Filter
Exclude
Time range
-
Near
राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आणि विविध समित्यांवरील नवनियुक्त सदस्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, कार्यकर्त्यांना मिळालेली पदे ही जनतेच्या सेवेसाठी असतात. त्यामुळे शासनाच्या योजना तालुक्याच्या तळागळात पोहोचवण्यासाठी प्रभावीपणे काम करा, असे आवाहन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. तसेच पदाचा वापर सर्वसामान्य जनतेसाठी केल्यास शासनाच्या विविध योजना घराघरात पोहोचतील आणि यासाठी पालकमंत्री या नात्याने संपूर्ण ताकद कार्यकर्त्यांच्या पाठीशी कायम राहील, अशी ग्वाही देखील यावेळी दिली. या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री. विजय बलुगडे, शिवसेना शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष श्री. जालिंदर पाटील, शिवसेना गट नेते श्री. अरुण जाधव, पंचायत समिती सदस्य श्री के.एल. पाटील, श्रीमती. मंगल कांबळे, श्री. अशोक फराकटे, श्री. दत्ताजी उगले, श्री. दीपक शेट्टी, तालुकाप्रमुख श्री. तानाजीराव चौगुले, युवा तालुकाप्रमुख श्री. मयूर पोवार, श्री. सुधाकर साळोखे, श्री. संग्राम पाटील, श्री. संतोष पाटील, श्री. विलास डवर, श्री. अनिल बडदारे, श्री. अभिजीत हुपरीकर, श्री. संदीप चौगले, श्री. युवराज पाटील, श्री. मंगेश चौगले, श्री. सचिन पालकर, श्री. महेश अडसूळ, श्री. विश्वास आरडे, श्री. विजय मोहिते, श्री. शशिकांत बैलकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 🗓️ २४ मे २०२६ l 📍 राधानगरी #Shivsena #prakashabitkar #karyakartamelava #grassrootdevelopment #PublicService
4
212
On 20 April, @CCFNigeria commenced the distribution of agricultural capacity building and value chain inputs to 200 households in Ekiti West and Irepodun/Ifelodun Local Government Areas of Ekiti State. This initiative is part of the Building Sustainable Livelihoods for Vibrant Communities (B-SLiC) Project funded by @hiltonfound . In Aramoko Ekiti and Igbemo Ekiti communities, where the empowerment was held, beneficiaries who had earlier been trained in cassava processing, fish processing, fish production, and tomatoes and pepper processing were equipped with corresponding trade start-up tools, including cassava processing machines, fish production and processing equipment, as well as tomato and pepper processing equipment. The Executive Secretary/CEO of Caritas Nigeria, @icasalaudu , described the programme as one that restores dreams, strengthens families, and creates sustainable livelihoods. Similarly, @CCFNigeria’s Director of Humanitarian Services, Nkese Udongwo, encouraged beneficiaries to make good use of the support and grow into employers of labour. For the community leaders present, the initiative marks a significant step toward poverty reduction and economic empowerment. Beneficiaries also expressed heartfelt appreciation and pledged to use the items judiciously. #Householdempowerment #Grassrootdevelopment #Sustainablelivelihoods #Householdresilience #Livelihoodsupport #SDGs
1
2
5
41
Sampoornata Abhiyan 2.0 | Jhirniya Block, Khargone, Madhya Pradesh As part of Sampoornata Abhiyan 2.0, Jhirniya Block in Khargone District, Madhya Pradesh, organised special Gram Sabhas across all Gram Panchayats to advance the goal of 100% saturation of Key Performance Indicators. The Gram Sabhas focused on: •Identification of eligible beneficiaries •Dissemination of information on government schemes •Strengthening last-mile delivery through convergence-driven implementation Special emphasis was placed on community awareness around schemes related to Health, Nutrition, Education, Social Security and Basic Amenities , while encouraging collective participation for inclusive and holistic development. Reaching the last mile with Sampoornata Abhiyan 2.0! #AspirationalBlocks #NITIAayog #Jhirniya #Khargone #GoodGovernance #LastMileDelivery #CommunityAwareness #InclusiveDevelopment #HealthForAll #Nutrition #EducationForAll #JanBhagidari #grassrootdevelopment #TransformingIndia
