डोंबिवली पूर्व मधील टिळक नगर येथे जे. बी. कन्स्ट्रक्शनस् ऍन्ड कं. यांच्या मंगल को. ओप. हौ. सो. लि. पुनर्निर्माण प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित राहून या नव्या प्रकल्पासाठी समीर काळे, राजेंद्र फाटक व आनंद फाटक यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संघाचे प्रांत सेवा प्रमुख श्रीपाद (यदु) जोशी, टिळक नगर शिक्षण समूहाचे अध्यक्ष आशीर्वाद बोंद्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
#Dombivli#RealEstateProject#UrbanDevelopment