Filter
Exclude
Time range
-
Near
Progress in motion! ​Preparation for the Asphaltic Base Course is currently underway at the PKG4 Missing Link Project. This crucial phase ensures a solid foundation for durable, high-quality roads to better connect our city. ​A project by the Peshawar Development Authority under the vision of the KP Government. ​#Peshawar #Infrastructure #PDA #KPGovernment #Development #MissingLinkProject #RoadConstruction #Progress #KP_Infrastructure @SohailAfridiISF @MeenakhanAfridi @CSKPOfficial @GovernmentKP @LGKPGovt
1
2
18
500
Afcons Infrastructure is proud to have delivered the Missing Link Project — home to India’s tallest bridge, featuring a 182 m pylon (approximately 60 storeys high). A landmark achievement in infrastructure engineering, the project showcases cutting-edge design, complex execution and Afcons’ commitment to delivering world-class connectivity solutions that redefine engineering excellence in India. #Afcons #EngineeringExcellence #MissingLinkProject Video Credit: Droneman
1
2
8
648
Afcons Infrastructure is proud to have delivered the Missing Link Project — home to India’s tallest bridge, featuring a 182 m pylon (approximately 60 storeys high). A landmark achievement in infrastructure engineering, the project showcases cutting-edge design, complex execution and Afcons’ commitment to delivering world-class connectivity solutions that redefine engineering excellence in India. #Afcons #EngineeringExcellence #MissingLinkProject Video Credit: Droneman
7
451
ప్రపంచంలోనే అత్యంత వెడల్పైన సొరంగం | గిన్నిస్ బుక్‌లోకి నవయుగ ఇంజనీరింగ్! #NavayugaEngineering #PolavaramProject #GuinnessWorldRecord #MumbaiPuneExpressway #MissingLinkProject #IndiaInfrastructure #EngineeringMarvel #SahyadriTunnels #MegaProjectsIndia #IndianEngineering
2
16
महाराष्ट्राच्या विकासाचा मानबिंदु - कनेक्टिंग लिंक! #Maharashtra #Mumbai #Pune #ConnectingLink #InfraMan #BJP #MissingLinkProject #Development
1
40
📢 कृपया लक्ष द्या... 🚗वाहनचालक, प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे आवाहन... यशवंतराव चव्हाण मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र, प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो, घेण्यासाठी वाहन चालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रुतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून वाहनधारकांसाठी अपघाताचा धोका असल्याने ते टाळावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे. महामार्ग पोलिसांनी अधिसूचनेद्वारे मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पासाठी वेग मर्यादा जाहीर केली आहे. बोगद्यात हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी १०० किमी वेग मर्यादा आणि बस व प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी वेग निश्चित केला आहे. कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील दोन बोगदे व दोन पुलावर पूर्णपणे २४x७ सीसीटीव्ही यंत्रणेचे लक्ष आहे. सेल्फी, फोटो आणि रिल्स काढण्यासाठी थांबल्यास मोठ्या दंडाची आकारणी केली जाईल. बेजबाबदार वर्तनाने अपघाताचा धोका होऊ शकतो हे लक्षात घेऊन वाहनधारक, प्रवाशांनी नियमांचे पालन करावे आणि सुरक्षित, सुखकर प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. #महाराष्ट्र #कनेक्टिंगलिंक #मिसिंगलिंक #मुंबईपुणेद्रुतगतीमार्ग #Maharashtra #MissingLinkProject #MumbaiPuneExpressway #MissingLink #MaharashtraDevelopment #MaharashtraMegaProject #CCTV @MSRDC_official
51
172
835
82,831
निर्णय, नेतृत्व आणि स्वप्नपूर्तीचा आनंद! #missinglinkproject #Missinglink #Shivsena #EknathShinde #maharashtra #mumbaipuneexpressway
12
18
296