11
36
1,923
@C4DI GUJARAT द्वारा SEED योजना से जुड़ी महिला के साथ सखि संगम मेला- खेल महोत्सव आयोजन हुआ। #womenempowerment #empoweringdnt #seedsuccess @nbcfdc #grassrootdevelopment @MSJEGOI
1
1
361
राधानगरी येथील सोन्याची शिरोली गावातील विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा यशस्वीपणे पार पडला. या कामांच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा आणि गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे शिक्षण, प्रशासन, रस्ते यांसारख्या सुविधा अधिक बळकट होऊन नागरिकांचे जीवन नक्कीच सुलभ व गतिमान होईल. विकासकामे पुढीलप्रमाणे – १. प्राथमिक शाळा इमारत बाधंकाम करणे. (३ वर्ग) – ३६ लाख २. तलाठी कार्यलय लोकार्पण करणे. – २७ लाख ३. बोडके गल्ली अंतर्गत रस्ता करणे. – १० लाख ४. समाजमंदिर बांधकाम करणे (काम पूर्ण) – १० लाख ५. मागसवर्गीय वस्ती L.E.D लॅम्प – ५० हजार ६. गाव पाणंद रस्ता करणे. – १.०० कि.मी. ७. मुख्या रस्ता क्राँक्रीटीकरण लोकार्पण (काम पूर्ण) – २ कोटी या विकासकामांमुळे गावाचा चेहरामोहरा बदलण्याबरोबरच राधानगरी तालुक्याच्या विकासालाही नक्कीच हातभार लागेल. या शुभारंभ व लोकार्पण सोहळ्यास स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्ते, अधिकारी व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. 🗓️ २७ डिसेंबर २०२५ | 📍सोन्याची शिरोली, राधानगरी #Shivsena #prakashabitkar #GrassrootDevelopment #DevelopmentInAction #ProgressForAll
2
68
84
284
The local government budget defence exercise continues today, providing another opportunity for constructive engagement between the legislature and the executive chairmen on their 2026 budget proposals. These interactions are vital for ensuring that local government plans are well-aligned with the broader development agenda of the state, responsive to current realities, and positioned to support inclusive growth across our communities. #localgovernment #grassrootdevelopment #budgetdefence _____ AOE
3
8
35
1,604
17 Dec 2025
Merit Award: LSCDAC Honours Grassroots Development Contributors #meritaward #grassrootdevelopment #voiceoflagos youtu.be/ZlyTXiyvFl4

1
2
40
Scenes from the Calabar Cricket Tri- Series Eagle Stickers vs Schorchers #NigeriacricketFederation #modifiedcricket #grassrootdevelopment
3
1
2
125
पुणे जिल्हा शहर आणि ग्रामीण भागातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी पक्षाचे महामंत्री श्री. राजेशजी पांडे, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे, आमदार श्री. शंकर जगताप, विधान परिषद आमदार श्री. अमित गोरखे, आमदार मा. उमाताई खापरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे नेते मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतील "विकसित महाराष्ट्र" घडवण्यासाठी भाजपाची ध्येय-धोरणे तळागाळात पोहोचवणे आणि "शत प्रतिशत भाजपा" निर्धार यशस्वी करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विजयश्री खेचून आणू, असा विश्वास आहे. अजेय भारत... अजेय भाजपा..!🇮🇳🚩 @narendramodi @JPNadda @AmitShah @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @CMOMaharashtra @BJP4India @BJP4Maharashtra #BJP4Maharashtra #DevelopedMaharashtra #LokSwarajya2025 #BJPCampaign #PoliticalLeadership #TeamBJP #MahaVijay2025 #PuneElections #GrassrootDevelopment #ProgressiveGovernance #BJPLeadership #ModiForDevelopment #VikasachiWatchal #BJPStrongHold #NextLevelMaharashtra #PimpriChinchwadPolitics #Election2025 #BJPMission100Percent #TransformingMaharashtra #PublicEngagement #VisionaryLeadership
2
13
239
4. पारस दाइको स्टारडममा यी महत्वपूर्ण कुरा ओझेलमा नपरुन है। पारस दाइको ध्यान राष्ट्रिय टोलीमै मात्रै दिएको देखिन्छ तर घरेलु, ग्रासरुट र Age Level क्रिकेट अघि बढाउन चाहिँ खासै चासो देखिँदैन।यस्तै हालतमा नयाँ प्रतिभा कसरी निस्केला? #NepalCricket #GrassrootDevelopment
2
49
3. अबको बाटो स्पष्ट छ नेपाल क्रिकेट बचाउन ग्रासरुट र संरचनामा तुरुन्त ध्यान दिइनु पर्छ।फ्रेन्चाइज सफलतामा मात्र रमाउने बेला होइन। आर्थिक रुपमा केही खेलाडीलाइ फाइदा होला तर यसरी गए नयाँ प्रतिभा खेलाडी आउन निकै कठिन हुन्छ। #NepalCricket #GrassrootDevelopment
