घाटकोपर पूर्वच्या परिवर्तनासाठी, राखी जाधव यांचा दृढ संकल्प!
समाज परिवर्तन, विकास आणि युवा कौशल्य विकासासाठी एक जबाबदार नेतृत्व!
आपल्या पुढील पिढीसाठी मजबूत, समृद्ध आणि सक्षम समाज घडविण्याची वेळ आली आहे!
तुमचे एक मत म्हणजे आपले उज्वल भविष्य!
#visiondevelopment #missiondevelopment