Filter
Exclude
Time range
-
Near
शास्तीकर भरलेल्या नागरिकांवर अन्याय होणार नाही, भरलेली रक्कम पुढील मालमत्ता करातून समायोजित होणार..! @pcmcindiagovin @PCMCSarathi #AbhishekBarne #PimpriChinchwad #PCMCUpdates #Shastikar #propertytax #PCMC
1
14
#pcmcpro #Encrochmentfreepcmc #अतिक्रमणकारवाई #Thergaon #pcmcnews #pcmcupdates #पिंपरीचिंचवड (Encrochment free pcmc, अतिक्रमण कारवाई, wakad, Thergaon, pcmc news, pcmc updates, encrochment drive, पिंपरी चिंचवड)
2
352
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नागरिकाभिमुख महत्त्वपूर्ण निर्णय! महापालिका क्षेत्रीय कार्यालयांची संख्या आता १० अन्‌ गड-किल्ल्यांची ओळख! वाढती लोकसंख्या, विस्तारित भौगोलिक कार्यक्षेत्र आणि नागरिकांना अधिक तत्पर, सुलभ व प्रभावी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान ८ प्रभाग समित्यांची पुनर्रचना करण्यात आली असून आता एकूण १० प्रभाग समित्या (क्षेत्रीय कार्यालये) स्थापन करण्यात येत आहेत. 🔷 नव्याने पुनर्रचित प्रभाग समित्या (क्षेत्रीय कार्यालये) : 📍 अ क्षेत्रीय कार्यालय – राजगड प्रभाग क्र. १३, १४, १५ ठिकाण : संत ज्ञानेश्वर चौक, निगडी प्राधिकरण 📍 ब क्षेत्रीय कार्यालय – सिंहगड प्रभाग क्र. १७, १८, १९ ठिकाण : लिंक रोड, एल प्रो कंपनी आवार, चिंचवडगाव 📍 क क्षेत्रीय कार्यालय – विजयदुर्ग प्रभाग क्र. २, ९, १० ठिकाण : हॉकी स्टेडियम शेजारी, नेहरूनगर, भोसरी 📍 ड क्षेत्रीय कार्यालय – देवगिरी प्रभाग क्र. २१, २७, २८, २९ ठिकाण : औंध-रावेत रोड, रहाटणी 📍 ई क्षेत्रीय कार्यालय – शिवनेरी प्रभाग क्र. ३, ४, ५ ठिकाण : पांजरपोळ संस्थेसमोर, नाशिक रोड, भोसरी 📍 फ क्षेत्रीय कार्यालय – तोरणा प्रभाग क्र. १, ११, १२ ठिकाण : लोकमान्य टिळक चौक, निगडी 📍 ग क्षेत्रीय कार्यालय – पुरंदर प्रभाग क्र. २२, २३, २४ ठिकाण : थेरगाव प्रशासकीय इमारत 📍 ह क्षेत्रीय कार्यालय – प्रतापगड प्रभाग क्र. ३०, ३१, ३२ ठिकाण : महिला आयटीआय इमारत, कासारवाडी 📍 ज क्षेत्रीय कार्यालय – रायगड प्रभाग क्र. १६, २५, २६ ठिकाण : मनपा वाहनतळ इमारत, ताथवडे 📍 ल क्षेत्रीय कार्यालय – लोहगड प्रभाग क्र. ६, ७, ८, २० ठिकाण : संत तुकाराम नगर, पिंपरी 💡 या पुनर्रचनेमुळे : ✔️ प्रशासन अधिक गतिमान होणार ✔️ नागरिकांना स्थानिक पातळीवर जलद सेवा मिळणार ✔️ विभागीय कामकाज अधिक प्रभावी होणार ✔️ नागरी सुविधांचे व्यवस्थापन अधिक सक्षम होणार #PCMC #PimpriChinchwad #CitizenFirst #SmartGovernance #PCMCUpdates #प्रभागसमिती #महानगरपालिका #नागरिकसेवा #SmartCity #UrbanDevelopment #Maharashtra #LocalGovernance #CityAdministration #PublicService #DigitalGovernance #InfrastructureDevelopment #GoodGovernance #MunicipalCorporation #DevelopmentWorks #CivicAdministration #Nagarsevak #UrbanPlanning #MaharashtraNews
2
1
14
516
पिंपरी-चिंचवड पाॅलीटेक्निकच्या यजमानपदाखाली आयोजित D1 झोनल कुस्ती स्पर्धा भोसरी येथील पै. मारुतीराव लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्रात उत्साहात पार पडली! १२ तंत्रनिकेतन महाविद्यालयांच्या सहभागातून विविध वजनी गटात खेळाडूंनी दमदार कामगिरी करत विजय मिळवला. मा. नितिनशेठ लांडगे, मा. अमितशेठ गावडे, मा. जयनाथ काटे, संतोष महाराज लांडगे, निवृत्ती लांडगे, सुरेश लांडगे, राजेंद्र लांडगे, संतोष मोगदर, पवना सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार मा. ज्ञानेश्वर लांडगे, मा. नरेंद्रशेठ लांडगे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन व विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. #D1ZonalWrestling #ZonalWrestlingChampionship #PimpriChinchwadPolytechnic #PCMCUpdates #BhosariSports #MarutiraoLandgeWrestlingCenter #MaharashtraSports
2
42
1,329