2
51
Hon. Abdulazeez Abubakar Kaka @Abunaahat Unguwar Shekara, Badarawa/Malali Ward, empowering 100 vulnerable women in the community. A powerful initiative for poverty alleviation and uplifting women at the grassroots! #KowaNamuNe ✌️♾️ #WomenEmpowerment #Grassrootdevelopment
3
6
132
We believe in community empowerment, youth participation, and people-centered leadership. Our mission is simple: to build from the bottom up — Together, We Build. 🤝🌱🇳🇬 #C4AGD | #ADC | #GrassrootDevelopment | #TogetherWeBuild
2
5
42
సాలూరు మండలం కూర్మరాజుపేట గ్రామ పర్యటన ఈరోజు సాలూరు మండలంలోని కూర్మరాజుపేట గ్రామంలో ప్రజలతో కలసి, అర్హులైన లబ్ధిదారులకు ఎన్టీఆర్ పెన్షన్లు పంపిణీ చేసే అవకాశం లభించింది. ✅ వృద్ధులు, వితంతువులు, దివ్యాంగులు, ఒంటరి మహిళలకు నెలవారీ ఆర్థిక సహాయం అందించడం — మన ప్రభుత్వ ప్రధాన లక్ష్యం. ✅ ఏ పార్టీకి చెందిన వారైనా కాకుండా ప్రతి అర్హుడి ఇంటి వద్దకే సంక్షేమాన్ని చేరుస్తున్నాం. ✅ కొత్త GST విధానం గురించి ప్రజలకు, వ్యాపారులకు అవగాహన కల్పిస్తూ, వాటి ద్వారా కలిగే ప్రయోజనాలను వివరించాను. ✅ అర్హులైన వారికి కొత్త రేషన్ స్మార్ట్ కార్డులను కూడా పంపిణీ చేశాను. ప్రతి అర్హుడి గుండె నిండా విశ్వాసం – ప్రతి ఇంటి ద్వారానికీ సంక్షేమం. #WelfareForAll #GoodGovernance #PeopleFirst #SocialJustice #EmpoweringCommunities #InclusiveDevelopment #GovernmentInitiative #PublicWelfare #SupportForNeedy #NewGSTAwareness #SmartRationCards #NTRPensions #GrassrootDevelopment #EveryHouseWelfare
6
83
सावळी येथे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' कार्यशाळा, आपल्या चिखली मतदारसंघाला पारितोषिक मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू: ग्रामीण विकासाची नवी दिशा ठरवणारे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा आज आपल्या चिखली मतदारसंघातील सावळी (ता. बुलढाणा) येथे संपन्न झाली. आपल्या ग्रामपंचायती सक्षम करणार्‍या या अभियानाविषयी या वेळी सविस्तर माहिती दिली. चिखली मतदारसंघातील बुलढाणा तालुक्यातील नागरिकांसाठी प्रत्येक गावात आपण महिला बचत भवन, अंगणवाडी इमारत, जिल्हा परिषद शाळेसाठी वर्गखोल्या अशा प्रकारे फूल न फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न केला. गावजोड रस्ते, अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा योजना, वीज, नवीन ट्रान्सफॉर्मर, पाणंद रस्ते आदींसाठी गावकऱ्यांनी लोकचळवळ उभारावी. पाणंद रस्त्यांसाठी मी अशा गावांना आमदार निधीतून 5 लक्ष रुपये देणार आहे. हे समृद्ध पंचायत राज अभियान 17 सप्टेंंबरपासून सुरू होत असून 31 डिसेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. या अभियानात आपल्या चिखली मतदारसंघाला बक्षीस मिळाले पाहिजे यासाठी आपण सर्व जण सर्वतोपरी प्रयत्न करू. मी सदैव आपल्या पाठीशी उभी आहे, अशी ग्वाही या वेळी दिली. या कार्यक्रमास गटविकास अधिकारी श्री. सुरेश तायडे, श्री. एल. पी. सुरडकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. देविदास पाटील जाधव, सावळीचे सरपंच डाॅ. श्री. तेजरावजी नरवडे, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. अनिलजी जाधव, सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री. अनिलभाऊ फेपाळे, श्री. विष्णूभाऊ वाघ, धाडच्या सरपंच सौ. सावित्रीबाई बोर्डे, सौ. अनुराधाताई भुसारी, सरपंच संघटनेचे सचिव श्री. देवा बर्डे, श्री. गजानन लांडे पाटील, ग्रामसेवक संघटनेचे श्री. संदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. #SamruddhaPanchayatRaj #CMAbhiyan2025 #ChikhliVikas #RuralDevelopment #GramVikas #EmpoweredGramPanchayat #VillageInfrastructure #WomenEmpowerment #QualityEducation #WaterSupplyScheme #SustainableRuralGrowth #PublicParticipation #SamruddhaMaharashtra #BJPChikhali #DigitalGramPanchayat #GrassrootDevelopment @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra
1
1
20
218
