Filter
Exclude
Time range
-
Near
शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #PMCPune #PuneMunicipalCorporation #KhadakwaslaBridge #MuthaRiver #InfrastructureDevelopment #SafeRoads #PuneDevelopment #PMCProjects #SmartPune #CitizenSafety

1
खडकवासला पुलाचे बळकटीकरण व दुरुस्तीचे काम पूर्ण! खडकवासला धरणाखालील मुठा नदीवरील, खडकवासला आणि शिवणे परिसराला जोडणाऱ्या महत्त्वाच्या पुलाची व्यापक दुरुस्ती व बळकटीकरणाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहेत. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पुलाची स्थिती खराब असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, पिअर जॅकेटिंग, काँक्रीट पुनर्संचयन, इपॉक्सी ग्राउटिंग, अबेटमेंट व विंग वॉल दुरुस्ती, चेनलिंक फेन्सिंग, री-सरफेसिंग तसेच आवश्यक सुरक्षा सुविधांची उभारणी करण्यात आली. सुमारे ₹२ कोटी खर्चून पूर्ण करण्यात आलेल्या या कामामुळे पुलाची सुरक्षितता व वाहतूक क्षमता पुढील १० ते १५ वर्षांसाठी वाढली असून, लवकरच जड वाहतुकीसाठी हा पूल खुला करण्यात येणार आहे. मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम तसेच मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य अभियंता (प्रकल्प) श्री. दिनकर गोजारे यांच्या नियंत्रणाखाली हे काम पूर्ण करण्यात आले. शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #PMCPune #PuneMunicipalCorporation #KhadakwaslaBridge #MuthaRiver #InfrastructureDevelopment #SafeRoads #PuneDevelopment #PMCProjects #SmartPune #CitizenSafety
33
🚧 पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाणेर रस्ता परिसरातील वाहतूक व नागरी सुविधांची संयुक्त पाहणी 🚧 पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व सुरळीत करण्याच्या दृष्टीने तसेच आगामी पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि.) श्री. ओमप्रकाश दिवटे यांनी आज बाणेर रस्त्यावरील हॉटेल ग्रीन पार्क ते विद्यापीठ चौक या दरम्यान संयुक्त पाहणी केली. यावेळी रस्त्यांची स्थिती, मेट्रो प्रकल्पाच्या कामांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्या, पावसाच्या पाण्याचा निचरा, पदपथांची अवस्था, डिव्हायडरची रचना तसेच विविध प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी PMRDA, मेट्रो प्रशासन, पथ विभाग, पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक सुधारणा व कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी पथ विभाग, PMRDA, मेट्रो प्रशासन, पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाचे अधिकारी, अभियंते तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करून नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि सुकर वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #PuneMunicipalCorporation #PMC #BanerRoad #UniversityChowk #TrafficManagement #MonsoonPreparedness #MetroWork #UrbanInfrastructure #PuneDevelopment #SmartPune
1
1
4
743
वाहतूक कोंडीमुक्त पुण्याकडे भक्कम पाऊल! पुण्याच्या वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी आणि दूरदृष्टीपूर्ण उपाययोजनांच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. भुयारी बोगदे, रिंग रोड आणि HCMTR सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे भविष्यातील पुणे अधिक वेगवान, सुसूत्र आणि आधुनिक वाहतूक व्यवस्थेचे आदर्श शहर म्हणून विकसित होणार आहे. माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणारे हे नियोजन केवळ नवीन रस्ते उभारण्यापुरते मर्यादित नाही. तर पुणेकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुकर, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा व्हावा, उद्योग-व्यवसायांना गती मिळावी आणि शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळावी, हा या उपक्रमामागील व्यापक उद्देश आहे. "स्मार्ट वाहतूक व्यवस्था, गतिमान विकास आणि कोंडीमुक्त प्रवास" हेच उद्याच्या पुण्याचे नवे चित्र ठरणार आहे. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @RaviDadaChavan @ChDadaPatil @mohol_murlidhar @cbawankule @BJP4Maharashtra @BJP4PuneCity #Pune #PuneTraffic #TrafficFreePune #HCMTRProject #RingRoad #PuneDevelopment #DevendraFadnavis #Infrastructure #SmartCity #MaharashtraDevelopment