सह्याद्रीच्या कुशीत आधुनिक इंजिनीअरिंगचा चमत्कार! देवाभाऊंच्या दूरदृष्टीतून साकारलेला हा 'मिसिंग लिंक' प्रकल्प केवळ रस्ता नाही, तर बदलत्या भारताची ओळख आहे. जगातील सर्वात उंच पिलर्स आणि अजस्त्र बोगद्यांमुळे आता प्रवासाला मिळणार आंतरराष्ट्रीय वेग! 🚩🛣️ #MissingLinkProject #InfraMan #DevaBhau #MumbaiPuneExpressway #MaharashtraDevelopment #ViksitMaharashtra #DevendraFadnavis #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis
1
10
251
Shivaji Raut : "मिसिंग लिंक प्रकल्पाला शिंग्रोबा धनगर यांचे नाव द्यावे", डॉ.शिवाजी राउत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार...! #reels #reelsfeed #lokshahimarathi #news #shivajiraut #missinglinkproject #shingrobandhangar #devendrafadnavis psr
1
5
307
A proud milestone for Maharashtra! On the occasion of Maharashtra Day, the tunnel under the Missing Link Project on the Yashwantrao Chavan Mumbai-Pune Expressway was inaugurated and opened for commuters by Chief Minister Devendra Fadnavis. Adding another glorious achievement to the state’s journey of infrastructure excellence, the tunnel has now been recognised by the Guinness World Records as the World’s Widest Underground Tunnel with a record-breaking width of 22.33 metres. The Guinness World Records certificate was presented in the presence of Deputy Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Sunetra Ajit Pawar, ministers, MPs, MLAs, senior officials, MSRDC officers and representatives of Navayuga Company. A symbol of engineering excellence, innovation and teamwork — Maharashtra continues to build today and lead tomorrow. @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar #MaharashtraDay #GuinnessWorldRecords #WorldsWidestTunnel #Maharashtra #Infrastructure #MSRDC #MissingLinkProject #EngineeringExcellence #YashwantraoChavanExpressway #DevendraFadnavis
10
24
1,384
महाराष्ट्राचा महाप्रकल्प जनसेवेत रूजू... मुंबई - पुणे मिसिंग लिंक प्रकल्प आजपासून जनतेसाठी खुला झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने आणि शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या अथक परिश्रमाने साकार झालेला हा प्रकल्प आता मिसिंग लिंक नसून महाराष्ट्राच्या विकासाची कनेक्टिंग लिंक आहे. या प्रकल्पाने महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय लिहीला आहे. #MissingLink #MissingLinkProject #EknathShinde #ShivsenaOfficial #Mumbaipune
8
183
मुंबई - पुणे मिसिंग लिंक प्रकल्प जनतेसाठी खुला झाला आणि त्यावरून गाड्याही धावू लागल्या. मात्र, हा प्रकल्प पूर्ण होण्याचा प्रवास कधीच सोपा नव्हता. मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांची साथ आणि शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी घेतलेली अपार मेहनत आणि सतत दिलेले लक्ष यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वाला गेला. प्रकल्प पूर्ण होत असताना येणाऱ्या अनेक अडथळ्यांवर मात करण्याकडे एकनाथ शिंदे हे स्वतः जातीने लक्ष देत होते. त्यामुळे या प्रकल्पाची निर्मिती प्रक्रियाही रंजक आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीची खरी गोष्ट जाणून घ्या: #Shivsena #missinglinkproject #maharashtra #mumbaipuneexpressway #missinglink
8
15
274
माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात लक्षणीय बदल घडताना दिसत आहेत. मुंबई–पुणे मिसिंग लिंकसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ प्रवासाचा वेळ कमी करणारा नाही, तर अभियांत्रिकी क्षमतेचा जागतिक स्तरावर ठसा उमटवणारा ठरतो आहे. या प्रकल्पातील बोगद्याची नोंद जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून होणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. अटल सेतूसारखे दीर्घ सागरी पूल आणि कोस्टल रोडसारखे आधुनिक उपक्रम राज्याच्या विकासाला नवी दिशा देत आहेत. या सर्व कामांमधून ‘वेगवान, सक्षम आणि भविष्याभिमुख महाराष्ट्र’ घडवण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो. #InfraMan #DevendraFadnavis #MissingLinkProject #ViksitMaharashtra #BJP #SevaBhaviParagShah2_0 @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @ShelarAshish @MPLodha @AmeetSatam
