Filter
Exclude
Time range
-
Near
युवकांसाठी ज्ञानाचा दीप प्रज्वलित.. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून धाराशिव तालुक्यातील सोनेगाव येथे स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे माझ्यासह गावातील युवक आणि नागरिकांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.. विधानसभा निवडणुकीच्या वेळी युवकांना सक्षम आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी प्रत्येक गावात अभ्यासिका उभारण्याचे जे वचन दिले होते, त्या वचनपूर्तीचा हा पहिला ठोस आणि ऐतिहासिक टप्पा आहे.. युवकांना स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि वैचारिक घडण यासाठी सक्षम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही अभ्यासिका उभारण्यात आली आहे.. ग्रामीण भागातील अनेक होतकरू विद्यार्थी केवळ अभ्यासासाठी योग्य जागा, संदर्भग्रंथ आणि शांत वातावरणाच्या अभावामुळे मागे पडतात, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन ही अभ्यासिका उभारण्यात आली आहे.. या अभ्यासिकेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि शांत अभ्यासाचे ठिकाण उपलब्ध झाले असून, आधुनिक संदर्भग्रंथ, स्पर्धा परीक्षांची पुस्तके, दैनिके, मासिके आणि डिजिटल साधनसामग्री यांची सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. गावातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात जाण्याची गरज भासू नये, यासाठी स्थानिक पातळीवरच ज्ञानसाधनेची भक्कम उभारणी करण्याचा हा दूरदृष्टीचा उपक्रम आहे.. ही केवळ एका अभ्यासिकेची उभारणी नसून, युवकांच्या स्वप्नांना बळ देणारी आणि त्यांच्या यशाचा पाया मजबूत करणारी क्रांतिकारी सुरुवात आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या शब्दाला कृतीत उतरवत, युवकांच्या भविष्याला दिशा देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.. युवक सक्षम झाला तर समाज सक्षम होतो आणि समाज सक्षम झाला तर राष्ट्र मजबूत होते. या विचारातून युवकांच्या बौद्धिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेला हा उपक्रम भविष्यात मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.. यावेळी प्रवीण लाला पवार, नगरसेवक नाना घाडगे, उमेश सातपुते, आदित्य पवार, लक्ष्मण मुंडे, दयानंद थोरात, निलेश शिंदे, क्षीरसागर सर, अक्षय नाईकवाडी, अमोल जाधव, आबा वायकर आदींसह विद्यार्थी, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.. @OmRajenimbalkr #स्वामीविवेकानंद #SwamiVivekanand #अभ्यासिका #StudyCenter #StudyLibrary #ज्ञानक्रांती #स्पर्धापरीक्षा #KnowledgeHub #सोनेगाव #धाराशिव
2
13
176
युवकांसाठी ज्ञानाचा दीप प्रज्वलित.. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून धाराशिव तालुक्यातील सोनेगाव येथे स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे माझ्यासह गावातील युवक आणि नागरिकांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.. विधानसभा निवडणुकीच्या वेळी युवकांना सक्षम आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी प्रत्येक गावात अभ्यासिका उभारण्याचे जे वचन दिले होते, त्या वचनपूर्तीचा हा पहिला ठोस आणि ऐतिहासिक टप्पा आहे.. युवकांना स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि वैचारिक घडण यासाठी सक्षम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही अभ्यासिका उभारण्यात आली आहे.. ग्रामीण भागातील अनेक होतकरू विद्यार्थी केवळ अभ्यासासाठी योग्य जागा, संदर्भग्रंथ आणि शांत वातावरणाच्या अभावामुळे मागे पडतात, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन ही अभ्यासिका उभारण्यात आली आहे.. या अभ्यासिकेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि शांत अभ्यासाचे ठिकाण उपलब्ध झाले असून, आधुनिक संदर्भग्रंथ, स्पर्धा परीक्षांची पुस्तके, दैनिके, मासिके आणि डिजिटल साधनसामग्री यांची सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. गावातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात जाण्याची गरज भासू नये, यासाठी स्थानिक पातळीवरच ज्ञानसाधनेची भक्कम उभारणी करण्याचा हा दूरदृष्टीचा उपक्रम आहे.. ही केवळ एका अभ्यासिकेची उभारणी नसून, युवकांच्या स्वप्नांना बळ देणारी आणि त्यांच्या यशाचा पाया मजबूत करणारी क्रांतिकारी सुरुवात आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या शब्दाला कृतीत उतरवत, युवकांच्या भविष्याला दिशा देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.. युवक सक्षम झाला तर समाज सक्षम होतो आणि समाज सक्षम झाला तर राष्ट्र मजबूत होते. या विचारातून युवकांच्या बौद्धिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेला हा उपक्रम भविष्यात मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.. यावेळी प्रवीण लाला पवार, नगरसेवक नाना घाडगे, उमेश सातपुते, आदित्य पवार, लक्ष्मण मुंडे, दयानंद थोरात, निलेश शिंदे, क्षीरसागर सर, अक्षय नाईकवाडी, अमोल जाधव, आबा वायकर आदींसह विद्यार्थी, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.. @OmRajenimbalkr @ShivsenaUBTComm #स्वामीविवेकानंद #SwamiVivekanand #अभ्यासिका #StudyCenter #StudyLibrary #ज्ञानक्रांती #स्पर्धापरीक्षा #KnowledgeHub #सोनेगाव #धाराशिव
5
25
324
📍 समनापूर #समनापूर येथे आज २५१५–ग्राम विकास कार्यक्रम अंतर्गत इतर बांधकाम व सुसज्ज अभ्यासिका डिजिटायजेशन कामाचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. समनापूर गावासह पंचक्रोशीतील अनेक तरुण-तरुणी अभ्यासासाठी दररोज संगमनेर शहरात येत असतात. या प्रवासात त्यांचा वेळ खर्ची पडत असून, आर्थिक व शारीरिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. गावातच अभ्यासाची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी समनापूर गावच्या माजी सरपंच कै. कमलताई बर्डे यांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गेल्या अनेक महिन्यांपासून मागणी होती. विद्यार्थ्यांचा हा त्रास लक्षात घेऊन २५१५–ग्रामविकास कार्यक्रम अंतर्गत समनापूर पंचक्रोशीतील युवक- युवतींसाठी सुसज्ज अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अभ्यासिकेच्या माध्यमातून समनापूर गावसह परिसरातील अनेक गावांमधील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. शांत व आधुनिक वातावरणात सातत्यपूर्ण अभ्यास करण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या अभ्यासिकेत नियमित सातत्यपूर्ण अभ्यास करून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा व विविध शैक्षणिक क्षेत्रांत यश संपादन करतील.शिक्षणासाठी गावातच निर्माण झालेली ही सुविधा पंचक्रोशीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी दिशा मिळणार आहे. या भूमिपूजन व उद्घाटन सोहळ्यास सामाजिक कार्यकर्ते शरद नाना थोरात, आर्किटेक्ट बी.आर.चकोर, समनापूर गाव परिसरातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, युवक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. #StudyLibrary #संगमनेर #sangamner
5
162
31 Jul 2024
सोशल अड्डा में देखिए UPSC छात्रों की मुश्किलों पर मंथन... देखिए #NewsPath @shwetajhaanchor रिपोर्ट : @Ramkinkarsingh #UPSC #Library #StudyLibrary #Aspirants #Delhi
1
5
500
By hosting #HockeyWorldCup2023 how many new #StudyLibrary u have constructed?by not hosting how many #StudyLibrary might have Constructed?to support #FutureOfOdisha pls release statistics in public,its public&Hardearned Taxpayers money ur accountable,just like that U can't waste!
6
7
93