पिंपरी-चिंचवडमधील विदर्भवासीयांचे मनःपूर्वक आभार! भोसरी येथील दुर्वांकुर लॉन्समध्ये आयोजित विदर्भ मित्र मंडळाच्या स्नेहसंमेलनात भारतीय जनता पार्टीवर व्यक्त केलेल्या विश्वासाबद्दल अत्यंत आभारी आहोत. विदर्भवासीयांचा प्रचंड उत्साह आणि प्रभाग क्रमांक ५ सहित संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासाठी दिलेला बिनशर्त पाठिंबा हा निश्चितच शहराच्या विकासाला गती देणार असेल. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर व शहराच्या विकासावर असलेल्या विश्वासाचे हे प्रमाण आहे. विदर्भवासीयांच्या सहकार्याने आम्ही शहरात चालू असलेली विकासकामे अधिक वेगाने आणि परिणामकारक पद्धतीने पुढे नेऊ. भविष्यातही आपला विश्वास आणि प्रेम असेच कायम राहावे, हीच अपेक्षा! पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाच्या वाटचालीमध्ये विदर्भ, मराठवाड, खानदेशसह देशाच्या कानाकोपऱ्यातून वास्तव्यास आलेल्या कामगार, कष्टकरी, उद्योजक, व्यावसायिकांचे योगदान आहे, अशी माझी भावना आहे. त्यामुळे आता शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित ‘मिशन–PCMC’ यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असे आवाहन करतो. विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार, म्हणून, पुन्हा भाजपाचा निर्धार..! @narendramodi @JPNadda @AmitShah @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @CMOMaharashtra @BJP4Maharashtra #विदर्भमित्रमंडळ #MissionPCMC #MaheshLandge #PCMCDevelopment #BJP #VidarbhaUnity #VidarbhaSamaj #PimpriChinchwad #PCMC #PCMCUpdates #PCMCDevelopment #MissionPCMC #DevelopedPCMC #UrbanDevelopment #CityOfOpportunities #InclusiveGrowth #ViksitBharat #AtmanirbharBharat #StrongLeadership #ModiVision #FadnavisLeadership #MaheshLandge #BJPMaharashtra #BJPMovement #BJP4Development
3
32
1,065
Good News : डुडुळगाव- किवळेतील ‘‘घरकुलाचे स्वप्न’’ होणार साकार! - प्रधानमंत्री आवास योजना, सोमवारी होणार सोडत पिंपरी-चिंचवडमधील डुडूळगाव व किवळे येथील घरकुल प्रकल्पांच्या संगणकीय सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. महापालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या दोन्ही प्रकल्पांची सोडत सोमवारी, दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, पिंपळेगुरव येथे पार पडणार आहे. ज्या लाभार्थींनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांनी याची नोंद घ्यावी. महापालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने डुडूळगाव येथे १ हजार १९० तर किवळे येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ७५५ सदनिकांची उभारणी केली आहे. या प्रकल्पांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यातील पात्र अर्जांची छाननी पूर्ण झाली असून आता संगणकीय सोडत प्रक्रियेचे औपचारिक आयोजन केले जात आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महापालिकेच्या अधिकृत फेसबुक व युट्यूब चॅनेलवर उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘‘सर्वांसाठी घर’’ या संकल्पनेतून मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही शहरात प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. त्यामुळे सुमारे 19 हजाराहून अधिक नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध होणार आहे. निरंतर विश्वास पिंपरी-चिंचवडकरांचा, संकल्प शहराच्याशाश्वत विकासाचा..! @narendramodi @JPNadda @AmitShah @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @CMOMaharashtra @BJP4Maharashtra #GoodNews #PMAY #AffordableHousing #HousingForAll #UrbanDevelopment #SmartCityMission #PimpriChinchwad #PCMCUpdates #HousingProjects #DigitalLottery #EWSHousing #SustainableDevelopment #TransformingCities #MaharashtraUpdates #DevelopmentFirst #PublicWelfare #UrbanInfrastructure #SmartGovernance #InclusiveGrowth #EmpoweringCitizen