2
43
महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा अभियांत्रिकी अविष्कार! मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हा वेग, सुरक्षितता आणि विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. @Dev_Fadnavis #Maharashtra #MumbaiPuneMissingLink #MissingLink #MissingLinkProject #Development
1
78
महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा अध्याय! यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग 'मिसिंग लिंक' प्रकल्प लोकार्पण सोहळ्यातील खास क्षण: #MaharashtraDay #missinglink #Missinglinkproject #Mumbaipuneexpressway #Devlopment #Shivsena #Eknathshinde
9
12
397
महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने हुतात्म्यांना अभिवादन तसेच अभियांत्रिकी अविष्कारद्वारे ‘विकसित महाराष्ट्रा’च्या वाटचालीला चालना देणाऱ्या दिवसातील काही खास क्षण! Celebrating Maharashtra Day with pride, honouring our martyrs and capturing moments propelling ‘Viksit Maharashtra’ through engineering excellence and innovation. (मुंबई-रायगड-पुणे | 1-5-2026) #Maharashtra #MaharashtraDay #MissingLinkProject x.com/CMOMaharashtra/status/…
वेग, विश्वास आणि विकासाचा नवा दुवा 🌉 🛣️ Inauguration and stone plaque unveiling of the ‘Missing Link’ Project under the capacity expansion of Yashwantrao Chavan Mumbai–Pune Expressway at the hands of CM Devendra Fadnavis, DCM Eknath Shinde and DCM Sunetra Ajit Pawar. Minister ShivendraSinh Raje Bhonsle, Minister Bharat Gogawale, Minister Aditi Tatkare, MoS Madhuri Misal, MoS Meghna Bordikar, MP Sunil Tatkare, MP Shrirang Appa Barne and other dignitaries were present. 🛣️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे लोकार्पण व कोनशिला अनावरण. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे व इतर मान्यवर उपस्थित होते. 🛣️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवं उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार इनके करकमलों से यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगति मार्ग की क्षमता वृद्धि के अंतर्गत ‘मिसिंग लिंक’ परियोजना का लोकार्पण एवं कोनशिला अनावरण। इस अवसर पर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाल, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सांसद सुनील तटकरे, सांसद श्रीरंग आप्पा बारणे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕐1pm | 1-5-2026📍Khalapur, Raigad | दु. १ वा. | १-५-२०२६📍खालापूर, रायगड. @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @Shivendraraje11 @ibharatgogawale @iAditiTatkare @madhurimisal @MeghnaBordikar @SunilTatkare @MPShrirangBarne #Maharashtra #DevendraFadnavis #InfraManDevaBhau #MissingLinkProject
276
1,677
1,888
10,115
यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत लोणावळा परिसरात उभारण्यात आलेल्या २२.३३ मीटर रुंदीच्या जगातील सर्वात रुंद बोगद्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणे, हा महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे! आधुनिक तंत्रज्ञान, उत्कृष्ट अभियांत्रिकी कौशल्य आणि दूरदृष्टीपूर्ण नियोजनाचा हा उत्तम नमुना असून, या प्रकल्पामुळे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. ही कामगिरी केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर संपूर्ण देशाचा गौरव वाढवणारी आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. 🚩 @BJP4India @PMOIndia @BJP4Maharashtra @CMOMaharashtra @GWR @maharevenue @MahaDGIPR #Maharashtra #MissingLink #Development #MissingLinkProject #RevenueMinister #ChandrashekharBawankule
महाराष्ट्राच्या पायाभूत विकासातील आणखी एक ऐतिहासिक टप्पा पूर्ण... यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत लोणावळा परिसरात उभारलेल्या 22.33 मीटर रुंदीच्या जगातील सर्वात रुंद बोगद्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड... #Maharashtra #MissingLink #Development #MissingLinkProject
5
10
373