AI मुळे 'या' 40 प्रोफाइलवरील लोकांच्या नोकऱ्या जाणार; सुरक्षित असलेले 40 जॉब्स कोणते? यादीच आली समोर
Microsoft Study On AI: एआयमुळे सरसकट सगळ्यांच्या नोकऱ्या जातील अशी चर्चा मागील काही काळापासून सुरु असतानाच एक नवं संशोधन समोर आलं आहे.
zeenews.india.com