2
2
22
1,001
Pimpri Chinchwad | पिंपरी चिंचवडमध्ये हवेची गुणवत्ता खालावली, PCMC कडून पैशांची उधळपट्टी? #Zee24Taas #MarathiNewsTodayLive #PimpriChinchwad #PCMC #AirPollution #AQI #PollutionAlert #PuneNews #EnvironmentalIssue #PimpriChinchwadCity #MaharashtraNews #AirQuality #SaveEnvironment #MarathiNews #PuneUpdates #PollutionControl #PCMCUpdates
142
ऐतिहासिक महानाट्य 'जाणता राजा' म्हणजे शिवशंभू भक्तांसाठी पर्वणीच..! माझ्या वाढदिवसानिमित्त माझे सहकारी मित्र श्री. निखिल बोऱ्हाडे यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आदरणीय शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे लिखिल महानाट्य 'जाणता राजा' चे ऐतिहासिक असे प्रयोग सलग दोन दिवस समस्त पिंपरी चिंचवडकरांसाठी अगदी मोफत आयोजित केले.. तेही आपल्या 'स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण' म्हणजेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या साक्षीने..! या दोन्ही दिवशी शिवशंभू प्रेमींनी मोठ्या संख्येने या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थिती दर्शवली.. मलाही या कार्यक्रमाचा आनंद घेता आला.. छत्रपती शिवरायांच्या तेजस्वी आणि ओजस्वी पराक्रमांची गौरवशाली गाथा 'जाणता राजा' महानाट्याच्या माध्यमातून अतिशय भव्य व अत्यंत सुंदर रित्या साकारण्यात आली आहे.. अशा अभिमानास्पद कार्यक्रमाची पर्वणी नागरिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल निखिल बोऱ्हाडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..! जय शिवराय.. जय शंभूराजे..! #जाणता_राजा #शिवराज्यभिषेक #छत्रपती_शिवाजी_महाराज #महेशदादा_लांडगे #BhosariAssembly #HindutvaLeader #StatueOfHindubhushan #BhosariNews #PuneEvents #HindutvaCulture #ShivShahirPurandare #Swarajya #HistoricalPlay #MoshiEvent #BohardeWadi #NikhilBorhade #PCMCUpdates #PuneCulture #CulturalEvent #MarathaHistory
2
6
338
A shocking rise in crime has shaken Pimpri-Chinchwad in the last 24 hours — including an extortion attack on a hotel businessman, land fraud of ₹15 lakh, assault on a professor, drug and weapon seizures, and multiple arrests. Police have launched strict action to control the situation and protect citizens. #Punetimesmirror #PimpriChinchwad #CrimeUpdate #PoliceAction #SafetyAlert #PuneNews #CityCrime #CrimePrevention #PCMCUpdates Punetimesmirror, PCMC crime, Pimpri Chinchwad police, extortion attack, land fraud Pune, assault case, drug seizure, illegal weapons, crime news Pune, safety alert
1
5
948
27 Nov 2025
Work on the Mumbai–Bengaluru Highway service roads in Pimpri Chinchwad has finally picked up speed after the Union Government approved ₹321 crore for this long-pending project. These service roads at Wakad, Tathawade, Punawale, Ravet, Mamurdi, and Kiwale have been major choke points for thousands of daily commuters, especially people traveling to the Hinjawadi IT Park. NHAI has already completed asphalting from the Pavana River to the Punawale and Tathawade underpasses, and the work is now moving toward Bhujbal Chowk. A 9.7 km stretch is being developed to reduce highway congestion, while a 12-meter DP road inside PCMC limits is also being built to improve traffic flow. For residents of Punawale, Tathawade, Wakad, and Ravet, this upgrade means smoother travel, fewer jams, and better long-term connectivity planned for the next 50 years. If you travel daily to Hinjawadi, this is one of the most important infrastructure updates for your area. #SaudaGhar #Wakad #Punawale #Hinjawadi #PCMC #NH48 #PuneTraffic #ServiceRoadWork #PuneInfrastructure #HinjawadiITPark #WakadTraffic #PunawaleUpdates #PuneNews #PuneDevelopment #HighwayUpgrade #NH48Update #PuneCommuters #TrafficRelief #PuneRoadWork #PCMCUpdates #PuneReels
