Filter
Exclude
Time range
-
Near
Education creates opportunities, and I believe every student in Bhiwandi deserves the right space to grow. FARUQUI DABIR STUDY CENTER at Bala Compound, near Ansari Playground, behind Huda Masjid, Avachit Pada, Bhiwandi, has been created to support students with a focused environment to study, prepare for competitive exams, access internet facilities, and move one step closer to their dreams. My hope is simple: more learning, more opportunities, and a stronger Bhiwandi. #Bhiwandi #RiseWithRais #Student #Education #StudyCenter
3
15
202
पिंपरी येथील उपलब्ध भूखंडावर उभारण्यात यावी अहिल्यादेवी सृष्टी! पुण्यश्लोक, देवी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरी येथे मनपाच्या उपलब्ध भूखंडावर अहिल्यादेवी अभ्यासिका, ग्रंथालय, संग्रहालय आणि वसतिगृह उभारण्याची मागणी आज मनपा आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांच्याकडे केली. याबाबत लेखी निवेदन त्यांना दिले. ज्ञान, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेले प्रेरणास्थळ पिंपरी चिंचवडमध्ये उभे राहावे, हीच अपेक्षा. 🌸🚩 @GopichandP_MLA @Prof_RamShinde @JankarMahadeo #अहिल्यादेवीसृष्टी #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #पिंपरीचिंचवड #PCMC #AhilyadeviHolkar #CulturalHeritage #Library #Museum #StudyCenter #CityDevelopment #Pimpri #KnowledgeHub #Maharashtra #संस्कृतीआणिइतिहास
11
विद्यार्थ्यांसाठी आधुनिक अभ्यासिकेची भेट जुहू येथील लायब्ररी व स्टडी सेंटर (ग्रंथालय व अभ्यासिका) चे आज माझ्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून ही वास्तू माझ्या आमदार निधीतून उभारण्यात आलेली असून, परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण ज्ञानकेंद्र ठरणार आहे. या ग्रंथालय व अभ्यासिकेचा विशेषतः गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असून, त्यांना शांत, सुसज्ज आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण उपलब्ध होईल. या ठिकाणी वातानुकूलित व्यवस्था तसेच अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आणि नियमित अभ्यास अधिक प्रभावीपणे करता येईल. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माझ्यासोबत स्थानिक नगरसेविका सौ. सुधा सिंग जी, मंडळाचे अध्यक्ष श्री. विश्वजीत चंद जी, तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा सुविधा निर्माण करणे हेच आमचे ध्येय असून, शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत. 📚✨ #ModernEducation #StudyCenter #LibraryForStudents #StudentSuccess #Juhu #AmeetSatamwithMumbai @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @sudhasingh67
2
8
27
292
காஞ்சியின் கல்விப் புரட்சி! 🖋️ கலைஞர் நகர்ப்புற மேம்பாட்டுத் திட்டத்தின் கீழ் ₹2.5 கோடி மதிப்பீட்டில், சுமார் 4,500 சதுர அடி பரப்பளவில் கட்டப்பட்டுள்ள இந்த நவீன அறிவுசார் மையம் (Knowledge & Study Centre)மாணவர்களுக்குக் கிடைத்த ஒரு வரப்பிரசாதம். ​அதிவேக இணையம், நவீன வசதிகள், ஆயிரக்கணக்கான புத்தகங்கள் என அனைத்தும் நம் மாணவர்களுக்காக! நம் காஞ்சி இளைஞர்கள் உலகத்தரம் வாய்ந்த போட்டிகளில் வென்று சாதிக்க இதுவே முதல் படி. இங்கே வரும் ஒவ்வொரு மாணவரிடமும் ஒரு வெற்றியாளரை நான் காண்கிறேன். படியுங்கள்... சிகரம் தொடுங்கள்! 😎🔥 #studycenter #votefordmk #mkstalin #dmkitwing #cvmpezhilarasan
5
9
180
