प्रवक्ता -शिवसेना

Joined September 2016
348 Photos and videos
हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर retweeted
प्रति, श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, सस्नेह जय महाराष्ट्र, एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही... लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ? यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही ? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ? आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का ? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही ! असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे. राज ठाकरे ।
292
899
4,429
190,383
मुंब्रा -कळवा दरम्यान लोकल मधून पडून अपघातात रेल्वे प्रवाशानी प्राण गमावले होते. त्या अपघाताच्या चौकशीत दोषी आढळलेल्या अभियंत्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ गर्दीच्या वेळी आंदोलन करून प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या सेट्रल रेल्वे मजदूर संघ नॅशनल रेल्वे मजदूर युनियन या कामगार संघटनांमुळे आज मस्जिद बंदरचा अपघात झाल्याचे कळते.या दोन्ही कामगार संघटनाचा जाहीर निषेध. @Central_Railway @RailMinIndia
1
1
121
चुकीच्या बोटांना शाई... कशी टिकणार लोकशाही...?
2
69
सालाबादप्रमाणे सन्मित्र,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकारी प्रवक्ते,श्री. गजानन काळे यांनी पाठवलेला दिवाळीचा फराळ...!! धन्यवाद मित्रा.. 😊 @MeGajananKale
1
8
279
वसई -सातीवली येथे मुंबईतील शाळा -महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहलीला गेलेल्या 15 बसेस सायं 7.30 वाजल्यापासून वाहतूक कोंडीत अडकल्यात महाराष्ट्रातील वेगवान सरकारचे कोणते मंत्री,अधिकारी याची युद्धपातळीवर दखल घेतील..??? @CMOMaharashtra @DGPMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde
4
106
हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर retweeted
" ईव्हीएमबद्दलच्या रास्त शंका राजसाहेबांनी २०१९ लाच उपस्थित केल्या होत्या. इतकंच नाही तर तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी ते श्रीमती ममता बॅनर्जी अशा अनेक नेत्यांना भेटून आणि देशातील सगळ्या महत्वाच्या पक्षांना पत्र लिहून, कधी थेट संवाद साधून या सगळ्याबद्दल आवाज उठवावं असं सूचित केलं होतं. पण तेंव्हा कोणाला या विषयाचं कदाचित गांभीर्य लक्षात नाही आलं. अर्थात राजसाहेब काळाच्या खूप पुढचा विचार करून बोलतात हा अनुभव आहे. राजसाहेबांनी ६ वर्षांपूर्वी मांडलेली भीती आज सगळ्यांना जाणवत आहे... निवडणूका पारदर्शी व्हायला हव्यात आणि त्यासाठी आमचा हा लढा आहे.. " श्री. बाळा नांदगावकर, नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेना #MNSAdhikrut
10
45
256
6,293
हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर retweeted
किती इंटरेस्टिंग आकडेवारी आहे पहा. ह्यावर्षी महाराष्ट्रातल्या वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या फेरीत ८,१३८ प्रवेश झाले. त्यात लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी पहिल्या दोन स्थानांवर आहेत. पुणे आणि मुंबई त्याच्या मागे आहेत. ह्यात बऱ्याच गोष्टी सामावलेल्या आहेत. वाचा #शिक्षण
4
24
152
4,282
नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक कबुतरांसाठी शस्त्र उचलण्यापेक्षा देशाच्या संरक्षणासाठी भारतीय सैन्यात"जैन रेजिमेंट "ची स्थापना करा. नाहीतरी पंतप्रधान मोदी म्हणतात सीमेवरच्या सैनिकांपेक्षा एक व्यापारी जास्त धाडस करतो.
5
10
164
ज्यांना कबुतरखाने सुरु रहावेत असे वाटते, त्यांनी 5 कबुतरे आपल्या घरात पाळावीत. @CMOMaharashtra
25
166
2,540
कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता खात्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रसाद लोढा मुंबईतील कबुतरे गुजरातच्या "वनतारा "मध्ये घेऊन जाण्याचा नावीन्यपूर्ण प्रस्ताव मनपा आयुक्ताना का देत नाहीत..? @mybmc @mnsadhikrut
7
30
415
हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर retweeted
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
917
1,832
19,066
428,772
मराठी तरुणीवर बिहारी गुंडाने जीवघेणा हल्ला केला आहे हिंदी चॅनेल्सची थोबाड बंद का आहेत.? महाराष्ट्रातल्या कायदा, सुव्यस्थेचे तीन -तेरा... गृहमंत्री सुशेगात..? @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
6
64
247
3,625
हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर retweeted
घनश्याम उपाध्याय या व्यक्तीने राज ठाकरे यांच्याविरुद्ध दाखल केलेली पिटिशन कायद्याच्या दृष्टीने कमजोर स्वरूपाची व कायद्याच्या चौकटीत न बसणारी आहे. मनसे ची राजकीय पक्ष म्हणून मान्यता रद्द करावी ही मागणी सर्वोच्च न्यायालयात न टिकणारी आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय नोटीस इशू करीत नाही तोपर्यंत @RajThackeray यांना न्यायालयात जाण्याची गरज नाही. सर्वोच्च न्यायालय घनश्याम ची याचिका फेटाळून लावण्याची शक्यताच जास्त आहे.
8
54
499
10,863
हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर retweeted
UNESCO has given the status of World Heritage Sites to 12 forts built by Maharashtra's beloved deity Chhatrapati Shivaji Maharaj. This is a matter of great joy. Out of these 12 forts, 11 are in Maharashtra and one fort, the fort of Jinji, is in Tamil Nadu. On this occasion, those who talk about Maharashtra's achievements will know how far the idea of Swarajya instilled by Maharaj had reached and will also know how old and strong the bridge between two languages and cultures is. Now one can hope that these 11 forts in Maharashtra will get preserved properly. Once UNESCO gives the status of World Heritage Site, there are very strict criteria for the conservation and renovation of those structures, which will have to be followed, and the forts of our Maharaj will get the attention they deserve. Now the state government will receive funds for the conservation of these forts and the state should also allocate some more themselves. Every single government in the past had left these forts in a state of disrepair, making it impossible to invite the world to visit them and show them the glory of our Maharaj and Maharashtra. I hope that this will change now. I have been saying this for many years that if we preserve the forts built by Maharaj and preserve the coastline Maharashtra has been blessed with, and if we make the necessary infrastructure available for tourism, the state’s economy will truly soar. Anyway. I just want to remind the government that just because UNESCO has given it World Heritage status, it cannot be taken for granted. If the criteria are not followed properly, the status gets withdrawn. So far there have been two such examples in the world. One example is the Arabian Oryx Sanctuary in Oman and the other one is the Dresden Valley in Germany. The Dresden Valley got the World Heritage status, but it was taken away in 2009 due to non-compliance with the criteria. The government should not just celebrate this but also acknowledge the responsibility. Firstly, the government should demolish all the unauthorized constructions on these forts immediately! Regardless of the religion or cast of the encroachers. Once again, congratulations to the Marathi people. Yours, Raj Thackeray.
1,785
632
8,507
608,112
आतंकवाद्यांनी धर्म विचारून मारले,तर मनसेने भाषा विचारून मारले असे बोलून आतंकवाद्याशी तुलना केली.आता आम्ही म्हणायचे का.?मराठी द्वेषी सरकार आतंकवादी आहे,मराठी भाषिकांना अटक करतेय..?
1
21
100
1,376
मीरा -भाईंदर मध्ये भाजप न्याय संहिता?
1
1
13
193
मराठी मनावर "उद्धवराज "
2
18
165