6
🚧 पुण्याच्या वाहतूक कोंडीवर मोठा उपाय! 🚧 ₹८० हजार कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे पुण्याची वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान, आधुनिक आणि सुकर होण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल. 🚗✨ #PragatiPurnPune #PuneDevelopment #DevendraFadnavis
6
🚧 पुण्याच्या वाहतूक कोंडीवर मोठा उपाय! 🚧 ₹८० हजार कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे पुण्याची वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान, आधुनिक आणि सुकर होण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल. 🚗✨ #PragatiPurnPune #PuneDevelopment #DevendraFadnavis
10
🚧 पुण्याच्या वाहतूक कोंडीवर मोठा उपाय! 🚧 ₹८० हजार कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे पुण्याची वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान, आधुनिक आणि सुकर होण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल. 🚗✨ #PragatiPurnPune #PuneDevelopment #DevendraFadnavis
1
🚧 पुण्याच्या वाहतूक कोंडीवर मोठा उपाय! 🚧 ₹८० हजार कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे पुण्याची वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान, आधुनिक आणि सुकर होण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल. 🚗✨ #PragatiPurnPune #PuneDevelopment #DevendraFadnavis
🎯 मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्याचा कायापालट! पुणेकरांचा प्रवास सुकर व्हावा आणि वाहतूक कोंडीतून कायमची मुक्ती मिळावी, यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. काय आहे पुण्याचे मेगा प्लॅनिंग?  🔹 ₹८०,००० कोटींची गुंतवणूक: पुण्याच्या पायाभूत सुविधांचा चेहरा बदलणार.  🔹 कनेक्टिव्हिटीवर भर: रिंग रोड आणि हाय-स्पीड कॉरिडॉरमुळे वाहतूक सुसाट होणार.  🔹 आधुनिक तंत्रज्ञान: ५४ किमीचे दुहेरी भुयारी बोगदे वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढणार.  🔹 जलद अंमलबजावणी: स्वतंत्र SPV मार्फत कामांवर विशेष लक्ष. #PragatiPurnPune #PuneDevelopment #DevendraFadnavis
14
3
53
2,457
पुणे मेट्रो लाईन ३: हरित, स्मार्ट आणि भविष्यवेधी प्रवास! हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर दरम्यानचा प्रवास आता केवळ वेगवानच नाही, तर पूर्णपणे पर्यावरणपूरक होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. सौर ऊर्जेचा महाप्रकल्प: २३ स्थानके आणि कार डेपोच्या छतांवर ११ मेगावॉट क्षमतेचे सोलर पॅनेल्स. लिफ्ट, एस्कलेटर आणि वातानुकूलन व्यवस्था आता सौर ऊर्जेवर चालणार. RESCO मॉडेल: शून्य खर्चात सौर प्रकल्प उभारणी आणि खाजगी कंपनीमार्फत चोख देखभाल. री-जनरेटिव्ह ब्रेकिंग: ब्रेकिंगदरम्यान निर्माण होणारी ऊर्जा पुन्हा वापरणारे आधुनिक तंत्रज्ञान. मार्ग: हिंजवडी राजीव गांधी आयटी पार्क ते शिवाजीनगर जिल्हा न्यायालय (२३.३ किमी, २३ अत्याधुनिक स्थानके) #PuneMetroLine3 #GreenPune #HinjawadiToShivajinar #AmitGorkhe #PuneDevelopment
37
📢 पुणे महानगराच्या विकासाला नवी गती! महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी (भा.प्र.से.) यांनी आज पीएमआरडीए मुख्यालय, आकुर्डी येथे पत्रकारांशी संवाद साधला. 🚇 माण-हिंजवडी ते बाणेर दरम्यानचा पुणे मेट्रो लाईन ३ चा पहिला टप्पा १५ जुलैपर्यंत सुरू होणार असून ऑगस्टअखेरपर्यंत मेट्रो शिवाजीनगरपर्यंत पोहोचणार आहे. 💧 प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि नदी सुधार प्रकल्पांद्वारे पीएमआरडीए हद्दीतील पाणीप्रश्न सोडवण्यावर भर दिला जाणार आहे. 🛸 अनधिकृत होर्डिंग्ज शोधण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अत्याधुनिक एआय ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. 🚗 चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्ते विकास प्रकल्पांना गती देण्यात येणार असून महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर विशेष भर दिला जाणार आहे. 📂 नागरिकांची कामे अधिक वेगाने आणि पारदर्शकपणे पूर्ण व्हावीत यासाठी सिंगल विंडो प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ⛈️ मान्सूनपूर्व तयारीअंतर्गत नाल्यांची स्वच्छता आणि पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात आले आहे. नवीन अग्निशमन केंद्रे, घरकूल योजना आणि ग्रामीण रस्ते विकासाच्या माध्यमातून पीएमआरडीए शाश्वत व गतिमान विकासासाठी कटिबद्ध आहे. #PMRDA #PuneMetro #PuneDevelopment #InfrastructureDevelopment #SmartPune
3
4
405
शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #SinghgadRoad #CitizenFirst #PuneDevelopment #PMCCare #GoodGovernance

19
आज बुधवार, १० जून २०२६ रोजी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय येथे आयोजित प्रभाग समितीची मासिक सभा संपन्न झाली. सभेमध्ये क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील विविध नागरी सुविधा, विकासकामे तसेच नागरिकांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या मा. महापौर सौ. मंजुषा नागपुरे, मा. प्रभाग समिती अध्यक्ष श्री. सचिन मोरे, प्रभागातील सर्व माननीय सभासद, मुख्य विभागांचे प्रतिनिधी, मा. महापालिका उपायुक्त परिमंडळ ३, श्री. विजयकुमार थोरात, मनपा कर्मचारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते. परिसराच्या विकासासंदर्भातील विविध विषयांचा सविस्तर आढावा घेऊन पुढील कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामे अधिक गतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #SinghgadRoad #CitizenFirst #PuneDevelopment #PMCCare #GoodGovernance
1
3
537
📢 हिंजवडी-बाणेर मेट्रो १५ जुलैपर्यंत धावणार! 🚇✨ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) हद्दीतील पायाभूत सुविधांचा विकास, वाहतूक कोंडी आणि पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. 📌 सोशल मीडिया हायलाइट्स: 🚇 हिंजवडी-बाणेर मेट्रो अपडेट: 'पुणे मेट्रो लाईन ३' अंतर्गत माण-हिंजवडी ते बाणेर दरम्यानचा पहिला टप्पा (१२ स्थानके) १५ जुलैपर्यंत प्रवाशांसाठी खुला केला जाईल. तसेच, ऑगस्टअखेरपर्यंत ही मेट्रो शिवाजीनगरपर्यंत पोहोचेल! 💧 पीएमआरडीए हद्दीतील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी 'प्रादेशिक पाणीपुरवठा योजना' (Regional Water Supply Scheme) आणि नदी सुधार प्रकल्प राबवला जाणार आहे. 🛸 'एआय' (AI) ड्रोन तंत्रज्ञान: विनापरवाना आणि अनधिकृत होर्डिंग्ज शोधण्यासाठी आता अत्याधुनिक 'एआय' आधारित ड्रोन सर्वे तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. अनधिकृत होर्डिंगधारकांवर यापुढे कठोर कारवाई होणार आहे. 🚗 वाहतूक कोंडीवर तोडगा: चाकणमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ते विकासाचे काम पीएमआरडीए स्वतः करणार. रिंगरोडच्या भूसंपादनाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेणार. 📂 डिजिटल आणि गतिमान प्रशासन: नागरिकांची कामे वेळेत व्हावीत यासाठी ‘सिंगल विंडो इनवर्ड-आऊटवर्ड’ सुविधा सुरू. फाईल नेमकी कुठे थांबली आहे, हे आता एका क्लिकवर कळणार. ⛈️ मान्सूनपूर्व तयारी: हिंजवडी आयटी पार्क परिसरातील मुख्य नाले मोकळे करण्यात आले असून, हद्दीतील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाले आहे. ➕ इतर महत्त्वाचे निर्णय: 🏠 महानगर हद्दीतील प्रत्येक तालुक्यात किमान एक गृहप्रकल्प (घरकूल योजना) राबवणार. 🚒 नागरिकांच्या सुरक्षेसाठी १० नवीन अग्निशमन केंद्रे उभारणीचे काम प्रगतीपथावर. 🛣️ ग्रामीण रस्ते दुरुस्तीसाठी 'पुणे ग्रँड टूर' अंतर्गत पीएमआरडीए निधी देणार. ⚖️ पॉक्सो कोर्टाच्या इमारतीचे बांधकाम सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार. पुण्याच्या शाश्वत आणि गतिमान विकासासाठी 'पीएमआरडीए' कटिबद्ध! 🤝 #PMRDA #PuneMetro #HinjawadiBanerMetro #PuneDevelopment #TrafficSolution #PuneWaterSupply #AIDrones #SmartCityPune #PuneUpdates
20
2
57
5,109
🌳💰 Beneath every tree they cut in Pune lies black money from hyped-up projects with bloated budgets! The “need” is exaggerated, costs are inflated 😤... and the common man gets nothing. Zero benefits, maximum loot. Negative value (🌡️🥵) for money #SavePuneTrees 🌲 #PuneTreeFelling 🪓 #BlackMoney 💸 #SaveGreenPune 🌿 #PuneDevelopment #CommonManGetsNothing
2
1
38
