विकासाभिमूख हिंदुत्व जागृती अभियान..!
‘‘हिंदुत्व’’ हा भारतीय जनता पार्टीचा आत्मा आणि ‘‘विकास’’ हा अजेंडा आहे. त्यामुळे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रेरणेतून ‘‘विकासाभिमूख हिंदुत्व’’ हा माझ्या राजकीय-सामाजिक जीवनाची इतिकर्तव्यता निश्चित केली आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वांत उंच शिल्प ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ उभारण्यात आले. याद्वारे देव-देश-धर्म अन् ऐतिहासिक वारसा-संस्कृती जतन करण्याचा संदेश आम्ही दिला. दुसऱ्या बाजुला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रेरणेतून आधुनिक भारताची जडणघडण शाश्वत विकासाच्या माध्यमातून व्हावी, याकरिता पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाकांक्षी विकासप्रकल्प, धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला आहे.
‘‘विकासाभिमूख हिंदुत्व’’ च्या माध्यमातून विकसित महाराष्ट्र आणि बलशाली भारताचे स्वप्न निश्चितपणे पूर्ण करता येईल. याची जनजागृती करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदार संघात आम्ही ‘‘विकासाभिमूख हिंदुत्व जागृती अभियान’’ हाती घेतले आहे. मंगळवार, दि. 16 डिसेंबर ते बुधवार, दि. 25 डिसेंबर 2025 असे 10 दिवस हे अभियान होणार असून, तमाम पिंपरी-चिंचवडकरांनी या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करतो.
हिंदुत्वाचा संस्कार...विकासाचा विचार..
म्हणून, शहरात पुन्हा भाजपाचा निर्धार..!
जय श्रीराम..!
@narendramodi@JPNadda@AmitShah@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@CMOMaharashtra@BJP4Maharashtra#VikasAbhimukhHindutva#Hindutva4Development#PCMCDevelopment#BhosariVikas#ModernBharatMission#Vision2025#BJP4Maharashtra#EmpoweredPCMC#CulturalHeritage#DevelopmentLeadership#SabkaVikasSabkaVishwas#TransformingMaharashtra#IndiaGrowthStory#SmartCityPCMC#HindutvaWithDevelopment
Transforming Pimpri Chinchwad! 🚀
Hon. CM @Dev_Fadnavis ji and DCM & Guardian Minister @AjitPawarSpeaks ji inaugurated and laid the foundation for 10 major infrastructure projects across Pimpri Chinchwad.
With a budget of over ₹485 crores, these projects span AI-enabled governance, advanced healthcare infrastructure, sustainable waste-to-art initiatives, a 158-bed New Talera Hospital, Central Fire Station cum Training Institute at Pimpri, GIS-Enabled ERP, City Hub for Data and Communication, AI-enabled Hoarding Detection and Monitoring System, and more—driving our city towards a smarter, greener, and more efficient future.
Do watch the video to know more!
#TransformingPCMC#AIforGovernance#SmartCity#PCMCDevelopment#FutureReady@PCMCSarathi@pcmcindiagovin