रोजंदारीचं काम श्रमातून पेटते चूल,
झिजतो माय अन् बाप शिकते मूल...
आई-वडील ऊसतोडीला गावाबाहेर गेलेत पण जि. प. प्रा. शाळा नायगाव, अहमदनगर, येथे इ. ४ थीत शिकणारी कु. अनुष्का ही गावातच थांबून शिक्षणाच्या वाटेवर पुढे चालली आहे. अतिशय सुंदर आवाजात व ठेक्यात तिने हे गाणे गायले आहे.