सेवा परमार्थ। पाळी व्रत सार्थ होई कृतार्थ । तेच वंद्य ।।

Joined June 2020
1,536 Photos and videos
Signature of the pioneer social reformer, Krantijyoti Savitrimai jotirao Phule..📍 #Existence
3
19
433
परमार्थ retweeted
खरंतर शिवसेनेची अन् राष्ट्रवादी चे तेवढे आमदार जाऊन ही अन् सत्ता जाऊनही जिरली नव्हती.. वंचितला १ देतो २ जागा देतो म्हणत राहिले. आता पुन्हा खासदार फुटल्यावर त्यांची अवस्था पाहण्यासारखी आहे. #shivsena
6
29
322
परमार्थ retweeted
आपली काही टाळकी बोलत होती काँग्रेस बरोबर युती करा, राजकारण कस करावं हे शिकवत होती!
"नवरा मेला तरी चालेल पण, सवत रंडकी झाली पाहिजे", अशी भूमिका कॉंग्रेसची आहे. विधान परिषद निवडणुकीत नांदेडमध्ये काँग्रेसने एकनाथ शिंदेच्या गोटात आज सामील झालेला हिंगोलीचा खासदार नागेश पाटीलच्या मुलाला पाठिंबा दिला. तिथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असतांना सुद्धा त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. एक वेळ हाफ चड्डीतील संघी उमेदवार आम्हाला चालेल पण, वंचित बहुजन आघाडीचा विजय सहन होऊ शकत नाही. हेच त्यांचे राजकारण आहे! जेव्हा काँग्रेसकडे भाजप की वंचित बहुजन आघाडी? निवडायची संधी आली, तेव्हा त्यांनी भाजपला निवडले. आणि तिकडे राहुल गांधी भाजपला हरवायचे स्वप्न बघताय! काँग्रेस = भाजप. @VBAforIndia @INCMaharashtra @INCHarshsapkal @RahulGandhi #BJP_INC #Nanded
1
11
24
2,091
परमार्थ retweeted
प्रकाश आंबेडकर म्हणत होत ते खरच होत एकंदरीत

1
15
60
1,729
परमार्थ retweeted
काय बोलणार आमचेच काही टीका करत होते साहेबाना काही कळत नाही, बाळासाहेब कोणाच ऐकत नाही. काँग्रेस बरोबर युती करत नाही. ते आता कळत आहे साहेब अस का करत आहेत! काँग्रेसी पुरोगामी टोळी ज्यांना संविधान वाचवायचं होत ती कुठे गायब, कुठल्या बिळात जाऊन बसली ?
जेव्हा काँग्रेसकडे एक स्वतंत्र आंबेडकरवादी आणि भाजप-विरोधी ताकद असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला, म्हणजेच मला पाठिंबा देणे आणि दुसरीकडे भाजपशी संबंधित उमेदवाराला पाठिंबा देणे, या दोन पर्यायांपैकी एकाची निवड करायची होती; तेव्हा काँग्रेसने भाजपशी संबंधित उमेदवाराला पाठिंबा देणे पसंत केले. काँग्रेसला भाजपचा विजय मान्य आहे, पण वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार मान्य नाही. त्यांना त्यांची 'चड्डी गँग' मान्य आहे, पण आंबेडकरवादी मान्य नाहीत! : इंजि. प्रशांत इंगोले उमेदवार - नांदेड विधानपरिषद वंचित बहुजन आघाडी #Nanaded #Election #VidhanParishad
9
24
581
परमार्थ retweeted
गरम काय लागत आहे! भाजपला नाव ठेवण्यात काहीच अर्थ नाही! साम दाम दंड भेद भाजप करणारच आहे. का फुटतात हे नेते लोक एकतर पैसा आणि त्यांचे स्वतःच गैरकारभार! ज्यांचे पक्ष फुटले त्यांना काहीच माहिती नाही अस पण होत नाही. बाळासाहेब आंबेडकर अगोदर पासन सांगत आहे महाविकास आघाडी भाजप चालवत आहे.आघाडी मध्ये दम नाही भाजपला शिंगावर घेण्याचा. पण सोयी चे पुरोगामी,यूट्यूब वाले आणि इच्छाधारी विचारवंत, समाजसेवक यांनी या आघाडीला बळच बाशिंग बांधून उभं केलं होत, खांद्यावर घेतलं आणि तेच आता कानात.........तर पुरोगामी विचारत आहे गरम काय लागत आहे.
