आता घर कसं चालणार? मध्यमवर्गीयांना चौफेर फटका… भाजीपाल्यापासून इंधनापर्यंत सगळंच महागलं | Navaras...
बजेट तयार करणे आता पूर्वीइतकं सोपे राहिलेले नाही. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी घर चालवण्याचा खर्च सातत्याने वाढत आहे. स्वयंपाकघरातील खर्च असो, मुलांचे शिक्षण असो किंवा दररोजच्या प्रवासाचा खर्च जवळपास...
navarashtra.com