एकमेव स्वतंत्र डिजिटल मीडिया नेटवर्क

Joined March 2025
1,083 Photos and videos
मिसिंग लिंकवर रील्ससाठी गाड्या थांबवणं धोकादायक; कडक कारवाईची मागणी. #navakal #navakalnews #mumbaipuneexpressway #roadsafety #viralvideo
30
थलापती विजय यांची कराईकुडीतील रॅलीत सायकल सफर; चाहत्यांमध्ये उत्साह, व्हिडिओ व्हायरल #ThalapathyVijay #TVK #TamilNadu #Karaikudi #ViralVideo #ElectionCampaign #navakal
105
अनंत अंबानींचा वाढदिवस वांद्रे-वरळी सी लिंकवर भव्य रोषणाईत साजरा; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल #AnantAmbani #Mumbai #BandraWorliSeaLink #BirthdayCelebration #ViralVideo #Ambani #IndiaNews #navakal
11
छत्रपती संभाजीनगरमध्ये पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; घटस्फोटाच्या वादातून टोकाचा निर्णय, आरोपी अटकेत. #CrimeNews #Aurangabad #MurderCase #DomesticViolence #BreakingNews #PoliceAction #IndiaNews
8
आसाम मतदान केंद्रावर बनावट ओळखपत्रावर मतदानाचा प्रयत्न उधळला; “मीच विक्की कुमार” म्हणत व्यक्तीने उघड केला प्रकार. #ElectionFraud #Assam #VotingScam #FakeID #BreakingNews #navakal
15
मुंबई विमानतळावर शॉर्ट सर्किटमुळे आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, उड्डाण सेवा सुरळीत. #MumbaiAirport #CSMIA #FireIncident #ShortCircuit #BreakingNews #navakal
24
मुलीसोबत जात असताना कुत्र्यांच्या हल्ल्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवरच मालकांकडून मारहाण; संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद, नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह #DogAttack #PublicSafety #CCTVFootage #PetOwnerResponsibility #navakal
14
सीहोर, मध्य प्रदेशमध्ये नर्मदा नदीत ११,००० लिटर दूधाने अभिषेक, भक्त श्रद्धा परंतु पर्यावरणाला धोका, कुपोषण काळात दुधाची नासाडी #NarmadaRiver #MilkAbhishek #Environment #WildlifeRisk #MadhyaPradesh #ReligiousRitual #Conservation #navakal
15
KL Rahul ची 92 धावांची दमदार खेळी, Glenn Phillips चा ‘Flying Phillips’ भन्नाट प्रयत्न #KLRahul #GlennPhillips #FlyingPhillips #IPL #Cricket #navakalnews
61
सिंधुदुर्गातील मालवणजवळ तळाशील गाव वाचवण्यासाठी महिलांनी अनधिकृत वाळू उपशाविरोधात खाडीत उतरून तीव्र जलआंदोलन करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. #navakal #navakalnews #sindudurg #protest
9
उत्तराखंडातील ऋषिकेशमध्ये गंगा बॅरेजवर सी-प्लेनची यशस्वी चाचणी पार पडली असून यामुळे हवाई कनेक्टिव्हिटी, पर्यटन आणि चारधाम प्रवासाला मोठा वेग मिळणार आहे. #navakal #navakalnews #rishikesh #seaplane
12
जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त विधानामुळे विधानसभेत गोंधळ होऊन त्यांना माफी मागावी लागली आणि विधान रेकॉर्डवरून हटवण्यात आले. #jitendraawhad #navakal #navakalnews #politics
48
मंगळवारी बगदादमधील अमेरिकन दूतावासावर ड्रोन व रॉकेट हल्ला झाला. हवाई संरक्षणाने काही हल्ले रोखले, मात्र एका ड्रोनमुळे आग लागली. इराकने याला दहशतवादी कृत्य म्हटले. #navakal #navakalnews #war #iraq #attack
16
उद्धव ठाकरे यांनी सक्तीच्या धर्मांतराला विरोध दर्शवत, कोणत्याही धर्माच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी भाषेच्या आणि धोरणांच्या सक्तीवरही टीका केली #maharashtra #uddhavthackeray #ubt #shivsena #politics
1
25
Israeli Air Force ने Beirut मध्ये पत्रके टाकून लोकांना Hezbollah विरुद्ध माहिती देण्यास प्रोत्साहित केले; लेबनीज लष्कराने सावधगिरीचा सल्ला दिला. #navakal #navakalnews #israel #war #beirut
1
1
73
Nitesh Rane यांनी २०२७ मधील Nashik Simhastha Kumbh Mela संदर्भात बिगर-हिंदूंनी व्यवसाय करू नये, असे मत व्यक्त केले. #navakal #navakalnews #niteshrane #nashik #simhastha #kumbhmela
38
मुंबईतील इस्लाम जिमखान्यात Abu Asim Azmi यांच्या इफ्तार पार्टीत Sanjay Raut सहभागी; कार्यक्रम सामाजिक असल्याचे राऊत यांनी सांगितले. #navakal #navakalnews #sanjayraut #ubt #abuasimazim #shivsena
19
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर शहराच्या पीपीगंज भागात गॅस सिलिंडरसाठी लागलेल्या रांगेत ग्राहकांमध्ये वाद सुरू झाला आणि हाणामारी झाली. तेथे उपस्थित उत्तर प्रदेश पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि काही जणांना ताब्यात घेतले. #uttarpradesh #gasshortage #fight
25
सोलापूरमध्ये महागाई व इंधन टंचाईच्या विरोधात काँग्रेसकडून तिरडी आंदोलन; रिकाम्या गॅस सिलिंडरने केंद्र सरकारचा निषेध, नागरिकांचे लक्ष वेधले. #Solapur #CongressProtest #GasPriceHike #FuelShortage #Inflation #TiradiProtest #navakal
1
46
तिबेटच्या १९५९ च्या उठावाला ६७ वर्षे पूर्ण; दिल्लीत तिबेटी युथ काँग्रेसच्या वतीने चीनच्या दूतावासाच्या समोर निदर्शन, अनेक तरुणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले, सुरक्षा कडक केली. #TibetIndependence #ActivistsDetained #navakal #navakalnews #protest
14