नीतीश जी का मॉडल अब सिर्फ़ भारत में ही नहीं, बल्कि अंतरराष्ट्रीय स्तर पर भी अपनाया जा रहा है। हाल ही में दक्षिण अफ्रीका, केन्या, युगांडा, मलावी, सिएरा लियोन और घाना जैसे अफ्रीकी देशों के प्रतिनिधियों ने बिहार का दौरा कर जीविका मॉडल का गहन अध्ययन किया। उन्होंने माना कि यह मॉडल न सिर्फ़ महिलाओं को आर्थिक रूप से सक्षम बनाता है, बल्कि सामाजिक संरचना में स्थायित्व भी लाता है। इन देशों के प्रतिनिधियों ने यह भी संकेत दिया कि वे अपने देशों में इस मॉडल को ग्रासरूट डेवलपमेंट स्ट्रैटेजी के रूप में लागू करेंगे। ये किसी एक राज्य की नहीं, बल्कि भारत की वैश्विक छवि को नई पहचान देने वाली उपलब्धि है। #JDU #NitishKumar #JeevikaModel #WomenEmpowerment #GrassrootDevelopment #GlobalRecognition #GoodGovernance #BiharProgress #InternationalModel #NayaBihar #DevelopmentWithDignity
9
10
47
2,000
नवी मुंबईतील ईश्वर नगर येथे जगदीश गवते यांच्या पुढाकाराने शाळकरी विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी साहित्य वाटप आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आलं होतं. शाळकरी लहान मुलांचा निरागस हसरा चेहरा, त्यांचा उत्साह पाहून आणि त्यांच्याशी गप्पा मारण्यात वेळ कसा गेला कळलंच नाही. त्यांच्यासोबत थोड्या वेळ घालून मला खूप आनंद झाला. #nareshmhaske #EducationForAll #SchoolKitDistribution #SocialService #InclusiveEducation #SocialInitiative #TogetherForChange #InspiringService #BuildingBrightFutures #GrassrootDevelopment #EducationAndCulture
5
84
कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट, ह्यूमन वाईस फाउंडेशन आणि नगरसेवक जगदीश गवते व शुभांगी गवते यांच्या वतीने ईश्वर नगर, मुकुंद कंपनी, कळवा या परिसरात एक सुंदर उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत तब्बल सात हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आलं. शैक्षणिक साहित्याबरोबरच मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमात उपस्थित राहून मी स्वतः विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. नगरसेवक जगदीश गवते आणि शिवसेना शाखेच्या माध्यमातून वर्षातील ३६५ दिवस सातत्याने विभागात सेवा कार्य सुरू असते. ‘२४ बाय ७’ जनतेसाठी काम करण्याचा त्यांचा हा ध्यास पाहून नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना नगरसेवक पदावर निवडून दिलं. शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम झोपडपट्टी विभागांत राबवले जातात. कामगार वर्गातील कष्टकरी जनतेला आधार देण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने सेवा करण्यात गवते दाम्पत्य आणि शिवसेना शाखा सदैव तत्पर आहे. यासाठी मी त्यांचं विशेष कौतुक केलं आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात मुलांनी सुंदर सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केला. गाणी, नृत्य, कविता यांमधून मुलांनी आपली कला सादर केली. कर्तव्य फाउंडेशन आणि ह्यूमन वाईस फाउंडेशन या दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचेही मी मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. समाजातील वंचित घटकांना मदतीचा हात देणं ही खरी सामाजिक सेवा आहे. या कार्यक्रमाला विभागप्रमुख प्रवीण मिश्रा, वन्मला कांबळे, सुर्यकांत कचरे, साईनाथ वाघमारे, चेतन पाटील आणि मोठ्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते. @Shivsenaofc #nareshmhaske #EducationForAll #SchoolKitDistribution #SocialService #InclusiveEducation #SocialInitiative #TogetherForChange #InspiringService #BuildingBrightFutures #GrassrootDevelopment #EducationAndCulture
1
1
2
64
🌸 20th Taokak Gaon Panchayat House Entry Ceremony 🌸 Today was a special day. There are many reasons why you shouldn't be afraid to visit the 20th Taokak Gaon Panchayat. There are many reasons why you shouldn't be afraid to visit the 20th Taokak Gaon Panchayat. ✨ I was accompanied by Mrs. Nitumoni Pradhan, President, Charideo District BJP. 🔸 Mr. Tilak Chandra Neog, Mayor of Sonari Municipality. 🔹 Including the distinguished colleagues of the team. I thank everyone. The new leadership has made the day memorable by assuring that Taokak will always move towards overall development, public service and transparent management. We firmly believe that “Development means peace and prosperity”. Congratulations to all the new delegates. 💐🙏 #PanchayatFunction #GrassrootDevelopment #TeamWork #PublicService #Assam #Towkak #GaonPanchayat #Development #ProudMoment
2
28