Filter
Exclude
Time range
-
Near
प्रश्न चिमुकलीचे, उत्तर माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंचे...!!!! @devendra_fadnavis #firstdayofschool #bjp4maharashtra #devendrafadanvis #dr hemant savra
7
📍“फसवेंद्र फसवणीस रामाचा अवतार!” वाकिलांनी पार अब्रूच काढली राव😳 फॉलो करा @AdvAshokBNCP_SP #devendrafadanvis #karjmafi #jainmuninileshchandra #ram #advashokbedare
6
आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला ‘राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार’ (Market of National Importance) म्हणून घोषित करण्याबाबत मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना सविस्तर निवेदन सादर केले. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्वात महत्त्वाच्या कृषी बाजारपेठांपैकी एक असून, महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांतील शेतमालाची मोठ्या प्रमाणावर येथे आवक होते. त्यामुळे या बाजारपेठेचे स्वरूप केवळ प्रादेशिक न राहता राष्ट्रीय स्तरावरील झाले आहे. मुंबई (वाशी) आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ज्या धर्तीवर ‘राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार’ दर्जा प्रदान करण्यात आला, त्याचप्रमाणे पुणे बाजार समितीलाही हा दर्जा मिळाल्यास आधुनिक पायाभूत सुविधा, प्रक्रिया उद्योग, साठवण व्यवस्था, निर्यात क्षमता आणि कृषी व्यापाराला मोठी चालना मिळेल. याचा थेट लाभ शेतकऱ्यांना अधिक स्पर्धात्मक दर आणि विस्तारित बाजारपेठांच्या रूपाने मिळणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच नियोजित पुरंदर विमानतळाच्या पार्श्वभूमीवर कृषी निर्यातीसाठीही पुणे एक महत्त्वाचे केंद्र बनू शकते. या सर्व बाबी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिल्या असता त्यांनी या मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. शेतकरी हित, कृषी व्यापाराचा विस्तार आणि पुण्याच्या वाढत्या राष्ट्रीय महत्त्वाच्या दृष्टीने हा निर्णय निश्चितच मैलाचा दगड ठरेल. @narendramodi @AmitShah @NitinNabin @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @RaviDadaChavan @BJP4Maharashtra #maharashtra #devendrafadanvis #madhurimisal #pune #agriculture
32
विजय retweeted
नाशिक शहराचे भकासपुरुष देवेंद्र फडणवीस! #DevendraFadanvis #nashik #maharashtra #bjp #nashikcity
3
19
68
2,882
Balasaheb Lahane retweeted
फरक स्पष्ट आहे, ठाकरेंनी फक्त मराठी माणसाला फक्त सत्ता मिळविण्यासाठीच वापरलं ! #TeamDevendra #DevendraFadanvis
13
26
59
फक्त Longest Serving नाही, तर Finest Serving PM आहेत.. पंतप्रधान नरेंद्र मोदी ! #teamravindrachavan #devendrafadanvis #narendramodi #bjp
1
3
56
गावातील विद्यार्थ्यांपासून ते जागतिक स्पर्धेपर्यंत...भविष्यातील भारत घडवण्याची सुरुवात महाराष्ट्रातून.... #TeamDevendra #DevendraFadanvis
6
9
21