भारतामधील पोस्ट बॉक्स लालच का असतो? जाणून घ्या मागचं खरं कारण !
पोस्ट बॉक्सचा हा लाल रंग काही फक्त सौंदर्यापुरता नाही, तर यामागे आहे एक जुना इतिहास, वैज्ञानिक कारणं आणि ब्रिटिश काळातील परंपरा. आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत या लाल पत्रपेटीचा संपुर्ण इतिहास आणि...
tv9marathi.com