Social Work, पत्रकार,माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.

Joined July 2020
552 Photos and videos
सामान्य नागरिकांना भेटायला किंवा न्याय दयायला @CMOMaharashtra @Dev_Fadnavis हयांना वेळ नाही का? @mieknathshinde @narendramodi
1
45
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख retweeted
गॅस टंचाईवरुन मुंबईकर नागरिकाने सरकारला काय सुनावलं ?
24
224
1,050
17,935
रत्नागिरी शांतादुर्गा गॅस एजन्सी चा प्रताप सिलेंडर बुक 16/3/2026 डिलेव्हरी 18/3/2026 पण ग्राहका ला सिलेंडर मिळाला च नाही...कोणाला विकला असावा? अश्या काही तक्रारी प्राप्त आहेत @HPCL @MoPNG_eSeva चौकशी करून योग्य कारवाई अपेक्षित आपल्या कडून ही विनंती
1
81
Replying to @RailwaySeva
@RailwaySeva @RailMinIndia PNR: 8934873555 गाडी क्रमांक: 10106 सदर गाडीत प्रवास करत असताना टॉयलेटमध्ये पाणी उपलब्ध नाही, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.ही अत्यंत मूलभूत सुविधा असूनही रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.
3
82
संबंधित रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन समस्या सोडवावी, ही विनंती. #IndianRailways #RailwayComplaint #PassengerIssue #Ratnagiri #Diva
27
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख retweeted
Replying to @BPCLimited
@BPCLimited @RTO_Maharashtra @MumbaiPolice @DGPMaharashtra #PublicSafety #LPG #RoadSafety #IllegalVehicle #RTO 🚨 धोकादायक निष्काळजीपणा! फोटोप्रमाणे भारत गॅस डिलिव्हरी वाहन (MH05DZ9542) ❌ Insurance Expired ❌ Fitness Expired ❌ Pollution Expired ❌ HRS P नंबर प्लेट नाही
1
2
2
154
Replying to @reliancejio
@reliancejio @JioCare वाटद (ता. रत्नागिरी) मध्ये जिओ नेटवर्क ठप्प! दि. 1 एप्रिल 2026 | ⏰ 3:29 pm पासून 1 तास रेंज गायब — कॉल नाही, इंटरनेट नाही. 📍 नागरिक संतप्त: रोज चे प्रॉब्लेम ❌ कॉल लागत नाहीत ❌ कॉल कट होतात ❌ इंटरनेट बंद
1
58
रिचार्ज करूनही सेवा नाही — जबाबदार कोण? ⚠️ वारंवार समस्या, आता आंदोलनाचा इशारा! #JioDown #Ratnagiri #NetworkIssue #Breaking #MaharashtraCM
29
Replying to @BPCLimited
@BPCLimited @RTO_Maharashtra @MumbaiPolice @DGPMaharashtra #PublicSafety #LPG #RoadSafety #IllegalVehicle #RTO 🚨 धोकादायक निष्काळजीपणा! फोटोप्रमाणे भारत गॅस डिलिव्हरी वाहन (MH05DZ9542) ❌ Insurance Expired ❌ Fitness Expired ❌ Pollution Expired ❌ HRS P नंबर प्लेट नाही
1
2
2
154
असं वाहन LPG सिलिंडर घेऊन आजही रस्त्यावर चालू आहे 👉 फिरता-चालता रोडवरचा बॉम्ब नाही का हा? 📢 तात्काळ कारवाई अपेक्षित
71
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde *सामान्य नागरिकांना भेटायला वेळ नाही का?* एका सामान्य नागरिकाचे मुख्यमंत्री महोदयांच्या मुलाखत कक्षात दिलेले निवेदन तब्बल एक वर्ष झाले तरी प्रलंबित आहे. ना भेट, ना लेखी उत्तर, ना कोणतीही ठोस कार्यवाही.
1
50
3)❓ मुख्यमंत्री कार्यालयात भेटी फक्त आश्वासनांपुरत्याच राहतात का? निवेदनांवर वर्षानुवर्षे निर्णय होत नाही का? सामान्य नागरिकांचा आवाज ऐकला जातो का? एक वर्षाचा विलंब म्हणजे केवळ प्रशासकीय ढिसाळपणा नव्हे, तर लोकशाही व्यवस्थेवरचा गंभीर प्रश्न आहे.
1
41
4)📢 शासनाने तात्काळ दखल घ्यावी 📢 प्रलंबित निवेदनावर निर्णय जाहीर करावा 📢 सामान्य नागरिकांना न्याय द्यावा #सामान्य_नागरिक #मुख्यमंत्री_कार्यालय #मुलाखत_कक्ष #फक्त_आश्वासन #उत्तर_कधी
40
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख retweeted
Replying to @ThaneCityPolice
कारवाई झाली कि कळवावे.... ही विनंती
1
71
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख retweeted
एक माँ दूध लेने गई, तभी ट्रेन चल पड़ी। गार्ड ने देखा और तभी ट्रेन रुकवाई....
78
1,387
11,318
194,949
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख retweeted
आयुष्यभर झेंडे उचलले, पोस्टर चिकटवले, आणि शेवटी तिकीट गेलं ‘वेळेवर पक्षात आलेल्यांना’! निष्ठा ही आता एक्सपायरी डेट असलेली वस्तू झाली आहे वाटतं पण असा नेमका पक्ष कुठला ओळखा? #महाराष्ट्र #महानगरपालिका_निवडणूक #स्थानिक_स्वराज्य_संस्था #राजकारण #उमेदवारी #सतरंजी
30
200
1,027
36,125
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख retweeted
Replying to @ThaneCityPolice