सिरीयल किलर्स ऑफ डेमोक्रसी... या शब्दावर कॉपीराईट घेण्याची वेळ इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं. तीन महिन्यात तीन पक्ष.. आप, तृणमूल आणि आता पुन्हा शिवसेना... या फुटीबाबत कुठलंही राजकीय विश्लेषण हे निव्वळ बोगस आहे.. काहीही झालं तरी हे पक्ष फुटणारच.. यांना ते फोडायचेच आहेत...चटक लागली आहे एवढेच सत्य आहे. केक खाणाऱ्यांबद्दल सहानुभूती ठेवावी की नाही याबद्दल प्रश्न पडला असेल तर फक्त लक्षात ठेवा हा एका पक्षाचा विषय नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेवर... गलितगात्र झालेल्या अस्मितेवर पुन्हा पुन्हा येऊन केलेला राजकीय बलात्कार आहे. काही वाकडं करू शकत नाही तुम्ही आमचं... कायदा गेला..***.
11
58
3,628
परमार्थ retweeted
२०१९ ला जनमताचा अपमान झाला....नक्कीच झाला! मग हे ६ खासदार, त्यांनाही जनतेनेच निवडून दिलं आहे, तेव्हा कसा जनमताचा अपमान होत नाही? #UddhavThackeray #ShivSenaUBT #EknathShinde
281
234
1,901
85,505
परमार्थ retweeted
असे हे नगरसेवक गोव्याला मज्जा करताना..!!!!
गायब झालेले नगरसेवक गोव्यात; वंचित बहुजन आघाडीने गायब नगरसेवकाची गायब झाल्याची चौकशीची मागणी केली होती. आता खरंच विधान परिषद निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होणार का? नांदेड विधान परिषद निवडणुकीत नगरसेवकांच्या संशयास्पद अनुपस्थितीची चौकशी करा; नगरसेवक कुठे आहेत? त्यांचे अपहरण झाले आहे का? त्यांना फूस लावून आमिष दाखवून कुठे नेले आहे. नगरसेवक मतदारांशी संपर्क होत नाही. याची लवकरात लवकर चौकशी करावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नांदेड विधानपरिषद निवडणुकीचे उमेदवार इंजि. प्रशांत इंगोले यांनी निवडणूक निरीक्षकांकडे मागणी केली होती. आता नांदेड येथील देगलूरचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 12-13 नगरसेवक गोव्यात आहेत. अशाच पद्धतीने बाकीचे नगरसेवक ही गायब आहेत. प्रश्न हा आहे की ही निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होईल का? निवडणूक निरीक्षकांनी याची सखोल चौकशी करावी. #Nanded #Election #VidhanPariahad
7
16
171
परमार्थ retweeted
We strongly condemned the crowdy attack. Take care brother, Jai Bhim ❤️
Don’t get distracted. Dharmendra Pradhan Must Resign!
