महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ‘छोटा वारकरी’ या अभिनव ॲनिमेशन कॅरेक्टरचे उद्घाटन करण्यात आले. संस्कार, भक्ती आणि परंपरेची सांगड घालत लहान मुलांपर्यंत संतांचे अभंग आणि कथा सोप्या पद्धतीने पोहोचवण्याचा हा उपक्रम आहे. नव्या पिढीत संस्कार रुजवण्यासाठी हा महत्त्वाचा आणि प्रेरणादायी टप्पा ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
.
.
.
#MaharashtraNews #DevendraFadnavis #CulturalInitiative #animationlaunch #IndianCulture