Replying to @ThaneCityPolice
@ThaneCityPolice @kalyan_dombivli डोंबिवली घरडा सर्कल मध्ये लावले RTO च्या CCTV मध्ये सामान्य नागरिकानी हेल्मेट नाही घातले कि फाईन मारतात हयांना मारला असावा का? कि नियम फक्त सामान्य नागरिकांना असतात कि?@MumbaiPolice @CPMumbaiPolice कारवाई अपेक्षित
1
64
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख retweeted
Replying to @ThaneCityPolice
सामान्य नागरिकांना फाईन चा sms लगेच आला असता @ThaneCityPolice कारवाई अपेक्षित आहे..
1
53
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख retweeted

Replying to @ThaneCityPolice
@ThaneCityPolice @kalyan_dombivli डोंबिवली घरडा सर्कल मध्ये लावले RTO च्या CCTV मध्ये सामान्य नागरिकानी हेल्मेट नाही घातले कि फाईन मारतात हयांना मारला असावा का? कि नियम फक्त सामान्य नागरिकांना असतात कि?@MumbaiPolice @CPMumbaiPolice कारवाई अपेक्षित
1
78
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख retweeted
Replying to @SocialWork82
ठाणे पोलिसांशी संपर्क साधल्याबदल धन्यवाद. आपली माहिती वाहतूक नियंत्रण कक्ष, ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
3
1
114
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख retweeted
Replying to @ThaneCityPolice
@ThaneCityPolice @kalyan_dombivli डोंबिवली घरडा सर्कल मध्ये लावले RTO च्या CCTV मध्ये सामान्य नागरिकानी हेल्मेट नाही घातले कि फाईन मारतात हयांना मारला असावा का? कि नियम फक्त सामान्य नागरिकांना असतात कि?@MumbaiPolice @CPMumbaiPolice कारवाई अपेक्षित
2
1
1
297
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख retweeted
Replying to @ThaneCityPolice
@ThaneCityPolice @kalyan_dombivli डोंबिवली घरडा सर्कल मध्ये लावले RTO च्या CCTV मध्ये सामान्य नागरिकानी हेल्मेट नाही घातले कि फाईन मारतात हयांना मारला असावा का? कि नियम फक्त सामान्य नागरिकांना असतात कि?
3
2
1
71
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.मुख्यप्रचार प्रमुख retweeted
पुणे शहरातील नारायण पेठ परिसरात शनिवारी रात्री एका मद्यधुंद तरुणाच्या गाडीने अपंग व्यक्तीला जोरदार धडक दिली. त्यानंतर लोकांनी त्याची गाडी अडवली असता त्याने ''मी पोलिसाचा मुलगा आहे, मला हात लावू नका'', असे सांगत भररस्त्यात गोंधळ घातला.
9
11
64
6,710