🚇 पुणे मेट्रो लाईन ३ — आधुनिक, वेगवान आणि पर्यावरणपूरक पुण्याकडे आणखी एक मोठे पाऊल! 🌱✨ हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवास आता अधिक सुलभ, स्मार्ट आणि ऊर्जा बचतीसह होणार. सौर ऊर्जा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाचा संगम म्हणजे पुणे मेट्रो लाईन ३! 🚆💜 #PuneMetro #MetroLine3 #PuneDevelopment
23
2
37
2,651
📍'पीएमआरडीए' मुख्यालय, आकुर्डी, पुणे 📌 पुणे महानगर हद्दीतील विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांच्या विविध मागण्या व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ‘क्रेडाई पुणे’च्या पदाधिकाऱ्यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेतली. 🔹 या बैठकीत बांधकाम क्षेत्राच्या विकासाला गती देण्याबाबत आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न सकारात्मकतेने सोडवले जातील, अशी ग्वाही महानगर आयुक्तांनी याप्रसंगी दिली. 🔹 या बैठकीला अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, सह-महानगर नियोजनकार श्वेता पाटील यांच्यासह ‘क्रेडाई पुणे’चे अध्यक्ष मनीष जैन, उपाध्यक्ष अरविंद जैन, कोषाध्यक्ष अखिल अग्रवाल, निमंत्रक भूषण पालरेषा, समिती सदस्य मनीष कणेरिया, महासंचालक कर्नल कुमार रामचंद्रन, लायझनिंग टीमच्या मनीषा मुरकुटे आदी उपस्थित होते. 🔸 पुणे महानगराच्या शाश्वत आणि सुनियोजित विकासासाठी 'पीएमआरडीए' सदैव कटिबद्ध आहे! #CREDAIPune #PMRDA #PuneDevelopment #RealEstatePune #ConstructionIndustry #PuneInfrastructure #PMRDA #PuneDevelopment #Infrastructure
1
2
450
‘PMR’ मधील वाहतूक समस्येला आता 'सुपरस्पीड' उपाय! पुणे शहर आणि पीएमआरडीए परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तब्बल 80,000 कोटी रुपयांचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्त्वात PMR क्षेत्रातील पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्याचा संकल्प आहे. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र SPV (Special Purpose Vehicle) स्थापन करण्यात येणार असून महापालिका, पीएमआरडीए आणि पोलिस प्रशासन यांचा समन्वय साधला जाणार आहे. वर्षअखेरीपर्यंत कामांना सुरुवात करण्याचे नियोजन आहे. वाहतूक-दळणवळण सक्षमीकरण : ✅ 54 किमी दुहेरी भुयारी बोगदे – 40,000 कोटी रु. ✅ रिंग रोड – 30,000 कोटी रु. ✅ HCMTR (वर्तुळाकृती उच्च क्षमता द्रुतगती महामार्ग) – 10,000 कोटी रु. राज्य सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, SPV मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचा समावेश करावा आणि भुयारी रस्ते सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवडचाही विचार करावा. भुयारी रस्त्यांचे नियोजन केवळ पुणे शहरापुरते मर्यादित न ठेवता पिंपरी-चिंचवडपर्यंत विस्तारले पाहिजे. हे भुयारी कॉरिडॉर अभ्यासले जावे: 🔹 हिंजवडी – वाकड – औंध – येरवडा – खराडी 🔹 हिंजवडी – चिंचवड – निगडी – तळवडे – चाकण 🔹 चाकण – चिखली – भोसरी – शिवाजीनगर – कात्रज 🔹 निगडी – चिंचवड – पिंपरी – सांगवी - स्वारगेट – हडपसर HCMTR आणि भुयारी मेट्रो: 🔹 याआधी सुचविलेला हिंजवडी–चिखली भुयारी मेट्रो मार्ग (भूमकर चौक, डांगे चौक, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, पिंपरी कॅम्प, चापेकर चौक, चिंचवड स्टेशन आणि शाहूनगर मार्गे) हिंजवडीला पिंपरी-चिंचवडच्या मध्यवर्ती भागाशी तसेच मोई येथील प्रस्तावित बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडू शकतो. 🔹 HCMTR साठी जमीन संपादनात अडचणी आल्यास, याच रिंग मार्गाचा दुहेरी स्तरावरील (Double-Decker) भुयारी मेट्रो व रस्ता मार्ग म्हणून विचार केला जाऊ शकतो. पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, चाकण, भोसरी आणि तळवडे हा परिसर देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक, आयटी व उत्पादन क्षेत्रांपैकी एक आहे. त्यामुळे भविष्यातील कोणत्याही भुयारी वाहतूक आराखड्यात या आर्थिक केंद्रांना पुणे व पिंपरी-चिंचवड मधील व्यावसायिक, शैक्षणिक आणि निवासी भागांशी वेगवान कनेक्टिव्हीटी असणे अत्यावश्यक आहे. @Dev_Fadnavis @mieknathshinde @samant_uday @CMOMaharashtra @OfficialPMRDA @PMCPune @pcmcindiagovin #Pune #PimpriChinchwad #PMR #PMRDA #HCMTR #RingRoad #Infrastructure #TrafficSolution #PuneDevelopment #Maharashtra #PMRTransport #PMRInfraGrowth #PMRIndustryGrowth #PatalLok
6
13
71
4,514