1
4
644
📢 पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक 2025 – महत्त्वाचे अपडेट! 🗳️ पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठीची प्रारूप प्रभाग रचना व नकाशा प्रसिद्ध झाला आहे. ही रचना 2017 च्या आधारे असून त्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. 👉 प्रभाग रचनेबाबत नागरिक व लोकप्रतिनिधींना 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत आक्षेप किंवा सूचना नोंदवता येतील. 🗂️ प्रभाग रचना: • एकूण 32 प्रभाग • एकूण 128 नगरसदस्य • एकूण 93 जागा आरक्षित 📊 वर्गवारी: • महिला: 64 जागा • पुरुष: 64 जागा • अनुसूचित जाती: 20 जागा • अनुसूचित जमाती: 3 जागा • ओबीसी (इतर मागास वर्ग): 35 जागा • सर्वसाधारण महिला (खुला): 35 जागा • सर्वसाधारण (खुला): 35 जागा ही रचना नागरिकांच्या सहभागातून अधिक सक्षम आणि प्रभावी स्थानिक स्वराज्य घडविण्यासाठी महत्त्वाची ठरेल. पिंपरी चिंचवड शहराच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वाचे पाऊल! #PCMC #PCMCElection2025 #PCMCPrabhag #PCMCUpdates #PimpriChinchwad #MaharashtraPolitics #LocalElections #UrbanDevelopment #PCMCNews #ElectionAlert #MahaPolitics #CivicBodyElections #PoliticalUpdates #PCMCSmartCity #BJP4PCMC
1
2
52
1,985
🚒 New Advanced Dry Chemical Powder Fire Tender Joins PCMC Fire Brigade Fleet! 🔥🏭 To enhance emergency response and ensure effective control over chemical, industrial, and electrical fires, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) Fire Department has added a state-of-the-art Dry Chemical Powder (DCP) fire tender to its fleet. This vehicle is a technological advancement in firefighting and is specially equipped to handle complex fire emergencies in industrial zones, chemical units, and electrical installations. A major step forward for fire safety and disaster preparedness in the rapidly growing Pimpri Chinchwad Smart City! 🚨 Hope MIDC adds such advanced firefighting vehicles to serve the adjacent industrial areas around Pune and Pimpri-Chinchwad. @Dev_Fadnavis @samant_uday @pcmcindiagovin @shekhardalal @PCcityPolice @midc_india #PCMCFireBrigade #DryChemicalPowder #DCPFireTender #FireSafety #EmergencyResponse #PimpriChinchwad #PCMCSmartCity #DisasterManagement #FireFightingTechnology #SafetyFirst #PCMCUpdates #ChakanMIDC #HinjawadiITPark #Talegaon #Pune
5
270
पिंपरी-चिंचवडकरांसाठी आनंददायक निर्णय! पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालयासाठी आवश्यक पदांना मंजुरी मिळाली आहे. #PimpriChinchwad #BJPMahayuti #JudicialDevelopment #CabinetApproval #PCMCUpdates #NyayMilava #PublicWelfare #MaharashtraGovernance
1
3
45
🚧 Traffic Alert – Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala Major vehicle restrictions in Pimpri-Chinchwad from June 16–20 as the Palkhi proceeds from Dehu Gaon to Pune via Akurdi, Chinchwad & Nashik Phata. Alternate routes and designated parking areas announced. Read the detailed news here: punekarnews.in/pune-traffic-… #PalkhiSohala #PuneTraffic #SantTukaramMaharaj #PCMCUpdates #PunekarNews
