Success Story: चार वर्षांची तयारी, १२ तासांची मेहनत; IIT टॉपर रमेश सूर्या तेजाची प्रेरणादायी कथा
रमेश सूर्या तेजा ही यशाची प्रेरणादायी कहाणी आहे. वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी त्याने जेईई परीक्षेची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्याला अपेक्षित यश मिळालं नाही, प
saamtv.esakal.com