aguea asia
Filter
Retweets
Media
Videos
News
Verified
Native videos
Replies
Links
Images
Safe
Quotes
Pro videos
Exclude
Retweets
Media
Videos
News
Verified
Native videos
Replies
Links
Images
Safe
Quotes
Pro videos
Time range
-
Near
Users
Tweets
Ravikant Varpe रविकांत वर्पे
@ravikantvarpe
3 Dec 2025
देशाची अर्थव्यवस्थेसारखा गंभीर विषय खरं तर प्रत्येक सरकारने पारदर्शक ठेवला पाहिजे. पण, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून आपल्या सोईप्रमाणे अर्थव्यवस्थेच्या आकड्यांचा खेळ खेळते. अनेक आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञांनी वेळोवेळी मोदी सरकारचा खोटारडेपणा पुराव्यांनिशी चव्हाट्यावर आणला आहे. पण, यांचा फसव्या आकड्यांचा खेळ सुरूच आहे. आताही मोदी सरकारची बनवेगिरी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पुन्हा उघडी पाडली आहे. वेगवेगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थांच्या प्रकृतीचे मोजमाप करणाऱ्या या जागतिक संस्थेने आपल्या जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पन्न) मोजण्याच्या पद्धतीला ‘क’ दर्जा दिला आहे. या दर्जाचा अर्थ असा की, आपल्या देशाच्या आर्थिक आकडेवारीच्या संकलन आणि मापनाच्या पद्धतीत चुका आहेत. परिणामी, निष्कर्ष चुकीचे निघतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीचे खरेखुरे आकलन होऊ शकत नाही. व्होटचोरी करून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने किमान अर्थव्यवस्थेची तरी चोरी करू नये. देशाच्या भविष्याशी खेळ करणे तुम्हाला महागात पडेल.
#GDPScam
#EconomyTruth
#DataManipulation
#IMFExposed
#FakeGrowthModel
#NumbersDontLie
#EconomicRealityCheck
#IndiaEconomyCrisis
#StopDataForgery
#TransparencyNow
#ModiGovtExposed
#IMFWarning
#GDPGradeC
#IndiaDeservesTruth
#StopMisleadingNation
@NCPspeaks
@supriya_sule
@shindespeaks
@RRPSpeaks
@narendramodi
@nsitharaman
@abpmajhatv
@lokmat
@LoksattaLive
@mumbaitak
@TV9Marathi
1
2
48
Tamil Nadu Youth Congress
@TN_PYC
28 Nov 2025
மோடி அரசின் விளம்பர இந்தியா அல்ல… உண்மையான இந்தியாவை உலகம் பார்க்கத் தொடங்கிவிட்டது. IMF வழங்கிய ‘C’ Grade மதிப்பீடு — இந்தியாவின் பொருளாதார தரவு குறித்து சர்வதேச சந்தேகத்தை வெளிப்படுத்துகிறது.
#IMF
#ModiFail
#EconomyCrisis
#FakeGrowthModel
#RahulGandhi
1:29
10
10
110
Load more