1
2
51
परमार्थ retweeted
संविधानाने आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिलाय आणि अवघड प्रश्न विचारून त्याच्यावर चर्चा करत राहणे हे लोकशाहीसाठी तितकच महत्त्वाचे आहे. क्रोकरोज जनता पार्टीचे अभिजित दिपके यांना आम्ही काही प्रश्न विचारले होते. भविष्यात काही मुद्दे नाही पटले, तर प्रश्न विचारत ही राहू. पण, आज त्यांच्यावर जो हल्ला राजस्थानमध्ये झाला आहे, त्याचा मी निषेध करतो. एखादी गोष्ट पटली नाही, म्हणून हात उचलणे हे चुकीचे आहे. : सुजात आंबेडकर युवा नेते, वंचित बहुजन आघाडी @Cockroachisback #CJP
2
24
117
910
परमार्थ retweeted
भारतात लोकतंत्र आहे आणी भारत संविधानानेच आणी फुले -शाहु -आंबेडकर याच विचारांनी प्रगत होऊ शकतो . प्रश्न विचारने हा अधिकार आहे पन कोनत्याही परिस्थित हिंसेचे समर्थन करता येत नाही . अभिजित दिपके यांच्या वर राजस्थान येथे तोडांवर थापड मारुन केलेल्या हल्याचा जाहिर निषेध ❌ #VBAForIndia 🇮🇳
4
14
43
586
परमार्थ retweeted
‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांना जयपूरमध्ये मारहाण करणारा विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी. मारहाणीचा वंचित युवा आघाडी कडून जाहीर निषेध. राजेंद्र पातोडे #AbhijitDipke #CockroachJantaParty #Jaipur #RajasthanNews #BreakingNews #Attack #PoliticalNews #India
1
8
43
402
“देशाची राजकीय भवितव्यता, त्यातील लोकांच्या सुचारित्र्यावर अवलंबून असते. याकरिता आपण सर्वांनी आपले शील सुधारण्याचा प्रयत्न करून आपणामध्ये, आपणास दिलेल्या हक्कांचा उपयोग करण्याची योग्यता आहे असे आपल्या वर्तनाने दाखविले पाहिजे.” --छत्रपती शाहू महाराज. #ShahuJanmotsav📍
1
3
34
269
"हक्कांसोबत चारित्र्याचीही गरज." आजच्या लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला हक्क आहेत, परंतु त्या हक्कांचा योग्य वापर करण्यासाठी सुचारित्र्य, जबाबदारी आणि नैतिकता तितकीच महत्त्वाची आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा हा विचार आजही तितकाच समर्पक असून, सुदृढ
1
5
98
राष्ट्रनिर्मितीसाठी चारित्र्यसंपन्न नागरिक घडणे ही काळाची गरज आहे..! #Chatrapati #shahumaharaj #maharashtra #jaybhim #DrbabasahebAmbedkar
4
74
परमार्थ retweeted
पु.ल.देशपांडे,आचार्य अत्रे यांचे दर्जेदार,सर्वोच्च पातळीवरचे विनोद ऐकत,पाहत,वाचत,जगत महाराष्ट्र वाढला,पण हल्ली विनोद किळसवाणे होताहेत.#मराठी
13
108
परमार्थ retweeted
पु.ल❤ आणि अत्रे यांच्यामध्ये खूप जिव्हाळ्याचे नाते होते, मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी जेव्हा पु.ल देशपांडे यांची निवड झाली, त्यावेळी विलेपार्ले येथे त्यांचा खूप मोठा सत्कार करण्यात आला होता. त्या क्षणांचे वर्णन करताना आचार्य अत्रे म्हणतात, "हा सत्कार जर 'शिवतीर्था'वर
1
2
5
150
परमार्थ retweeted
" डॉ आंबेडकरांच्या विद्वत्तेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुद्धीमत्तेचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रात नव्हे तर भारतात या क्षणी नव्हता." --आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. आपल्या असामान्य लेखन कर्तृत्वाने आणि विलक्षण
5
44
223
3,019
परमार्थ retweeted
नंतर "महात्मा फुले" बोलपट पाहून दिनांक 20 जानेवारी 1955 च्या पत्रात डॉ आंबेडकरांनी आचार्य अत्रे यांना उत्कृष्ट बोलपट काढल्याबद्दल धन्यवाद दिले होते. विषयाची मांडणी आणि देखावे या दृष्टीने पाहता तो उत्कृष्ट आहे असा अभिप्राय त्यावेळी बाबासाहेबांनी दिला..
3
3
37
697
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जागृतीसाठी मोठं योगदान देणारे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना स्मृतिदिनी त्रिवार अभिवादन..🙏🙏 #vandan
" डॉ आंबेडकरांच्या विद्वत्तेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुद्धीमत्तेचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रात नव्हे तर भारतात या क्षणी नव्हता." --आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. आपल्या असामान्य लेखन कर्तृत्वाने आणि विलक्षण
3
13
196