नाशिक : वणी येथे ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ अभ्यासिका सुरू; वंचितच्या पाठपुराव्याला अखेर यश नाशिक (ता. दिंडोरी) : वणी येथे विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका उभारण्याची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली असून, वंचित बहुजन आघाडी व स्थानिक विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. साधारणतः २०१३ पासून ग्रामसभेत हा मुद्दा अग्रक्रमाने मांडला जात होता. गावात सुसज्ज वाचनालय व अभ्यासिका नसल्याने वणीसह परिसरातील विद्यार्थ्यांना दिंडोरी व नाशिक येथे जावे लागत होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील काही विद्यार्थी ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीतील रिकाम्या खोल्यांमध्ये अभ्यास करत होते. मर्यादित सुविधांमध्येही त्यांनी सकारात्मक यश संपादन केले; मात्र योग्य सुविधा उपलब्ध झाल्यास यशाचा टक्का अधिक वाढेल, तसेच प्रवासाचा वेळ व खर्च वाचेल, या उद्देशाने अभ्यासिकेची मागणी सातत्याने पुढे रेटण्यात आली. मागील ग्रामसभेत हा विषय पुन्हा चर्चेस आला असता वंचित बहुजन युवा आघाडीचे महासचिव संविधान गांगुर्डे यांच्यासह विशाल गांगुर्डे, विकी दुर्धवळे, संकेत गांगुर्डे, सिद्धेश बागुल आदी कार्यकर्त्यांनी याचा सखोल पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामपंचायत, वणी यांच्या माध्यमातून अभ्यासिका उभारण्यात आली. या नव्याने उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेचे नामकरण ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका’ असे करण्यात आले आहे. स्त्रीशिक्षणाच्या पुरस्कर्त्या व भारतीय शिक्षणक्रांतीच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी कार्याला अभिवादन म्हणून हे नाव देण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी बोलताना संविधान गांगुर्डे यांनी सांगितले की, “सध्या वणीतील सुमारे ५० विद्यार्थी पोलीस भरतीची परीक्षा देऊन आले आहेत. हा त्यांच्या अभ्यासाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. नव्याने सुरू झालेल्या या अभ्यासिकेमुळे आगामी भरती प्रक्रियेत निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येईल. तसेच MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्येही यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल.” या अभ्यासिकेचे उद्घाटन सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड तसेच महेंद्र पारख, राकेश थोरात, राहुल गांगुर्डे, कैलास धूम आदी सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूलचे मुख्याध्यापक पाटील सर, गणेश देशमुख, रविकुमार सोनवणे, दिगंबर पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह दिनेश पवार, शुभम पवार, रोहन बोरसे, नयन दुर्धवळे आणि रिया मोरे या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. अभ्यासिका सुरू झाल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. #Vani #Dindori #Nashik #SavitribaiPhule #StudyCenter #PublicLibrary #EducationForAll #RuralEducation #StudentSuccess #CompetitiveExams #PoliceBharti #MPSC #UPSC #VanchitBahujanAghadi #CommunityDevelopment #GramPanchayat #YouthEmpowerment #EducationalInitiative
2
14
165
युवकांसाठी ज्ञानाचा दीप प्रज्वलित.. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून धाराशिव तालुक्यातील सोनेगाव येथे स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे माझ्यासह गावातील युवक आणि नागरिकांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.. विधानसभा निवडणुकीच्या वेळी युवकांना सक्षम आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी प्रत्येक गावात अभ्यासिका उभारण्याचे जे वचन दिले होते, त्या वचनपूर्तीचा हा पहिला ठोस आणि ऐतिहासिक टप्पा आहे.. युवकांना स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि वैचारिक घडण यासाठी सक्षम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही अभ्यासिका उभारण्यात आली आहे.. ग्रामीण भागातील अनेक होतकरू विद्यार्थी केवळ अभ्यासासाठी योग्य जागा, संदर्भग्रंथ आणि शांत वातावरणाच्या अभावामुळे मागे पडतात, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन ही अभ्यासिका उभारण्यात आली आहे.. या अभ्यासिकेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि शांत अभ्यासाचे ठिकाण उपलब्ध झाले असून, आधुनिक संदर्भग्रंथ, स्पर्धा परीक्षांची पुस्तके, दैनिके, मासिके आणि डिजिटल साधनसामग्री यांची सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. गावातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात जाण्याची गरज भासू नये, यासाठी स्थानिक पातळीवरच ज्ञानसाधनेची भक्कम उभारणी करण्याचा हा दूरदृष्टीचा उपक्रम आहे.. ही केवळ एका अभ्यासिकेची उभारणी नसून, युवकांच्या स्वप्नांना बळ देणारी आणि त्यांच्या यशाचा पाया मजबूत करणारी क्रांतिकारी सुरुवात आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या शब्दाला कृतीत उतरवत, युवकांच्या भविष्याला दिशा देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.. युवक सक्षम झाला तर समाज सक्षम होतो आणि समाज सक्षम झाला तर राष्ट्र मजबूत होते. या विचारातून युवकांच्या बौद्धिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेला हा उपक्रम भविष्यात मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.. यावेळी प्रवीण लाला पवार, नगरसेवक नाना घाडगे, उमेश सातपुते, आदित्य पवार, लक्ष्मण मुंडे, दयानंद थोरात, निलेश शिंदे, क्षीरसागर सर, अक्षय नाईकवाडी, अमोल जाधव, आबा वायकर आदींसह विद्यार्थी, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.. @OmRajenimbalkr #स्वामीविवेकानंद #SwamiVivekanand #अभ्यासिका #StudyCenter #StudyLibrary #ज्ञानक्रांती #स्पर्धापरीक्षा #KnowledgeHub #सोनेगाव #धाराशिव
2
13
176
युवकांसाठी ज्ञानाचा दीप प्रज्वलित.. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून धाराशिव तालुक्यातील सोनेगाव येथे स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे माझ्यासह गावातील युवक आणि नागरिकांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.. विधानसभा निवडणुकीच्या वेळी युवकांना सक्षम आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी प्रत्येक गावात अभ्यासिका उभारण्याचे जे वचन दिले होते, त्या वचनपूर्तीचा हा पहिला ठोस आणि ऐतिहासिक टप्पा आहे.. युवकांना स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि वैचारिक घडण यासाठी सक्षम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही अभ्यासिका उभारण्यात आली आहे.. ग्रामीण भागातील अनेक होतकरू विद्यार्थी केवळ अभ्यासासाठी योग्य जागा, संदर्भग्रंथ आणि शांत वातावरणाच्या अभावामुळे मागे पडतात, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन ही अभ्यासिका उभारण्यात आली आहे.. या अभ्यासिकेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि शांत अभ्यासाचे ठिकाण उपलब्ध झाले असून, आधुनिक संदर्भग्रंथ, स्पर्धा परीक्षांची पुस्तके, दैनिके, मासिके आणि डिजिटल साधनसामग्री यांची सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. गावातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात जाण्याची गरज भासू नये, यासाठी स्थानिक पातळीवरच ज्ञानसाधनेची भक्कम उभारणी करण्याचा हा दूरदृष्टीचा उपक्रम आहे.. ही केवळ एका अभ्यासिकेची उभारणी नसून, युवकांच्या स्वप्नांना बळ देणारी आणि त्यांच्या यशाचा पाया मजबूत करणारी क्रांतिकारी सुरुवात आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या शब्दाला कृतीत उतरवत, युवकांच्या भविष्याला दिशा देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.. युवक सक्षम झाला तर समाज सक्षम होतो आणि समाज सक्षम झाला तर राष्ट्र मजबूत होते. या विचारातून युवकांच्या बौद्धिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेला