Filter
Exclude
Time range
-
Near
गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीस नांदेड पोलिसांनी केले जेरबंद कारवाईत गावठी पिस्टल असा ₹25,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन लिंबगाव येथे गुन्हा दाखल #NandedPolice #CrimeFreeNanded #PoliceAction #SafeNanded
2
117
माहूर पोलिसांची तत्पर कामगिरी! भाविक योगेश धारोरकर यांची ₹3.6 लाख किंमतीची रोकड व सोन्याचे दागिने असलेली हरवलेली बॅग शोधून परत दिली. भाविकांकडून माहूर पोलिसांचे मनापासून आभार. #NandedPolice #MaharashtraPolice #ServiceWithDedication #SafeNanded
6
189
वेअर हाऊस फोडुन केली चोरी... आरोपींची धरपकड करुन गुन्हयातील 6 लाख 50 हजाराचा मुद्देमाल केला जप्त... जप्त मुद्देमाल मध्ये हळदीचे 33 कट्टे 1 लाख 50 हजार अशोक लिलैंड कंपनीचे वाहन 5 लाख रुपये 100% मुद्देमाल केला जप्त... #crimefreenanded #safenanded #NandedPolice
1
5
213
नांदेड पोलीसांची धडक कारवाई घरातील मोलकरीण कडून 6 लाखांचा गंडा वजिराबाद गुन्हे शोध पथकाने आरोपीला अटक करून रोख जप्त केली. नांदेड पोलीस सदैव आपल्या सेवेत तत्पर #NandedPolice #PoliceAction #CrimeDetection #safenanded @DGPMaharashtra
1
4
210
ऑपरेशन फ्लश आऊट नांदेड पोलिसांची अवैध गांजा लागवडीवर मोठी कारवाई ९५ झाडे जप्त एकूण वजन १४ किलो १५० ग्रॅम २ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त नशेपासून समाज मुक्त करण्यासाठी नांदेड पोलीस सदैव तत्पर #OperationFlushOut #NandedPolice #DrugFreeSociety #SafeNanded
3
165
फक्त 24 तासांत कारवाई! वाइनशॉप येथे खंडणी मागून जबरी चोरी करणारे 02 आरोपी वजीराबाद पोलीसांनी ताब्यात घेतले. गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी! #NandedPolice #SwiftAction #CrimeControl #SafeNanded
4
142
सहा तासांत खुनाचा उलगडा... नांदेड पोलीसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या... अनैतिक संबंधाच्या कारणावरुन आरोपीने महिलेचा गळा दाबुन खुन केला हिमायतनगर पोस्टे येथे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल... #nandedpolice #safenanded #PoliceAction #Crime @dgpmaharashtra
3
136
गणेशोत्सव आणि ईद या दोन्ही धार्मिक सणांमधील सार्वजनिक कार्यक्रम व मिरवणुका शांततेत आणि शिस्तीत पार पडल्या. स्थानिक मीडिया आणि वृत्तपत्रांनी जनजागृतीत मोलाची भूमिका बजावली. नांदेड पोलिसांकडून सर्वांचे मनःपूर्वक आभार! #NandedPolice #PeacefulCelebration #SocialHarmony #SafeNanded
1
2
115
सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण – 2 मद्यधुंद व्यक्तींवर कारवाई पोलीस स्टेशन भाग्यनगर – 3 मद्यधुंद व्यक्तींवर कारवाई पोलीस स्टेशन शिवाजीनगर – 2 मद्यधुंद व्यक्तींवर कारवाई #NandedPolice #StreetSafety #SafeNanded
4
113
नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी! तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आरोपींवर मोक्का सह अनेक दरोड्याचे गुन्हे दाखल तलवारीचा धाक दाखवून बँकेतील नगदी लुटली होती स्थानिक गुन्हे शाखा नांदेडचे मन:पूर्वक कौतुक! #NandedPolice #CrimeControl #SafeNanded #MokkaCase
5
120
स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये कारवाई 12 मद्यधुंद व्यक्तींवर कारवाई 7 वाहनांवर दंडात्मक अॅक्शन सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुरक्षिततेसाठी पथकाची तत्परता नागरिकांनी 112 वर त्वरित माहिती द्यावी. #NandedPolice #StreetSafety #SafeNanded #PoliceAction
1
1
8
174
आता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी त्वरित जागेवरच फॉरेन्सिक तपासणी डीएनए, फिंगरप्रिंट, डिजिटल पुरावे, ब्लड सॅम्पल यांसह महत्वाच्या चाचण्या तात्काळ उपलब्ध #NandedPolice #ForensicVan #SmartPolicing #TechForJustice #SafeNanded #MaharashtraPolice
6
104
शहरातील शांतता व नागरिकांच्या सुरक्षेस बाधा आणणाऱ्या दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यां विरोधात सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाची मोहीम, संयुक्त कारवाईत शहरातील प्रमुख ठिकाणांवर दारू पिऊन त्रास देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात आली. #NandedPolice #StreetSafety #SafeNanded
1
3
123
नांदेड पोलिसांनी अवैध वाळू माफियांवर कारवाई ! आरोपीसह एक हायवा, 5 ब्रास रेती एकूण ₹25 लाख 30 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त पोस्टे कंधार हद्दीत आरोपीवर कायदेशीर गुन्हा दाखल #OperationFlushOut #NandedPolice #SafeNanded #IllegalSandMining #MissionAgainstCrime #MaharashtraPolice
4
124
ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत नांदेड पोलिसांची धडक कारवाई! नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळू माफियांवर केली कारवाई टिप्पर, 03 ब्रास रेती असा एकूण ₹15 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त #OperationFlushOut #NandedPolice #SafeNanded #IllegalSandMining #MissionAgainstCrime
3
127
नांदेड पोलीसांची सिटी स्ट्रीट सेफ्टी मोहीम अंतर्गत कारवाई! सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्या 15 आरोपींवर कारवाई कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नांदेड पोलीस सतत सजग! संशयास्पद वर्तन दिसल्यास 112 वर कळवा #CityStreetSafety #NandedPolice #PoliceForPeople #SafeNanded
2
10
209
ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत नांदेड पोलिसांची अतुलनीय कामगिरी! केवळ 24 तासांत दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणत आरोपींना जेरबंद केले. दरोड्यातील रोख ₹63,900/- आणि इतर मुद्देमाल जप्त करून गुन्हेगारांना शिकवला धडा. #OperationFlushOut #NandedPolice #CrimeControl #SafeNanded #PoliceAction
3
115
नांदेड पोलीसांची सिटी स्ट्रीट सेफ्टी मोहीम अंतर्गत कारवाई! सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्या 10 आरोपींवर कारवाई कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नांदेड पोलीस सतत सजग! संशयास्पद वर्तन दिसल्यास 112 वर कळवा #CityStreetSafety #NandedPolice #PoliceForPeople #SafeNanded
2
89
सिटी स्ट्रिट सेफ्टी पथक अंतर्गत दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांवर धडक कारवाई... #NandedPolice #CityStreetSafety #SafeNanded #AlcoholFreeNanded
3
90
नांदेड पोलीसांची सिटी स्ट्रीट सेफ्टी मोहीम अंतर्गत कारवाई! सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्या 11 आरोपींवर कारवाई संशयास्पद वर्तन दिसल्यास 112 वर त्वरित कळवा #CityStreetSafety #NandedPolice #ZeroTolerance #PoliceForPeople #SafeNanded #LawAndOrder
1
2
109