Filter
Exclude
Time range
-
Near
URJA Incubation Program अंतर्गत महाराष्ट्रा मधील ३४ जिल्ह्यातील जिल्हा व्ययस्थापक (Livelihood आणि Marketing) यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय ओरिएंटेशन सत्र दि. ११ व १२ जून २०२६ रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या (RMP) प्रांगणात यशस्वीरित्या पार पडले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. निलेश सागर (मुख्य कार्यकारी अधिकारी, MSRLM), श्री. अभिराम घड्याळपाटील (कार्यकारी संचालक, RMP), डॉ. प्रकाश आवाडे (मुख्य कार्यकारी अधिकारी, RMP) आणि श्री. उदय वांकावाला (मुख्य कार्यकारी अधिकारी, अटल इंक्युबेशन सेंटर [AIC-RMP]) यांची उपस्थिती लाभली. पहिल्या दिवशी श्री. सूरज आव्हाड (कार्यक्रम विभाग प्रमुख, RMP) यांनी सर्व सहभागींचे स्वागत केले . तसेच श्री. राजीव सिंघल (राष्ट्रीय व्यवस्थापक, NRLM) यांचेही मार्गदर्शन लाभले. श्री. संदीप जठार (उपसंचालक, MSRLM), राज्य मिशन व्यवस्थापक आणि फार्म, नॉन-फार्म, उपजीविका, कन्वर्जन्स, UMED Mart आदी विविध राज्यस्तरीय विभागांचे प्रतिनिधी, तसेच AIC-RMP चे Mentors आणि Startups चा सक्रिय सहभाग लाभला. @Dev_Fadnavis @Jaykumar_Gore @Vinay1011 @abhiramgpatil #MSRLM #UMED #LivelihoodDevelopment #MarketingLeadership #RuralEntrepreneurship #CapacityBuilding #OrientationProgram #MaharashtraDevelopmentModel #AtmanirbharBharat #उमेदअभियान #आत्मनिर्भरभारत
48
देवेंद्र फडणवीस यांचं भक्कम नेतृत्व म्हणजे प्रत्येक गरजूला मिळणार स्वतःचं घर! #बेघरमुक्तमहाराष्ट्र #घरमिळालाहक्काने #FadnavisForHousing #MaharashtraDevelopmentModel #30LakhHomes #NewIndiaNewMaharashtra #VikasacheGhar #HousingForAll #ModiFadnavisModel #DreamHomeForAll #घरते_सुखते
4
''मुंबई म्हणजे ट्रॅफिक आणि ट्रॅफिक म्हणजे मुंबई'' हे समीकरण बदलण्याचे काम आपली दूरदृष्टी ठेवून ज्यांनी केले ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री @Dev_Fadnavis साहेब.... यांच्या शिवाय हा प्रकल्प पूरणत्वास जाणे अशक्यच.....धन्यवाद 🙏साहेब..... #MTHL #LongestSeaBridge #atalsetubridge #AtalSetu #MaharashtraDevelopmentModel #atalsetubridge🌁 #viral #trending #explore #lakshadweep #vnreddyofficial
31
13
26
137
12 Jan 2024
Infrastructure Man देवेन्द्र जी है तो क्या मुश्किल है!!! @narendramodi @BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @cbawankule @ChitraKWagh @BJPMM4Maha #AtalSetu #MaharashtraDevelopmentModel
3
9
22
313
होय,आम्ही अशक्यप्राय वाटणारी, स्वप्ने प्रत्यक्षात उतरवून दाखवतो...!! #AtalSetu #MaharashtraDevelopmentModel
10
25 साल तक मुंबईकरों को केवल विकास का सपना दिखाया गया, लेकिन भाजपा सरकार ने, देवेंद्र फडणवीस जी @Dev_Fadnavis जी ने मुंबईकरों को वास्तविक न्याय दिया। अटल सेतु के कारण आज दुनिया भर में मुंबई की चर्चा हो रही है। #AtalSetu #MaharashtraDevelopmentModel
28
17
27
71
देखिये महाराष्ट्र के DCM देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis जी क्यूं हैं प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी @narendramodi जी को सबसे ज्यादा पसंद ?? #AtalSetu #MaharashtraDevelopmentModel
27
16
25
66
अकरा मुख्यमंत्र्यांना जे जमले नाही ते देवाभाऊने करून दाखवले! #MumbaiGetsAtalSetu #MaharashtraDevelopmentModel #MumbaiTransHarbourLink
59
महाराष्ट्राच्या विकासाचा महामेरू देवेंद्रभाऊ #MumbaiGetsAtalSetu #MaharashtraDevelopmentModel #MumbaiTransHarbourLink
91