हा उपक्रम भविष्यात मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.. यावेळी प्रवीण लाला पवार, नगरसेवक नाना घाडगे, उमेश सातपुते, आदित्य पवार, लक्ष्मण मुंडे, दयानंद थोरात, निलेश शिंदे, क्षीरसागर सर, अक्षय नाईकवाडी, अमोल जाधव, आबा वायकर आदींसह विद्यार्थी, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.. @OmRajenimbalkr @ShivsenaUBTComm #स्वामीविवेकानंद #SwamiVivekanand #अभ्यासिका #StudyCenter #StudyLibrary #ज्ञानक्रांती #स्पर्धापरीक्षा #KnowledgeHub #सोनेगाव #धाराशिव
5
25
324
ज्ञानाचं नवं केंद्र, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी समर्पित! मिरा-भाईंदर येथील विद्यार्थ्यांकरिता अत्याधुनिक ‘स्टडी सेंटर’ चे लोकार्पण जेष्ठ चित्रकार पद्मश्री वासुदेव कामत यांच्या शुभहस्ते पार पडले. #PratapSarnaik #VasudeoKamat #StudyCenter #Education #MiraBhayander #KnowledgeCity #StudentsFirst
1
1
3
180
🗓️ ५ नोव्हेंबर २०२५ | 📍 मिरा-भाईंदर “विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत स्वप्न, हातात मेहनत आणि योग्य दिशा मिळाली की कोणतंही स्वप्न साकार होतं!” याच हेतूने आज हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे अत्याधुनिक ‘स्टडी सेंटर’ चे लोकार्पण जेष्ठ चित्रकार पद्मश्री वासुदेव कामत यांच्या शुभहस्ते पार पडले. या केंद्रात आधुनिक अभ्यास सुविधा, विस्तृत ग्रंथालय, डिजिटल लायब्ररी आणि मार्गदर्शन केंद्र उपलब्ध असून UPSC, MPSC, IAS, IPS, IRS, IFS, IFoS अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र प्रेरणास्थान ठरणार आहे. मिरा-भाईंदरमधील प्रत्येक होतकरू विद्यार्थी यशाच्या दिशेने वाटचाल करावा आणि शहराचे नाव राज्यात उज्ज्वल करावे, हा या उपक्रमामागील संकल्प आहे. शांत, सुबक आणि अत्याधुनिक सुविधांनी सजलेले हे स्टडी सेंटर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक भक्कम पाऊल ठरणार आहे. या लोकार्पण सोहळ्याला अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती लाभली. त्याचसोबत जेष्ठ चित्रकार पद्मश्री वासुदेव कामात यांनी ही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. #PratapSarnaik #VasudeoKamat #StudyCenter #Education #MiraBhayander #KnowledgeCity #studentsfirst
3
179
I love napping so so much, just woke up from a fat nap in the studycenter.. drool everywhere ૮꒰っ˕ -˳꒱ა ⊹ ᶻ 𝗓 𐰁˳ ˚
6
95
13 Sep 2025
UPSC - GPSCની તૈયારી કરતાં યુવાનો માટે મહત્વના સમાચાર #UPSC #GPSC #Gujarat #StudyCenter #SandeshNews
190
24 Apr 2025
#BREAKING | ”போட்டித் தேர்வுகளுக்கு தயாராகும் 500 மாணவர்கள் தங்கி பயிலும் வகையில் பயிற்சி மையம் அமைக்கப்படும்” - முதலமைச்சர் மு.க.ஸ்டாலின் அறிவிப்பு #SunNews | #StudyCenter | #UPSC | #CompetitiveExams | @mkstalin
10
273
876
25,634
A focused mind learns better. MESCO Trust’s Study Center provides a peaceful environment and access to study resources—designed to help students achieve more without distractions. #StudyCenter #MESCOTrust #FocusMode #StudentSupport #PeacefulStudy #LearnWithPurpose #Academic
2
20
The Wuhan Sponge Park Research & Visitor Center, designed by UAO Design, is situated in an urban strip park that lies between two river channels. This project is a perfect example of landscape-driven architecture that respects the natural terrain and the existing urban fabric. The tourist center is located on the north side, whereas the teaching area, dormitory area, office building, and outdoor activity area are located on the south side. The visitor center has a unique quadrilateral shape, and the research and learning center is divided into three blocks. The design creates negative space in courtyards and terraces, which provide lighting, ventilation, and inward-facing views connected through stairs and trestles. Also, the office area’s rectilinear layout complements the visitor center’s non-standard quadrilateral shape. The study center is split into three blocks, creating a coherent and unified architectural statement. 