1
17
104
10,007
A massive tree collapsed on a Maruti Suzuki Ertiga near Chhatrapati Sambhaji Chowk, Pradhikaran around 6 PM on Tuesday, severely damaging the vehicle. Continuous rainfall across Pune is believed to be the cause. PCMC fire brigade responded promptly. No casualties reported. #Pune #TreeFall #Monsoon2025 #PCMC #PuneRains #Pradhikaran #PimpriChinchwad #RainDamage #PCMCUpdates #PunekarNews
6
1,199
Heavy Rains Clear Water Hyacinth in Pimpri Chinchwad!! #PimpriChinchwad #IndrayaniRiver #HeavyRainfall #WaterHyacinth #MonsoonUpdate #FloodAlert #ContractorNews #PuneNews #PCMCUpdates #RainImpact (Pimpri Chinchwad, Indrayani River, heavy rains, water hyacinth removal, monsoon 2025, floodwaters, river overflow, civic contractor, PCMC, nature cleanup, Maharashtra rain news)
1
3
24
1,912
16 May 2025
📍 मोरवाडी, पिंपरी-चिंचवड | 🗓️ १६ मे २०२५ | 🕚 सकाळी ११ वा. आज भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय, मोरवाडी पिंपरी (पुणे-१८) येथे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष आणि नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, आगामी निवडणुकांना सामोरे जाताना सध्याची ७८ जागांची संख्या वाढवून शंभरी पार करण्याचा दृढ संकल्प सर्वांच्या साक्षीने करण्यात आला. या प्रसंगी नवनिर्वाचित शहर जिल्हाध्यक्ष मा. शत्रुघ्नजी काटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच विविध मंडल अध्यक्षांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला माझ्यासमवेत आमदार सिद्धार्थजी शिरोळे, आमदार शंकरजी जगताप, आमदार महेशदादा लांडगे,माजी आमदार अश्विनीताई जगताप, आमदार सौ. उमाताई खापरे, माजी नगरसेवक श्री. विजय उर्फ शितलजी शिंदे, श्री. राजाभाऊ दुर्गे, सौ. सुजाताई पलांडे, श्री राज तापकीर तसेच शहरातील भाजपचे पदाधिकारी, कोअर समिती सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते. @SidShirole @iShankarJagtap @Shatrughnakate @maheshklandge @umakhaprebjp #BJPPCMC #ShatrughnaKate #MandalAdhyakshaSatkar #TeamBJP #ShambhriChiDisha #VikasachiVatchal #PCMCUpdates #devendrafadnavis #chandrashekharbawankule #RavindraChavan #amitgorkhe
2
41
PCMC Offers 10% Rebate on Online Property Tax Payments Read More: punemirror.com/pcmc/pcmc-off… #PCMCPropertyTax #TaxRebate2025 #OnlineTaxPayment #PimpriChinchwadSavings #WomenTaxConcession #GreenBuildingBenefits #TaxReliefForHeroes #DisabilityTaxRebate #PCMCUpdates #PayEarlySaveMore [PCMC property tax 2025-26, Pimpri-Chinchwad Municipal Corporation, online tax payment, 10% tax rebate, property tax discounts, women property owners rebate, ex-servicemen property tax, disabled person tax benefits, green building property rebate, STP and composting tax concession, solar energy rebate, early tax payment incentive, consistent taxpayer benefit, property tax concession deadline June 30, Shekhar Singh PCMC announcement]
2
698
Pimpri-Chinchwad: Challenger Public School sealed for tax arrears punemirror.com/PCMC/pimpri-c… #PCMCUpdates #TaxRecovery #PuneNews #CivicAction #PimpleSaudagar #PropertySealing #EducationSector #LatestNews #PuneNews #PuneMirror #Pune (PCMC, tax collection, property sealing, Pimple Saudagar, Challenger Public School, PK International English School, tax arrears, civic action, unpaid taxes, Pune Municipal Corporation)

2
510