Filter
Exclude
Time range
-
Near
@namitathapar के नामाज़ के फायदों पर वीडियो बनाने के लिए और @Lenskart_com के फाउंडर व सीईओ पियूष बंसल द्वारा इस्लामिक कैप पहनने के लिए। जनता से अनुरोध: कृपया उन्हें फोन मत कीजिए, उनसे कुछ मत कहिए। यह अच्छा नहीं है। कोई कठोर शब्द मत इस्तेमाल कीजिए। बस उनके प्रोडक्ट्स का बायकॉट कीजिए और उन्हें वहीं मारिए जहाँ उनका दिल सबसे ज्यादा दुखता है। #BoycottLenskartProducts #HitWhereItHurts #PeacefulBoycott #ConsumerPower #SupportIndianValues #NoDoubleStandards #BoycottMamaEarth
4
5
4
54
भारतीय संस्कृती ही आपल्या नीतिमूल्यांसाठी आणि पारंपरिक विचारांसाठी ओळखली जाते. मात्र गेल्या काही काळात सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर पसरत असलेल्या अश्लीलतेने समाजात नकारात्मकता पसरवली गेली, धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला गेला. या पार्श्वभूमीवर मी संसदेत आवाज उठवला आणि यावर कठोर कारवाई व कठोर लागू करण्याची मागणी केली होती आणि आज हे सांगताना मला खूप आनंद होत आहे की केंद्र सरकारने माझ्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अश्लीलता पसरवणाऱ्या 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर कठोर कारवाई केली आहे. 11 फेब्रुवारी 2025 रोजी संसदेत शून्य प्रहरादरम्यान मी सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर पसरत असलेल्या अश्लीलतेविरोधात आवाज उठवला. लहान मुलांवर आणि तरुण पिढीवर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव सरकारला करून दिली. भारतीय संस्कृतीला बाधा पोहोचवणाऱ्या या प्रकारावर सरकारने तातडीने पाऊल उचलावं, अशी माझी ठाम भूमिका होती. विशेषतः यूट्युबवरील एका कार्यक्रमात यूट्युबर रणवीर अलाहाबादियाने आई-वडिलांविषयी केलेल्या अश्लाघ्य वक्तव्यांमुळे संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली होती. अशा प्रकारचे कंटेंट समाजाच्या मानसिकतेवर विपरित परिणाम करत असतात. त्यामुळे मी संसदेत ठामपणे मागणी केली की अलाहाबादियावर कारवाई करावी, शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात याव्यात. माझ्या या मागणीच्या अनुषंगाने, संसदीय कामकाज व माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी 10 मार्च रोजी माझ्याशी संवाद साधला आणि केंद्र सरकार ओटीटी प्लॅटफॉर्मवर अधिक कठोर निर्बंध आणण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. त्यांनी माहिती दिली की, आतापर्यंत एकूण 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लील आणि बेकायदेशीर सामग्री प्रसारित केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत 25 फेब्रुवारी 2021 रोजी लागू करण्यात आलेल्या आयटी नियम 2021 अंतर्गत हे कठोर पाऊल उचलण्यात आलं आहे. या नियमांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी आचारसंहिता ठरवण्यात आली आहे, जी त्यांच्या कंटेंटवर नियंत्रण ठेवते. तसेच वयानुसार सामग्रीचं वर्गीकरण आणि मुलांसाठी योग्य संरक्षणात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आहेत. केंद्र सरकारने माझी मागणी मान्य करून ओटीटी प्लॅटफॉर्मवर नियम लागू केल्याबद्दल माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. समाजातील चुकीच्या गोष्टींवर कारवाई करणं हे सरकारचं कर्तव्य असतं आणि त्यात आपलं महायुती सरकार अपयशी ठरलेलं नाही, याचा मला अभिमान आहे. यापुढेही समाजात सद्भावना टिकवून ठेवण्यासाठी आणि भारतीय संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहीन. @Murugan_MoS @mygovindia @mieknathshinde @Shivsenaofc #nareshmhaske #IndianCulture #ProtectOurValues #SayNoToObscenity #RespectIndianTraditions #OTTRegulation #SocialMediaResponsibility #ProtectYouth #DigitalEthics #CensorshipForGood #CulturalPreservation #IndianTraditionsMatter #PositiveChange #StrongerRegulations #SupportIndianValues #GovernmentAction #ShivSena
1
4
106