📸 In Between #parametricarchitecture #wuhanspongepark #visitorcenter #studycenter #chinatravel
1
24
188
5,976
शिक्षा ही वो साधन है जिससे हम समाज का भविष्य उज्जवल बना सकते हैं। इसी सोच पर अमल करते हुए मैंने दुर्गादेवी म्युनिसिपल स्कूल को CBSE English Medium और इस्लामपुरा म्युनिसिपल स्कूल को आधुनिक सुविधाओं से लैस English Medium स्कूल में तब्दील करने का काम शुरू कर दिया है। अगले ढाई-तीन सालों में ये दोनों स्कूल आधुनिक सुविधाओं के साथ क्षेत्र के बच्चों Best Education देंगे ये मेरा वादा है । क्षेत्र के 5 स्कूलों में Free Education को मिलाकर अब Free Education का वादा 7 schools में निभाया जाएगा। हमारे बच्चों को top quality education देने वाले ये English Medium school होंगे। मुम्बादेवी विधानसभा क्षेत्र मे अच्छी शिक्षा के लिये जो भी करना होगा, मैं करता रहूंगा। #EducationForAll #StudyCenter #Education #Growth #Development #Mumbadevi #AwaamKiAwaaz #VaadeNibhaaye #IraadaPakka
3
7
19
340
Education is the first step toward creating a better life! I have always believed that education is the most essential building block for achieving success. As anyone who knows me is aware, I have always supported the schools in our constituency, not just to grow, but also to better prepare for delivering quality education. The need of the hour is effective preparation, and I remain fully dedicated to this effort. #EducationForAll #StudyCenter #Education #Growth #Development #Mumbadevi #AwaamKiAwaaz #VaadeNibhaaye #IraadaPakka
2
6
12
208
Our society grows when our children are able to grow! Making sure our children have the best available facilities and resources has always been important to me. I have always ensured that I maintain an open channel with parents and children to keep up with the needs of the time and will continue to do the same! #EducationForAll #StudyCenter #Education #Growth #Development #Mumbadevi #AwaamKiAwaaz #VaadeNibhaaye #IraadaPakka
4
4
15
188
Education और तालीम को बढ़ावा देना यह हमेशा से मेरे दिल के करीब रहा है। इसलिए मैने हमेशा हर एक को अच्छी शिक्षा पहुंचाना अपना फर्ज समझा है। यह बात मेरे क्षेत्र तक सीमित नहीं। जहां quality education की बात आती है, मैं हमेशा पूरी तरह इससे support करता रहूंगा। #EducationForAll #StudyCenter #Education #Growth #Development #Mumbadevi #AwaamKiAwaaz #VaadeNibhaaye #IraadaPakka
2
11
27
272
Investing in the future is about ensuring overall growth. When it comes to preparing our next generation, my aim has always been to make sure that playing areas and open spaces continue to be built. Developing open spaces and ensuring their beautification has always been important to me. Holistic development starts with schools, but can only continue if each individual is given the chance to grow and this is a mission I will always be committed to. #EducationForAll #StudyCenter #Education #Growth #Development #Mumbadevi #AwaamKiAwaaz #VaadeNibhaaye #IraadaPakka
2
5
11
147