Filter
Exclude
Time range
-
Near
MLA HC Balakrishna On Parishad Election 2026 : ಪರಿಷತ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ಬಗ್ಗೆ ಬಾಲಕೃಷ್ಣ ಸ್ಪೋಟಕ ಆರೋಪ WATCH #RepublicKannada LIVE: youtube.com/watch?v=z1GOsQrH… #HCBalakrishna #HDKumaraswamy #HDK #ParishadElection2026 #KarnatakaPolitics #JDSParty #KarnatakaElection #MLCElection #PoliticalNews #KarnatakaNews #Election2026 #LegislativeCouncil #BreakingNews #KarnatakaUpdates #JDS #congress
18
Nagesh Ashtikar : 'वि.परिषदेच्या निवडणुकीत मुलगा उमेदवार असल्याने व्यस्त' खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांची प्रतिक्रिया |Lokshahi #NageshAshtikar #MaharashtraPolitics #Lokshahi #MLCElection #VidhanParishad #BreakingNews #MarathiNews
47
Nanded Politics | चव्हाणांचा मास्टरस्ट्रोक की आष्टीकरांचा सायलेंट सर्जिकल स्ट्राईक? #NandedPolitics #Ashokchavan #NageshAshtikar #MLCElection #Explainervideo रोज खा मटन पण दाबा कमळाचंच बटन,….निमित्त होतं नांदेड महापालिका निवडणुकीचं... चंद्रशेखर बावनकुळे व्यासपिठावर होते आणि प्रचारसभा सुरु होती... त्याच सभेत हे विधान केलं होतं अशोक चव्हाणांनी.... नांदेडच्या राजकारणात गेल्या दोन दशकांत एक समीकरण कायम राहिलं आहे निवडणूक कोणतीही असो, केंद्रस्थानी एकच नाव असतं... अशोक चव्हाण. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी नांदेडला स्वतःचा अभेद्य गड बनवला. जिल्हा परिषद, महापालिका, विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पंजा फडकत ठेवण्याचं काम त्यांनी केलं. विरोधक लढले, आव्हानं उभी राहिली, पण अंतिम निकालाच्या दिवशी नांदेडमध्ये चव्हाणांचाच शब्द अंतिम मानला जायचा. पण आता परिस्थिती बदलली आहे. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये नाहीत. ते भाजपमध्ये आहेत. पक्ष बदलला असला तरी नांदेडमधील त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा बदललेली नाही. उलट, भाजपमध्ये गेल्यानंतर स्वतःची ताकद सिद्ध करण्याची गरज अधिक वाढली आहे. त्यामुळेच नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणूक ही केवळ अमरनाथ राजूरकर विरुद्ध कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यातील लढत राहिलेली नाही, तर ती "अशोक चव्हाण अजूनही नांदेडचे किंगमेकर आहेत का?" या प्रश्नाची जनमत चाचणी बनली आहे.
3
322
MLC चुनाव में जीत के बाद जलालगढ़ पहुंचे अनिल ठाकुर का कार्यकर्ताओं ने भव्य स्वागत किया। फूल-मालाओं, नारों और उत्साह के बीच समर्थकों ने खुशी जताई। पूरे क्षेत्र में जश्न का माहौल रहा और #AnilThakur #Jalalgarh #PurniaNews #BiharPolitics #MLCElection #BiharMLC #NDA #PoliticalNews
1
2
भंडारा-गोंदिया विधान परिषद महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या निवासस्थानी अचानक भेट. महायुतीकडे आकडे असतानाही वरिष्ठ नेतृत्व मैदानात का? निवडणुकीतील पडद्यामागील राजकारणावर वाचा आजचे सविस्तर विश्लेषण. #BhandaraGondia #MLCElection #Vidarbha
17
MOHIT JHA retweeted
RJD MLC बनते Sunil Singh के खिलाफ सड़कों पर लगा Poster, किसने लगवाया? #SunilSingh #RJDNews #BiharPolitics #MLCElection #TejashwiYadav #PatnaPolitics
2
3
58
3,189
मोठी बातमी! रेश्मा काळे थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, जळगावमधील बंडखोरीबाबत सर्वात मोठी अपडेट बातमीची लिंक - tv9marathi.com/maharashtra/m… #mlcelection #Reshmakale #Eknathshinde
1
5
578
REEDOM FIRE : ಪರಿಷತ್‌ ಎಲೆಕ್ಷನ್‌..!ಜೆಡಿಎಸ್‌ ಶಾಸಕ ಅಡ್ಡಮತದಾನ ಮಾಡ್ತಾರಾ..? | FreedomTV Kannada #CLPMeeting #ResortPolitics #KarnatakaPolitics #Congress #JDS #MLCElection #CrossVoting #PoliticalCrisis #MLAs #CongressVsJDS #BidadiTownship #LandScam #RealEstateScam #GovernmentLand #Corruption #BreakingNews #PoliticalDrama #KarnatakaNews #FreedomTVKannada #LatestNews #trendigvideo #viralvideo
2
जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीत ट्वीस्ट! - #jalgaon #vidhanparishad #mlcelection #girishmahajan #reshmakale #shindegroup #eknathshinde #bjp #politicaltwist #mumbai #shivsena #mahayuti #nottreachable #LetsUppMarathi #LetsUppMarathi
45
सोलापूर विधानपरिषद निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री.राजेंद्र राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षाची विचार विनिमय बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री श्री.उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. यावेळी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचे नियोजन, संघटनात्मक बांधणी तसेच विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. #Mahayuti #Solapur #MLCElection #SolapurMLC2026 #Bjp #ShivSena
2
85