशात कारभार करत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेवर आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ईव्हीएममधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताच भाजपनं मशिन्स जाळल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. marathi.abplive.com/news/bha… #NanaPatole #EVM #Congress #BJP #WestBengal (Nana Patole, EVM, Congress, BJP, West Bengal)
3
10
80
1,148
आवाज मराठीचा retweeted
उद्धव ठाकरेंनी 8 दिवसात कर्ज माफ करून टाकलं🔥 कृषिमंत्र्यांच्या इंदापूर तालुक्यातील शेतकरी आजोबांची ही प्रतिक्रिया नक्की ऐका 👇 @OfficeofUT ji ❤️👏
1
41
137
1,385
आवाज मराठीचा retweeted
काँग्रेस ने २०१३ मध्ये देवयानी प्रकरणात अमेरिकेला नमवले ते ही अमेरिके दूतावासात blockade लावून. इकडे ३ भारतीयांना अमेरिकेने मारले तरी भारताने सर्वात नपुसंक उत्तर दिले आहे.
4
70
418
11,389
भाजपच्या राज्यात सावळागोंधळ जर बहिणी ऐवजी भाऊ लाभार्थी होतो तर बाकी योजनांमधून किती गळती होत असेल विचार करा

18
आवाज मराठीचा retweeted
संतोष पंडित एकच नंबर ! असल्या गाड्यांन मधून गांजा ड्रग्स चरस इंपोर्ट इक्सपोर्ट केले जात असणार! पुणे पोलिसापेक्षा पण पंडित पाठलाग करतात.👍😃
21
344
1,702
50,113
आवाज मराठीचा retweeted
Jun 10
अंगावर काटा... सगळे शिस्तीत घरी चालले होते, नवले ब्रिजखाली टँकर वेगात वळला अन्... #Pune #NavaleBridge #Accident
18
50
322
80,178
आवाज मराठीचा retweeted
Can it be called a new Flyover? Pc- Richa pinto
69
112
939
53,537
RT @gajabhauX: सत्य समजून घ्या मोहित आणि देवेंद्र ने कसा जुहू गल्ली प्रोजेक्ट अंबानी कडे दिला फेक शेल कंपनी नंतर तो क्लियर करून रिलायंस…
362
आवाज मराठीचा retweeted
Virar : गुटखा विक्रेत्याशी MSF कार्यकर्त्यांची झटापट, विरारमधील वादाचा व्हिडीओ व्हायरल #reels #reelsfeed #lokshahimarathi #news #virar #msfclash #gutkhaseller #viralvideo #localdispute #marathinews #lokshahinews psr
10
26
103
11,663
आवाज मराठीचा retweeted
इंपोर्टेंट मीटिंग चल रही है, कृपया डिस्टर्ब न करें.
1,537
6,631
20,538
524,193
आवाज मराठीचा retweeted
गाझियाबादमधील राजेंद्र नगर येथे एका रस्त्यावर बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या एका स्पीड ब्रेकमुळे बाईकचा अपघात झाला असून या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.
4
18
120
19,873
आवाज मराठीचा retweeted
8 years and 248 crore rupees later, the BMC has handed Mumbaikars a crumbling joke. The newly opened Mrinaltai Flyover is already falling apart with uneven surfaces, and shameful patchwork that exposes the dark reality of this project. Your hard-earned tax money has been shamelessly looted while those in power from the BJP and Shivsena stay completely silent on this disaster. Mumbaikars deserve world-class infrastructure, not a dangerous, substandard mess built on corruption and utter incompetence. youtu.be/G5OLsAnCYzI?si=pyRo…
56
666
1,576
24,978
आवाज मराठीचा retweeted
Ravi Gupta at its best. That isn't a joke. Thats the reality 😭
114
3,256
14,492
491,461
आवाज मराठीचा retweeted
यूपी में सिपाही भर्ती परीक्षा का आज दूसरा दिन: लखनऊ में खिड़कियों से ट्रेनों में घुसे अभ्यर्थी #Lucknow | #UttarPradesh
183
655
1,605
168,773
आवाज मराठीचा retweeted
राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना खुले पत्र लिहून ‘राजेश एक्सपोर्ट्स’ घोटाळ्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले आहे. या प्रकरणात तब्बल 15.15 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होत असून केंद्र सरकार आणि भाजपचे मौन असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कंपनीवर महसूल फसवणूक, परदेशी उपकंपन्यांद्वारे निधी हस्तांतरण, खोटे व्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप असल्याचे पत्रात नमूद आहे. तसेच एलआयसीच्या गुंतवणुकीमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. PLI योजनेअंतर्गत मिळालेल्या प्रकल्पावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. राऊत यांनी निष्पक्ष चौकशी, फॉरेन्सिक ऑडिट आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. . . . #India #politicsnews #BreakingNews #maharashtra #CorruptionInquiry
3
42
142
5,373
आवाज मराठीचा retweeted
लातूर ,महाराष्ट्र मुख्यमंत्री ,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विपक्षी पार्टी तोड़ने में व्यस्त है आपके नेतृत्व वाली पुलिस जनता की हड्डी तोड़ने में 😡
157
3,022
7,755
209,083
आवाज मराठीचा retweeted
Jun 9
मुंबई का 248 करोड़ रुपये की लागत से बना मृणाल ताई गोरे फ्लाईओवर उद्घाटन के कुछ घंटों बाद ही गुणवत्ता को लेकर सवालों के घेरे में आ गया। सड़क पर टायरों के निशान और असमान सतह को लेकर लोगों ने शिकायतें की हैं। मौके पर पहुंचीं शिवसेना (UBT) नेता किशोरी पेडणेकर ( @KishoriPednekar ) ने भ्रष्टाचार के आरोप लगाते हुए वाहन चालकों की सुरक्षा पर चिंता जताई। देखिए पूरी रिपोर्ट #ReporterDiary #Maharashtra #RoadSaftety #RoadAccident | @mustafashk
3
46
241
17,020
आवाज मराठीचा retweeted
महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची वागणे , बोलणे ,डोलणे आणि चालणे राज्याच्या सामाजिक आणि राजकीय संस्कृतीला कधीच शोभणारे नव्हते. कोकणात प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पैशाचा अतिरेकी वापर केला. जिल्हा बँक निवडणूकही याच पद्धतीने ताब्यात घेतली. यांच्याकडे इतका पैसा येतो कुठून? हा प्रश्न अनेकांना पडला होता.याचे उत्तर काल रात्रीमिळालं! चव्हाण हे मधल्या काळात अचानक मुंबई विमानतळावर कामगार संघटनेच्या कामात घुसले. त्यांनी इतर संघटना फोडून विमानतळावर नियंत्रण मिळवले. गुंडांच्या टोळ्या उभ्या केल्या व पोसल्या. आणि आता त्याच लोकाना gold smuggling प्रकरणात DRI ने अटक केली आहे! हे प्रकरण गंभीर आहे. याच्या खोलात जाऊन चौकशी केली तर भाजपा पैसा कुठून कमावतो, हे उघड होईल. खालच्या फोटोत भाजपा अध्यक्ष ज्यांच्याशी हातमिळवणी करत आहेत, त्यांना DRI ने अटक केली आहे! महाराष्ट्र या लोकांनी नासवलं आहे! फडणवीस, आता तरी गंभीर व्हा! @PMOIndia @Dev_Fadnavis @AmitShah @KiritSomaiya @anjali_damania @BJP4India
51
217
1,395
44,955